आज मंगळवार, १ ऑक्टोबर. ग दि माडगूळकर यांचा जन्मदिन. गदिमांचं गीतरामायण तर आजही अनेक घरांमधे ऐकू येतं. त्यांनी मराठी हिंदी सिनेमात, साहित्य क्षेत्रात, राजकारणात कार्यरत होते. तसंच ते स्वातंत्र्यलढ्यातही उतरले होते. पण अभिनेते म्हणून त्यांचं कर्तृत्व दुर्लक्षितच राहिलं.
आज मंगळवार, १ ऑक्टोबर. ग दि माडगूळकर यांचा जन्मदिन. गदिमांचं गीतरामायण तर आजही अनेक घरांमधे ऐकू येतं. त्यांनी मराठी हिंदी सिनेमात, साहित्य क्षेत्रात, राजकारणात कार्यरत होते. तसंच ते स्वातंत्र्यलढ्यातही उतरले होते. पण अभिनेते म्हणून त्यांचं कर्तृत्व दुर्लक्षितच राहिलं......
सध्याच्या ट्रेंडमधली बाजारातली पुस्तकं ही आशयापेक्षा दिसण्याला जास्त महत्त्व देतात. पण आशयातली क्रिएटिविटि ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ कादंबरीतून दिसते. यात महाराष्ट्रातली उदगिरी बोलीभाषा भेटते. ही कादंबरी नक्कीच आऊट ऑफ द बॉक्स आहे.
सध्याच्या ट्रेंडमधली बाजारातली पुस्तकं ही आशयापेक्षा दिसण्याला जास्त महत्त्व देतात. पण आशयातली क्रिएटिविटि ‘बारकुल्या बारकुल्या ष्टोऱ्या’ कादंबरीतून दिसते. यात महाराष्ट्रातली उदगिरी बोलीभाषा भेटते. ही कादंबरी नक्कीच आऊट ऑफ द बॉक्स आहे......
आता वयाच्या चाळीशीत मला माझ्यात उरलेल्या ‘रंडुले’पणाची अजिबात लाज वाटत नाही. आणि त्यात कमीपणा असतोय असंसुद्धा अजिबात वाटत नाही. कारण एकच, मी याची डोळी याची देही पाहिलेल्या, ऐकलेल्या, अनुभवलेल्या बाया. त्या बाया आठवतात तेव्हा एक जिवंत प्रश्न पडतो की या तर अशा मग कमी कशा? महिला दिन विशेष.
आता वयाच्या चाळीशीत मला माझ्यात उरलेल्या ‘रंडुले’पणाची अजिबात लाज वाटत नाही. आणि त्यात कमीपणा असतोय असंसुद्धा अजिबात वाटत नाही. कारण एकच, मी याची डोळी याची देही पाहिलेल्या, ऐकलेल्या, अनुभवलेल्या बाया. त्या बाया आठवतात तेव्हा एक जिवंत प्रश्न पडतो की या तर अशा मग कमी कशा? महिला दिन विशेष......
खूप कमी काळात कथाविषय आणि शैलीमुळे लोकप्रियता मिळवलेले तरुण लेखक हृषीकेश गुप्ते साहित्यिक उचलेगिरीच्या आरोपांमुळे वादात सापडलेत. तीनेक वर्षांपासूनच्या दबक्या आवाजातल्या या चर्चेला प्रतीक पुरी यांनी तोंड फोडलंय. सोशल मीडियावरही या वाङ्मयचौर्याची जोरात चर्चा सुरू आहे. फेसबूकवरच्या वाद-प्रतिवादाचा घेतलेला हा वेध.
खूप कमी काळात कथाविषय आणि शैलीमुळे लोकप्रियता मिळवलेले तरुण लेखक हृषीकेश गुप्ते साहित्यिक उचलेगिरीच्या आरोपांमुळे वादात सापडलेत. तीनेक वर्षांपासूनच्या दबक्या आवाजातल्या या चर्चेला प्रतीक पुरी यांनी तोंड फोडलंय. सोशल मीडियावरही या वाङ्मयचौर्याची जोरात चर्चा सुरू आहे. फेसबूकवरच्या वाद-प्रतिवादाचा घेतलेला हा वेध......