दिवाळीत फराळाची, मिठाईची रेलचेल असते तशी दर्जेदार बुद्धीसाठी पौष्टिक साहित्याचीही चंगळ असते. दिवाळीनिमित्त पुस्तकांच्या दुकानात खास सूट वगैरेही मिळते. त्यासोबतच दिवाळी अंकातून, पेपरामधून प्रसिद्ध होणाऱ्या कथा, कविता आपलं वेगळेपण ठळकपणे दाखवत असतात. अशीच एक वेगळी मारवाडी लहेजातली अमृता देसर्डा यांची स्पेशल मराठी कथा : ‘ब्याव’ दिवाळीनिमित्त कोलाजच्या वाचकांसाठी.
दिवाळीत फराळाची, मिठाईची रेलचेल असते तशी दर्जेदार बुद्धीसाठी पौष्टिक साहित्याचीही चंगळ असते. दिवाळीनिमित्त पुस्तकांच्या दुकानात खास सूट वगैरेही मिळते. त्यासोबतच दिवाळी अंकातून, पेपरामधून प्रसिद्ध होणाऱ्या कथा, कविता आपलं वेगळेपण ठळकपणे दाखवत असतात. अशीच एक वेगळी मारवाडी लहेजातली अमृता देसर्डा यांची स्पेशल मराठी कथा : ‘ब्याव’ दिवाळीनिमित्त कोलाजच्या वाचकांसाठी......
'मायलेकी बापलेकी' हे पुस्तक जन्म देणाऱ्या, जन्म दिलेल्या आणि स्वतःला पालक म्हणवणाऱ्या आई वडिलांसाठीच नाही, तर समाजातल्या सर्वांसाठीच आहे. हे पुस्तक वाचताना आपण एक सुजाण 'मायबाप' व्हावं असं ते सांगत राहतं. आजूबाजूला वावरणाऱ्या आपल्या आणि इतरांच्या लेकींना त्याच व्यापक नजरेनं बघावं असा विचारही वाचकांच्या मनात नकळत पेरला जातो. हेच या पुस्तकाचं यश आहे.
'मायलेकी बापलेकी' हे पुस्तक जन्म देणाऱ्या, जन्म दिलेल्या आणि स्वतःला पालक म्हणवणाऱ्या आई वडिलांसाठीच नाही, तर समाजातल्या सर्वांसाठीच आहे. हे पुस्तक वाचताना आपण एक सुजाण 'मायबाप' व्हावं असं ते सांगत राहतं. आजूबाजूला वावरणाऱ्या आपल्या आणि इतरांच्या लेकींना त्याच व्यापक नजरेनं बघावं असा विचारही वाचकांच्या मनात नकळत पेरला जातो. हेच या पुस्तकाचं यश आहे......
कर्नाटकातल्या कोकूटनूर इथं दरवर्षी यल्लम्मा देवीची यात्रा भरते. यात्रेसाठी भाविक फार दूरवरून गावात येतात. या यात्रेत नग्न होऊन पूजा करण्याची प्रथा होती. देवदासीही सोडल्या जात असत. आज त्यावर बंदी आहे. पशूहत्येवरही बंदी आहे, पण बोकडांचे बळी तर दिले जातातच. पण अंधश्रद्धेचे बळी असलेले लोक हजारोंनी भेटतात. त्यावर कशी बंदी घालायची?
कर्नाटकातल्या कोकूटनूर इथं दरवर्षी यल्लम्मा देवीची यात्रा भरते. यात्रेसाठी भाविक फार दूरवरून गावात येतात. या यात्रेत नग्न होऊन पूजा करण्याची प्रथा होती. देवदासीही सोडल्या जात असत. आज त्यावर बंदी आहे. पशूहत्येवरही बंदी आहे, पण बोकडांचे बळी तर दिले जातातच. पण अंधश्रद्धेचे बळी असलेले लोक हजारोंनी भेटतात. त्यावर कशी बंदी घालायची?.....