तेलंगणातल्या प्रियांका रेड्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणानं पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेविषयी बोललं जातंय. पोलिस अधिकारी पल्लवी त्रिवेदी यांनी मुलींनी काय करावं आणि काय करू नये, असं सांगणारी एक संस्कारी पोस्ट फेसबुकवर लिहिलीय. पण मुलींनी काय करावं हे सांगण्यापेक्षा मुलांनी काय करावं हे सांगणं गरजेचं आहे, हे सांगणं गरजेचं असल्याचं पत्रकार रवीश कुमार यांनी फेसबूक पोस्टमधे म्हटलंय.
तेलंगणातल्या प्रियांका रेड्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणानं पुन्हा एकदा मुलींच्या सुरक्षेविषयी बोललं जातंय. पोलिस अधिकारी पल्लवी त्रिवेदी यांनी मुलींनी काय करावं आणि काय करू नये, असं सांगणारी एक संस्कारी पोस्ट फेसबुकवर लिहिलीय. पण मुलींनी काय करावं हे सांगण्यापेक्षा मुलांनी काय करावं हे सांगणं गरजेचं आहे, हे सांगणं गरजेचं असल्याचं पत्रकार रवीश कुमार यांनी फेसबूक पोस्टमधे म्हटलंय......
अयोध्येतली वादग्रस्त जमीन ही रामलल्लाची असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टानं दिला. कोर्टाच्या कोणत्याही निकालाची समीक्षा करण्याचा अधिकार खुद्द कोर्टानेच दिलाय. हाच अधिकार वापरून प्रोफेसर फैजान मुस्तफा निकालाची समीक्षा करतात तेव्हा रामाचं भव्य मंदिर पाडून बाबरी मशीद बांधली गेली नव्हती असं कोर्टानं स्पष्टपणे आपल्या जजमेंटमधे लिहिलं असल्याचं लक्षात येतं. तरीही, ही जागा रामलल्ला पार्टीकडे का गेली?
अयोध्येतली वादग्रस्त जमीन ही रामलल्लाची असल्याचा निकाल सुप्रीम कोर्टानं दिला. कोर्टाच्या कोणत्याही निकालाची समीक्षा करण्याचा अधिकार खुद्द कोर्टानेच दिलाय. हाच अधिकार वापरून प्रोफेसर फैजान मुस्तफा निकालाची समीक्षा करतात तेव्हा रामाचं भव्य मंदिर पाडून बाबरी मशीद बांधली गेली नव्हती असं कोर्टानं स्पष्टपणे आपल्या जजमेंटमधे लिहिलं असल्याचं लक्षात येतं. तरीही, ही जागा रामलल्ला पार्टीकडे का गेली?.....
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८ नोव्हेंबर २०१६ ला साऱ्या जगाला चकित करणारी एक घोषणा केली. त्याला आज तीन वर्ष झाली. चलनातून पाचशे आणि हजाराच्या नोटा बाद करण्याची घोषणा मोदींनी केली. पन्नास दिवस द्या, मी रिझल्ट देईन, असं आश्वासन मोदींनी दिलं होतं. यानिमित्ताने ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांच्या फेसबूकवर एक सविस्तर पोस्ट लिहिलीय. त्या पोस्टचा हा अनुवाद.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८ नोव्हेंबर २०१६ ला साऱ्या जगाला चकित करणारी एक घोषणा केली. त्याला आज तीन वर्ष झाली. चलनातून पाचशे आणि हजाराच्या नोटा बाद करण्याची घोषणा मोदींनी केली. पन्नास दिवस द्या, मी रिझल्ट देईन, असं आश्वासन मोदींनी दिलं होतं. यानिमित्ताने ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांच्या फेसबूकवर एक सविस्तर पोस्ट लिहिलीय. त्या पोस्टचा हा अनुवाद......
दिल्लीतल्या साकेत कोर्टाबाहेर वकील आणि पोलिस यांच्यात धक्काबुक्की झाली. या वादात एका वकिलानं पोलिस अधिकाऱ्याला मारहाण केली. या मारहाणीविरोधात आज पोलिसांनी निषेध आंदोलन केलं. आता वकील खरे की पोलिस याबद्दल चर्चा सुरू झालीय. पण हा चर्चेचा मुद्दाच नाही. मुद्दा यंत्रणेचा आहे.
दिल्लीतल्या साकेत कोर्टाबाहेर वकील आणि पोलिस यांच्यात धक्काबुक्की झाली. या वादात एका वकिलानं पोलिस अधिकाऱ्याला मारहाण केली. या मारहाणीविरोधात आज पोलिसांनी निषेध आंदोलन केलं. आता वकील खरे की पोलिस याबद्दल चर्चा सुरू झालीय. पण हा चर्चेचा मुद्दाच नाही. मुद्दा यंत्रणेचा आहे......
काश्मीर प्रश्नावर युरोपियन युनियनने भारताची साथ दिली, अशी बातमी हिंदी भाषेतल्या हिंदुस्तान या पेपरनं छापली. पण प्रत्यक्षात त्यांनी फक्त शब्दांचा खेळ केलाय. हिंदी मीडिया अशाच प्रकारे शब्द, तथ्य गाळून टाकण्याचा, त्याचे वेगळे अर्थ काढण्याचा खेळ गेली अनेक दशकं करतंय, असा आरोप पत्रकार रवीश कुमार यांनी आपल्या फेसबूक पोस्टमधे केलाय.
काश्मीर प्रश्नावर युरोपियन युनियनने भारताची साथ दिली, अशी बातमी हिंदी भाषेतल्या हिंदुस्तान या पेपरनं छापली. पण प्रत्यक्षात त्यांनी फक्त शब्दांचा खेळ केलाय. हिंदी मीडिया अशाच प्रकारे शब्द, तथ्य गाळून टाकण्याचा, त्याचे वेगळे अर्थ काढण्याचा खेळ गेली अनेक दशकं करतंय, असा आरोप पत्रकार रवीश कुमार यांनी आपल्या फेसबूक पोस्टमधे केलाय......
द स्काय इज पिंक या सिनेमाचं सगळीकडेच कौतुक होतंय. सिनेमाची कथा आणि प्रत्येकाचं आभाळ वेगळ्या रंगाचं असू शकतं हे अधोरेखित करण्याच्या अनोख्या पद्धतीमुळे हा सिनेमा अद्भूत आहे, असं म्हणावं लागतं. या सिनेमावर भरभरून लिहिलेली पोस्ट ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी फेसबूकवर लिहिलीय. त्या पोस्टचा हा अनुवाद.
द स्काय इज पिंक या सिनेमाचं सगळीकडेच कौतुक होतंय. सिनेमाची कथा आणि प्रत्येकाचं आभाळ वेगळ्या रंगाचं असू शकतं हे अधोरेखित करण्याच्या अनोख्या पद्धतीमुळे हा सिनेमा अद्भूत आहे, असं म्हणावं लागतं. या सिनेमावर भरभरून लिहिलेली पोस्ट ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी फेसबूकवर लिहिलीय. त्या पोस्टचा हा अनुवाद......
मुंबई मेट्रोच्या कारशेड उभारणीसाठी आरे कॉलनीतली २७०० झाडं कापायला हायकोर्टाने परवानगी दिली. त्याच दिवशी प्रशासनाने मोठ्या घाईने कारवाई करत रात्रीच झाडं कापण्याची मोहीम फत्ते केली. या मोहिमेला विरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले. मुंबई झोपेत असताना हा सारा प्रकार घडला. यावर ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांचं भाष्य.
मुंबई मेट्रोच्या कारशेड उभारणीसाठी आरे कॉलनीतली २७०० झाडं कापायला हायकोर्टाने परवानगी दिली. त्याच दिवशी प्रशासनाने मोठ्या घाईने कारवाई करत रात्रीच झाडं कापण्याची मोहीम फत्ते केली. या मोहिमेला विरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले. मुंबई झोपेत असताना हा सारा प्रकार घडला. यावर ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांचं भाष्य......
शेतकऱ्यांना सन्मानाने जगता यावं म्हणून सुरू करण्यात आलेली पीएम किसान योजना आता शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरतेय. देशभरातल्या जवळपास ५ कोटी शेतकऱ्यांना या योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातला लाभ मिळला नाही. सरकारनेच ही नावं काढून टाकलीत. या सगळ्या गोंधळावर भाष्य करणारा पत्रकार रवीश कुमार यांचा लेख.
शेतकऱ्यांना सन्मानाने जगता यावं म्हणून सुरू करण्यात आलेली पीएम किसान योजना आता शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरतेय. देशभरातल्या जवळपास ५ कोटी शेतकऱ्यांना या योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातला लाभ मिळला नाही. सरकारनेच ही नावं काढून टाकलीत. या सगळ्या गोंधळावर भाष्य करणारा पत्रकार रवीश कुमार यांचा लेख......
जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून टाकण्याला आता महिना होतोय. अजून तिथे संचारबंदी आहे. मोबाईल, इंटरनेट सेवा बंद आहे. परिस्थिती रूळावर यावी म्हणून केंद्र सरकार प्रयत्न करतंय. सरकारने काश्मीरमधल्या ५० हजार रिक्त जागा भरण्याची घोषणा केलीय. काश्मीरमधल्या रिकाम्या जागा भरायला तयार असलेलं सरकार इतर राज्यांत अशी भूमिका का घेत नाही, असा सवाल निर्माण होतोय.
जम्मू काश्मीरचा विशेष दर्जा काढून टाकण्याला आता महिना होतोय. अजून तिथे संचारबंदी आहे. मोबाईल, इंटरनेट सेवा बंद आहे. परिस्थिती रूळावर यावी म्हणून केंद्र सरकार प्रयत्न करतंय. सरकारने काश्मीरमधल्या ५० हजार रिक्त जागा भरण्याची घोषणा केलीय. काश्मीरमधल्या रिकाम्या जागा भरायला तयार असलेलं सरकार इतर राज्यांत अशी भूमिका का घेत नाही, असा सवाल निर्माण होतोय......
माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचं आज निधन झालंय. जेटलींनी राजकारणात स्वतःची शैली निर्माण केली. त्यांच्या वागण्या बोलण्यात सभ्यता असायची. तसाच अभिमानही होता. वक्तृत्वातले फिरकीपटू असं त्यांना म्हटलं जायचं. जेटलींबद्दल ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी लिहिलेल्या लेखाचा हा संपादित अंश.
माजी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांचं आज निधन झालंय. जेटलींनी राजकारणात स्वतःची शैली निर्माण केली. त्यांच्या वागण्या बोलण्यात सभ्यता असायची. तसाच अभिमानही होता. वक्तृत्वातले फिरकीपटू असं त्यांना म्हटलं जायचं. जेटलींबद्दल ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी लिहिलेल्या लेखाचा हा संपादित अंश......
काश्मीरवर आपण सध्या खूप तावातावाने मतं मांडतोय. व्हॉट्सअप युनिवर्सिटीतून तर खूप उलटसुलट मेसेज फिरताहेत. या मेसेजमधून काश्मीरबद्दल लोकांमधे गैरसमजच जास्त पसरवले जाताहेत. या सगळ्यांमधे रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते पत्रकार रवीश कुमार यांनी काश्मीर प्रश्नाचा विविधांगी वेध घेणाऱ्या पुस्तकांची एक यादी फेसबुकवर शेअर केलीय.
काश्मीरवर आपण सध्या खूप तावातावाने मतं मांडतोय. व्हॉट्सअप युनिवर्सिटीतून तर खूप उलटसुलट मेसेज फिरताहेत. या मेसेजमधून काश्मीरबद्दल लोकांमधे गैरसमजच जास्त पसरवले जाताहेत. या सगळ्यांमधे रॅमन मॅगसेसे पुरस्कार विजेते पत्रकार रवीश कुमार यांनी काश्मीर प्रश्नाचा विविधांगी वेध घेणाऱ्या पुस्तकांची एक यादी फेसबुकवर शेअर केलीय......
आज १३ ऑगस्ट. वर्ल्ड लेफ्ट हँडर्स डे. डावखुरं असणं हे वेगळं किंवा कमीपणाचं समजलं जातं. या जगात उजव्यांइतका डाव्यांचाही तेवढाच हक्क आहे. जग पादाक्रांत करणारे सगळे महान लोक डावखुरे आहेत. आपल्या असामान्य बुद्धिमत्ता आणि वेगळेपणातून त्यांनी आपआपल्या क्षेत्रात मोठी प्रगती केलीय.
आज १३ ऑगस्ट. वर्ल्ड लेफ्ट हँडर्स डे. डावखुरं असणं हे वेगळं किंवा कमीपणाचं समजलं जातं. या जगात उजव्यांइतका डाव्यांचाही तेवढाच हक्क आहे. जग पादाक्रांत करणारे सगळे महान लोक डावखुरे आहेत. आपल्या असामान्य बुद्धिमत्ता आणि वेगळेपणातून त्यांनी आपआपल्या क्षेत्रात मोठी प्रगती केलीय......
केंद्र सरकारने जम्मू काश्मीरपासून वेगळं करून लडाखला केंद्रशासित प्रदेश केलं. केंद्र सरकारने तिथे उद्योगधंदे उभारून विकास कऱण्याचा मनसुबा जाहीर केलाय. लडाखमधले खरोखरचे फुन्सुक वांगडू सोनम वांगचूक यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय. पण ते सांगताहेत, इथल्या जमिनी खुल्या करू नका.
केंद्र सरकारने जम्मू काश्मीरपासून वेगळं करून लडाखला केंद्रशासित प्रदेश केलं. केंद्र सरकारने तिथे उद्योगधंदे उभारून विकास कऱण्याचा मनसुबा जाहीर केलाय. लडाखमधले खरोखरचे फुन्सुक वांगडू सोनम वांगचूक यांनी या निर्णयाचं स्वागत केलंय. पण ते सांगताहेत, इथल्या जमिनी खुल्या करू नका. .....
जम्मू काश्मीर आणि लडाख यांची पुनर्रचना करणारं विधेयक संसदेत मंजूर झालं. या सगळ्या चर्चेत इतिहासाचा प्रत्येकाने आपल्यापल्या परीने अर्थ लावला. इतिहासाशी मोडतोड केली गेली. वस्तुस्थिती बाजूला पडून सगळेजण सोयीपुरता इतिहास मांडताहेत. यामुळे काश्मीरबद्दल समज वाढण्यापेक्षा गैरसमजच अधिक पसरत आहेत. द्वेषाचं राजकारण पेरलं जातंय.
जम्मू काश्मीर आणि लडाख यांची पुनर्रचना करणारं विधेयक संसदेत मंजूर झालं. या सगळ्या चर्चेत इतिहासाचा प्रत्येकाने आपल्यापल्या परीने अर्थ लावला. इतिहासाशी मोडतोड केली गेली. वस्तुस्थिती बाजूला पडून सगळेजण सोयीपुरता इतिहास मांडताहेत. यामुळे काश्मीरबद्दल समज वाढण्यापेक्षा गैरसमजच अधिक पसरत आहेत. द्वेषाचं राजकारण पेरलं जातंय......
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना अडचणीत आणलंय. गेल्या दोन महिन्यांत दोनदा त्यांनी मोदींची कोंडी केलीय. आता तर भारतासाठी सगळ्यात संवेदनशील प्रश्न असलेल्या काश्मीवरूनच ट्रम्प यांनी मोदींना अडचणीत पकडलंय. ट्रम्प हे मोदींसोबत, भारतासोबत खोटारडेपणा करत असल्याचा त्यांच्यावर आरोप होतोय.
अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींना अडचणीत आणलंय. गेल्या दोन महिन्यांत दोनदा त्यांनी मोदींची कोंडी केलीय. आता तर भारतासाठी सगळ्यात संवेदनशील प्रश्न असलेल्या काश्मीवरूनच ट्रम्प यांनी मोदींना अडचणीत पकडलंय. ट्रम्प हे मोदींसोबत, भारतासोबत खोटारडेपणा करत असल्याचा त्यांच्यावर आरोप होतोय......
आज सार्वजनिक कंपन्या मोडकळीस आल्यात. नोकऱ्या कमी झाल्यात. अशा कंपन्यांमधे पैसा गुंतवायचा की त्या बंद करायच्या हा प्रश्न सध्या सरकारला सतावतोय. सरकारसमोरही अनेक आव्हानं आहेत. पण त्यांच्या भाषेत काळजीचा सूर नाही. या सगळ्याला आपलं आर्थिक गोष्टींतलं अज्ञानही कारणीभूत आहे.
आज सार्वजनिक कंपन्या मोडकळीस आल्यात. नोकऱ्या कमी झाल्यात. अशा कंपन्यांमधे पैसा गुंतवायचा की त्या बंद करायच्या हा प्रश्न सध्या सरकारला सतावतोय. सरकारसमोरही अनेक आव्हानं आहेत. पण त्यांच्या भाषेत काळजीचा सूर नाही. या सगळ्याला आपलं आर्थिक गोष्टींतलं अज्ञानही कारणीभूत आहे......
सध्या आर्टिकल १५ सिनेमाची खूप चर्चा होतेय. संविधानातल्या एखाद्या कलमावर बनलेला हा तसा पहिलाच सिनेमा. कलम १५ प्रत्येक भारतीय नागरिकाला समानतेचा अधिकार देतं. हा सिनेमा प्रेक्षकाला नव्या उंचीवर नेतो, असं पत्रकार रवीश कुमार यांनी म्हटलंय. सिनेमाचं विश्लेषण करणाऱ्या त्यांच्या फेसबूक पोस्टचा हा स्वैर अनुवाद.
सध्या आर्टिकल १५ सिनेमाची खूप चर्चा होतेय. संविधानातल्या एखाद्या कलमावर बनलेला हा तसा पहिलाच सिनेमा. कलम १५ प्रत्येक भारतीय नागरिकाला समानतेचा अधिकार देतं. हा सिनेमा प्रेक्षकाला नव्या उंचीवर नेतो, असं पत्रकार रवीश कुमार यांनी म्हटलंय. सिनेमाचं विश्लेषण करणाऱ्या त्यांच्या फेसबूक पोस्टचा हा स्वैर अनुवाद......
२८ आणि २९ तारखेला जपानमधे जी २० परिषद आहे. या परिषदेत जगातले महत्त्वाचे पाहुणे आणि सदस्य मिळून २८ देश सहभागी होणार आहेत. शाश्वत विकासाच्या दृष्टीने अर्थ व्यवस्थापन आणि इतर आर्थिक-राजकीय मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. पण या परिषदेत मोदी आणि ट्रम्प यांनी मिटींग महत्त्वाची असणार आहे.
२८ आणि २९ तारखेला जपानमधे जी २० परिषद आहे. या परिषदेत जगातले महत्त्वाचे पाहुणे आणि सदस्य मिळून २८ देश सहभागी होणार आहेत. शाश्वत विकासाच्या दृष्टीने अर्थ व्यवस्थापन आणि इतर आर्थिक-राजकीय मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत. पण या परिषदेत मोदी आणि ट्रम्प यांनी मिटींग महत्त्वाची असणार आहे......
डॉक्टर पायल तडवी. अतिशय स्कॉलर आणि समाजातली पहिली डॉक्टर. तिच्या आत्महत्येमुळे जातीय विखार समोर आलाय. तिच्या सिनिअर्सकडून सातत्याने तिला जाती वरुन टोकलं जात होत. याला कंटाळून तिने आपला जीव संपवला. जातीची अस्मिता म्हणुन आपण जे मिरवतो. जी नाटकं करतो ती खरंतर आपल्या मनाचं खोटं दर्शन घडवत असतात.
डॉक्टर पायल तडवी. अतिशय स्कॉलर आणि समाजातली पहिली डॉक्टर. तिच्या आत्महत्येमुळे जातीय विखार समोर आलाय. तिच्या सिनिअर्सकडून सातत्याने तिला जाती वरुन टोकलं जात होत. याला कंटाळून तिने आपला जीव संपवला. जातीची अस्मिता म्हणुन आपण जे मिरवतो. जी नाटकं करतो ती खरंतर आपल्या मनाचं खोटं दर्शन घडवत असतात......
मोदी सरकार १.० च्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्यांच्या गळचेपीचा मुद्दा वेळोवेळी ऐरणीवर आला. विवेकवाद्यांच्या हत्या, मॉब लिंचिंग या साऱ्या प्रकरणात सरकारने चुप्पी साधल्याने साहित्यिक, कलावंतांनी पुरस्कार आंदोलन केलं. आता मोदी सरकार २.० च्या काळात आयडिया ऑफ इंडियाचे चौकीदार होण्याची गरज आहे, हा मुद्दा अधोरेखित करणारा हा लेख.
मोदी सरकार १.० च्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्यांच्या गळचेपीचा मुद्दा वेळोवेळी ऐरणीवर आला. विवेकवाद्यांच्या हत्या, मॉब लिंचिंग या साऱ्या प्रकरणात सरकारने चुप्पी साधल्याने साहित्यिक, कलावंतांनी पुरस्कार आंदोलन केलं. आता मोदी सरकार २.० च्या काळात आयडिया ऑफ इंडियाचे चौकीदार होण्याची गरज आहे, हा मुद्दा अधोरेखित करणारा हा लेख......
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कामाचा उरक खूप असल्याच्या बातम्या वेळोवेळी येतात. टीवीवरही पंतप्रधान रोज कुठल्या तरी कार्यक्रमात दिसतात. निवडणुकीच्या काळात तर मोदी भाजपसाठी पायाला भिंगरी लावल्यासारखं प्रचार करत फिरतात. आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर भाजपने पंतप्रधानांच्या देशभरात १०० प्रचारसभा घेण्याचा धडाका लावलाय. पण या सभांविषयी स्क्रोल आणि द प्रिंट या वेबसाईटनी केलेले सविस्तर रिपोर्टवर चर्चा सध्या सुरूय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कामाचा उरक खूप असल्याच्या बातम्या वेळोवेळी येतात. टीवीवरही पंतप्रधान रोज कुठल्या तरी कार्यक्रमात दिसतात. निवडणुकीच्या काळात तर मोदी भाजपसाठी पायाला भिंगरी लावल्यासारखं प्रचार करत फिरतात. आता लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तर भाजपने पंतप्रधानांच्या देशभरात १०० प्रचारसभा घेण्याचा धडाका लावलाय. पण या सभांविषयी स्क्रोल आणि द प्रिंट या वेबसाईटनी केलेले सविस्तर रिपोर्टवर चर्चा सध्या सुरूय. .....
द हिंदूचे माजी संपादक, ‘द वायर’ या न्यूज पोर्टलचे संस्थापक संपादक सिद्धार्थ वरदराजन काल पुण्यात होते. निमित्त होतं लोकमान्य टिळक पत्रकारिता राष्ट्रीय पुरस्काराचं. पुरस्काराला उत्तर देताना केलेल्या भाषणात सत्ताधाऱ्यांकडून होणाऱ्या मीडियाच्या दडपशाहीचा त्यांनी सडेतोड समाचार घेतला. त्यांच्या भाषणातल्या या महत्त्वाच्या गोष्टी.
द हिंदूचे माजी संपादक, ‘द वायर’ या न्यूज पोर्टलचे संस्थापक संपादक सिद्धार्थ वरदराजन काल पुण्यात होते. निमित्त होतं लोकमान्य टिळक पत्रकारिता राष्ट्रीय पुरस्काराचं. पुरस्काराला उत्तर देताना केलेल्या भाषणात सत्ताधाऱ्यांकडून होणाऱ्या मीडियाच्या दडपशाहीचा त्यांनी सडेतोड समाचार घेतला. त्यांच्या भाषणातल्या या महत्त्वाच्या गोष्टी......
लोकांचे प्रश्न मांडताना, लावून धरताना वेळ पडली तर सरकारशी, व्यवस्थेशी पंगा घेणारे पत्रकार म्हणून रवीश कुमार आज सगळ्यांच्या ओळखीचे झालेत. त्यांचं हे पंगा घेणंच आता अनेकांना खटकतंय. त्यांचं निर्भीड आणि निःपक्षपाती असणंच डोळ्यात भरतंय. बिहारच्या एका छोट्याशा गावातून येऊन पत्रकारितेत स्वतःचा ब्रँड तयार करणाऱ्या रवीश कुमार यांचा आज वाढदिवस. उण्यापुऱ्या ४५ वर्षांच्या या रवीश कुमारच्या बनण्या बिघडण्याची ही गोष्ट.
लोकांचे प्रश्न मांडताना, लावून धरताना वेळ पडली तर सरकारशी, व्यवस्थेशी पंगा घेणारे पत्रकार म्हणून रवीश कुमार आज सगळ्यांच्या ओळखीचे झालेत. त्यांचं हे पंगा घेणंच आता अनेकांना खटकतंय. त्यांचं निर्भीड आणि निःपक्षपाती असणंच डोळ्यात भरतंय. बिहारच्या एका छोट्याशा गावातून येऊन पत्रकारितेत स्वतःचा ब्रँड तयार करणाऱ्या रवीश कुमार यांचा आज वाढदिवस. उण्यापुऱ्या ४५ वर्षांच्या या रवीश कुमारच्या बनण्या बिघडण्याची ही गोष्ट......
आज १४ नोव्हेंबर. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती. ते खऱ्या अर्थाने आधुनिक भारताचे निर्माते ठरले. पण त्यांच्या मृत्यूनंतर ५५ वर्षांनीही आता नेहरूच सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आव्हान ठरतायत. ते वेळोवेळी नेहरूंना खोडून, मोडून काढण्याचा प्रयत्न करतायत. यासंबंधी एनडीटीवी इंडियाचे रवीश कुमार यांच्या ब्लॉगचा हा स्वैर अनुवाद.
आज १४ नोव्हेंबर. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती. ते खऱ्या अर्थाने आधुनिक भारताचे निर्माते ठरले. पण त्यांच्या मृत्यूनंतर ५५ वर्षांनीही आता नेहरूच सध्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी आव्हान ठरतायत. ते वेळोवेळी नेहरूंना खोडून, मोडून काढण्याचा प्रयत्न करतायत. यासंबंधी एनडीटीवी इंडियाचे रवीश कुमार यांच्या ब्लॉगचा हा स्वैर अनुवाद......