महात्मा गांधींचा हिंदू धर्म सांप्रदायिकता न मानणारा, संमिश्र-बहुविविध संस्कृतीचा पुरस्कार करणारा होता. उल्लेखनीय म्हणजे आपल्या मृत्यूवेळी त्यांनी उच्चारलेला शब्द हा एका हिंदू देवतेचं- रामाचं नाव होतं. कारण ही हिंदू देवता त्यांच्या विशेष आवडीची होती.
महात्मा गांधींचा हिंदू धर्म सांप्रदायिकता न मानणारा, संमिश्र-बहुविविध संस्कृतीचा पुरस्कार करणारा होता. उल्लेखनीय म्हणजे आपल्या मृत्यूवेळी त्यांनी उच्चारलेला शब्द हा एका हिंदू देवतेचं- रामाचं नाव होतं. कारण ही हिंदू देवता त्यांच्या विशेष आवडीची होती......
‘कसं वागावं आणि राष्ट्र कसं चालवावं’ या बाबतीत चीनकडे आदर्श म्हणून पाहावं, हे भारतीयांना यत्किंचितही पसंत पडणार नाही. चिनी कदाचित अजून भरभराटीला येतील आणि सामर्थ्यवान होतील. मात्र तरीही चीन इतर देशांमधे स्वतःच्या मित्रांची आणि प्रशंसकांची रांग कधीच उभी करू शकणार नाही, जशी ती चीनचा महान प्रतिस्पर्धी असणाऱ्या अमेरिकेकडे आहे आणि असणार आहे.
‘कसं वागावं आणि राष्ट्र कसं चालवावं’ या बाबतीत चीनकडे आदर्श म्हणून पाहावं, हे भारतीयांना यत्किंचितही पसंत पडणार नाही. चिनी कदाचित अजून भरभराटीला येतील आणि सामर्थ्यवान होतील. मात्र तरीही चीन इतर देशांमधे स्वतःच्या मित्रांची आणि प्रशंसकांची रांग कधीच उभी करू शकणार नाही, जशी ती चीनचा महान प्रतिस्पर्धी असणाऱ्या अमेरिकेकडे आहे आणि असणार आहे......
खरंय की, निव्वळ मनोरंजनापेक्षा क्रिकेटमधे अधिक असं काही क्वचितच असतं. मात्र पन्नास वर्षांपूर्वीच्या त्या दोन महिन्यांमधे खेळल्या गेलेल्या पाच कसोटी सामन्यांमधे क्रिकेटपेक्षा अधिक काही तरी निश्चितच होतं. एखाद्या व्यक्तीच्या त्वचेच्या रंगावरून त्याचं समाजातलं स्थान आणि अधिकार ठरवण्याचे दिवस आता दक्षिण आफ्रिकेत फार राहिले नाहीत, असा संदेश त्यातून गेला होता.
खरंय की, निव्वळ मनोरंजनापेक्षा क्रिकेटमधे अधिक असं काही क्वचितच असतं. मात्र पन्नास वर्षांपूर्वीच्या त्या दोन महिन्यांमधे खेळल्या गेलेल्या पाच कसोटी सामन्यांमधे क्रिकेटपेक्षा अधिक काही तरी निश्चितच होतं. एखाद्या व्यक्तीच्या त्वचेच्या रंगावरून त्याचं समाजातलं स्थान आणि अधिकार ठरवण्याचे दिवस आता दक्षिण आफ्रिकेत फार राहिले नाहीत, असा संदेश त्यातून गेला होता......
नरेंद्र मोदी २००७ पासून ‘गुजरात मॉडेल’ विषयी बोलू लागले. पण ते मॉडेल नेमकं कशावर उभारलंय याबाबत ते काहीही बोललेले नाहीत. पण तरीही अत्यंत पारदर्शक अशा ‘केरळ मॉडेल’पेक्षा ‘गुजरात मॉडेल’ वेगळं आणि अधिक चांगलं असणार आहे, असं मोदी म्हणत होते. आज कोरोनामुळे हे केरळ मॉडेल आदर्श ठरलंय. आणि गुजरातमधे कोरोनाचे पेशंट वाढतायत अशा बातम्या रोज येताहेत. प्रसिद्ध विचारवंत रामचंद्र गुहा यांचा लेख.
नरेंद्र मोदी २००७ पासून ‘गुजरात मॉडेल’ विषयी बोलू लागले. पण ते मॉडेल नेमकं कशावर उभारलंय याबाबत ते काहीही बोललेले नाहीत. पण तरीही अत्यंत पारदर्शक अशा ‘केरळ मॉडेल’पेक्षा ‘गुजरात मॉडेल’ वेगळं आणि अधिक चांगलं असणार आहे, असं मोदी म्हणत होते. आज कोरोनामुळे हे केरळ मॉडेल आदर्श ठरलंय. आणि गुजरातमधे कोरोनाचे पेशंट वाढतायत अशा बातम्या रोज येताहेत. प्रसिद्ध विचारवंत रामचंद्र गुहा यांचा लेख......
कोरोनाच्या संकटामुळे अमेरिकेत हाहाकार माजलाय. त्यामुळे आता तरी अमेरिका आपलं नेतृत्व बदलेल अशी आशा निर्माण झालीय. पण दुसरीकडे कोरोनाच्याच नावाखाली राष्ट्रवादाचा मुद्दा वर काढत द्वेष उत्पन्न करणारा प्रचार ट्रम्प यांनी चालवलाय. अमेरिकेतलं नेतृत्व ही संपूर्ण जगासाठी महत्त्वाची बाब असते. त्यामुळे कोरोनानंतर अमेरिकेच्या सत्तास्थानी कोण बसणार ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची झालीय.
कोरोनाच्या संकटामुळे अमेरिकेत हाहाकार माजलाय. त्यामुळे आता तरी अमेरिका आपलं नेतृत्व बदलेल अशी आशा निर्माण झालीय. पण दुसरीकडे कोरोनाच्याच नावाखाली राष्ट्रवादाचा मुद्दा वर काढत द्वेष उत्पन्न करणारा प्रचार ट्रम्प यांनी चालवलाय. अमेरिकेतलं नेतृत्व ही संपूर्ण जगासाठी महत्त्वाची बाब असते. त्यामुळे कोरोनानंतर अमेरिकेच्या सत्तास्थानी कोण बसणार ही गोष्ट सगळ्यात महत्त्वाची झालीय......
कोरोनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पीएम – केअर्स नावाचा नवा मदतनिधी घोषित केलाय. पण आपण जिथे वर्षानुवर्षं मदत करतोय, तो पीएम फंड हा नाही. तो सरकारी फंडही नाही. तर एक खासगी चॅरिटेबल ट्रस्ट आहे. आता मोठमोठे कॉर्पोरेट आणि सेलिब्रेटी या पीएम – केअर्समधे कोट्यवधी रुपये देत आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात कोरोनाविरुद्धची लढाई लढणाऱ्या समाजसेवी संस्था आणि राज्य सरकारांना निधीचा तुटवडा होऊ शकतो.
कोरोनाच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पीएम – केअर्स नावाचा नवा मदतनिधी घोषित केलाय. पण आपण जिथे वर्षानुवर्षं मदत करतोय, तो पीएम फंड हा नाही. तो सरकारी फंडही नाही. तर एक खासगी चॅरिटेबल ट्रस्ट आहे. आता मोठमोठे कॉर्पोरेट आणि सेलिब्रेटी या पीएम – केअर्समधे कोट्यवधी रुपये देत आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात कोरोनाविरुद्धची लढाई लढणाऱ्या समाजसेवी संस्था आणि राज्य सरकारांना निधीचा तुटवडा होऊ शकतो......
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जाऊन ६३ वर्ष झाली. या काळात आपण आंबेडकरांना दलितांपुरतं मर्यादित केलंय. तसं हे आंबेडकर हयात असतानापासूनच सुरू होतं. पण खूप कमी जणांना आंबेडकरांचा दलित्तेतरांसाठीचा लढा माहीत आहे. बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यातला विधिमंडळावरचा पहिला मोर्चा हा दलितांसाठी नाही तर शेतकऱ्यांसाठी काढला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जाऊन ६३ वर्ष झाली. या काळात आपण आंबेडकरांना दलितांपुरतं मर्यादित केलंय. तसं हे आंबेडकर हयात असतानापासूनच सुरू होतं. पण खूप कमी जणांना आंबेडकरांचा दलित्तेतरांसाठीचा लढा माहीत आहे. बाबासाहेबांनी आपल्या आयुष्यातला विधिमंडळावरचा पहिला मोर्चा हा दलितांसाठी नाही तर शेतकऱ्यांसाठी काढला......
काँग्रेसवर एका कुटुंबाची मक्तेदारी आहे, तोपर्यंत नरेंद्र मोदींना त्यांच्या धोरणांवर होणारी टीका इतरत्र वळवणं सोपं जाईल. सोनिया, राहुल आणि प्रियांका यांचं राजकारणात काम करत राहणं हे काँग्रेससाठी अत्यंत आवश्यक आहे, असं काही लोकांना वाटतं. पण खरंतर त्यांनी राजकारणातून संन्यास घेणं, हेच देशहिताचं ठरेल.
काँग्रेसवर एका कुटुंबाची मक्तेदारी आहे, तोपर्यंत नरेंद्र मोदींना त्यांच्या धोरणांवर होणारी टीका इतरत्र वळवणं सोपं जाईल. सोनिया, राहुल आणि प्रियांका यांचं राजकारणात काम करत राहणं हे काँग्रेससाठी अत्यंत आवश्यक आहे, असं काही लोकांना वाटतं. पण खरंतर त्यांनी राजकारणातून संन्यास घेणं, हेच देशहिताचं ठरेल......
महात्मा गांधी हे जगाला पडलेलं कोडं आहे. हजारो पुस्तकं लिहिण्यात आली. सिनेमे आले. नाटकंही आली. पण गांधी प्रत्येकाला वेगवेगळेच उमगत गेले. एकाच वेळेस त्यांच्यावर टोकाची लेबलं लावण्यात आली. अशावेळेस `उमगलेले गांधी` हा अभिवाचनाचा नाट्यमय अनुभव देतोच. शिवाय गांधी नावाचं कोडं उलगडायला मदत करते.
महात्मा गांधी हे जगाला पडलेलं कोडं आहे. हजारो पुस्तकं लिहिण्यात आली. सिनेमे आले. नाटकंही आली. पण गांधी प्रत्येकाला वेगवेगळेच उमगत गेले. एकाच वेळेस त्यांच्यावर टोकाची लेबलं लावण्यात आली. अशावेळेस `उमगलेले गांधी` हा अभिवाचनाचा नाट्यमय अनुभव देतोच. शिवाय गांधी नावाचं कोडं उलगडायला मदत करते. .....
आज १४ नोव्हेंबर. अर्थातच, देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची जयंती. १९५१ साली देशात पहिल्यांदा निवडणूक घेण्यात आली. तेव्हा नेहरू पुन्हा एकदा पंतप्रधानपदासाठी दावेदार झाले. या निवडणुकीसाठी त्यांनी कसा प्रचार केला याची माहिती देणारा रामचंद्र गुहा यांचा हा लेख
आज १४ नोव्हेंबर. अर्थातच, देशाचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची जयंती. १९५१ साली देशात पहिल्यांदा निवडणूक घेण्यात आली. तेव्हा नेहरू पुन्हा एकदा पंतप्रधानपदासाठी दावेदार झाले. या निवडणुकीसाठी त्यांनी कसा प्रचार केला याची माहिती देणारा रामचंद्र गुहा यांचा हा लेख .....
ज्या तीन व्यक्तिमत्त्वांच्या अर्धपुतळ्याची अभाविप एकत्रितपणे स्थापना करू इच्छिते, त्या तिघांच्यापैकी सावरकर यांचा गांधी विरोध हा अधिक मुरलेला आणि जास्त काळ चाललेला होता या गोष्टीकडे त्यांचं लक्ष नसतं. त्यांच्यासाठी हीच बाब पुरेशी असते की, आपल्या कारकिर्दीच्या एका टप्प्यात बोस आणि भगतसिंग यांचेदेखील गांधींसोबत मतभेद निर्माण झाले होते.
ज्या तीन व्यक्तिमत्त्वांच्या अर्धपुतळ्याची अभाविप एकत्रितपणे स्थापना करू इच्छिते, त्या तिघांच्यापैकी सावरकर यांचा गांधी विरोध हा अधिक मुरलेला आणि जास्त काळ चाललेला होता या गोष्टीकडे त्यांचं लक्ष नसतं. त्यांच्यासाठी हीच बाब पुरेशी असते की, आपल्या कारकिर्दीच्या एका टप्प्यात बोस आणि भगतसिंग यांचेदेखील गांधींसोबत मतभेद निर्माण झाले होते......
शतायुषी बी जे खताळ-पाटील यांचे आज १६ सप्टेंबरला संगमनेर इथे निधन झालं. २१ वर्ष आमदार आणि १५ वर्ष राज्यात मंत्री असताना मुख्यमंत्रीपदाचे एक पर्याय म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. पण आपल्या तत्त्वांनुसार त्यांनी वयाच्या ६५व्या वर्षी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती घेतली. अशा या मुलखावेगळ्या माणसाची ही मुलखावेगळी गोष्ट, त्यांच्याच शब्दांत.
शतायुषी बी जे खताळ-पाटील यांचे आज १६ सप्टेंबरला संगमनेर इथे निधन झालं. २१ वर्ष आमदार आणि १५ वर्ष राज्यात मंत्री असताना मुख्यमंत्रीपदाचे एक पर्याय म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात होतं. पण आपल्या तत्त्वांनुसार त्यांनी वयाच्या ६५व्या वर्षी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्ती घेतली. अशा या मुलखावेगळ्या माणसाची ही मुलखावेगळी गोष्ट, त्यांच्याच शब्दांत. .....
काँग्रेसने पुन्हा एकदा ७२ वर्षांच्या सोनिया गांधी यांच्याकडे पक्षाची सूत्रं दिलीत. गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष करण्याची चर्चा सुरू असताना काँग्रेसने सोनिया गांधींच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय. या निवडीतून काँग्रेसने रिस्क न घेण्याचा मध्यममार्गी तोडगा काढलाय.
काँग्रेसने पुन्हा एकदा ७२ वर्षांच्या सोनिया गांधी यांच्याकडे पक्षाची सूत्रं दिलीत. गांधी घराण्याबाहेरचा अध्यक्ष करण्याची चर्चा सुरू असताना काँग्रेसने सोनिया गांधींच्या नावावर शिक्कामोर्तब केलंय. या निवडीतून काँग्रेसने रिस्क न घेण्याचा मध्यममार्गी तोडगा काढलाय......
कोणत्याही जातीधर्मापेक्षा भारतीय संविधानाला अपेक्षित असलेलं भारतीयत्व आपल्याला जपायला हवंय. अल्पसंख्यांक समूहावर होणाऱ्या हल्ल्यांमधे सातत्याने वाढ होतेय. नुसती मारहाण नाही तर जाळण्यापर्यंतच्या घटना घडतायत. हे सगळं अस्वस्थ करणारं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना या सगळ्याची जाणीव करुन देणारं देशातल्या मान्यवरांचं हे खुलं पत्र.
कोणत्याही जातीधर्मापेक्षा भारतीय संविधानाला अपेक्षित असलेलं भारतीयत्व आपल्याला जपायला हवंय. अल्पसंख्यांक समूहावर होणाऱ्या हल्ल्यांमधे सातत्याने वाढ होतेय. नुसती मारहाण नाही तर जाळण्यापर्यंतच्या घटना घडतायत. हे सगळं अस्वस्थ करणारं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना या सगळ्याची जाणीव करुन देणारं देशातल्या मान्यवरांचं हे खुलं पत्र......
लोकसभेत सलग दुसऱ्यांदा मानहानीकारक पराभव झाल्यानंतर काँग्रेसमधे नेतृत्वाचं संकट निर्माण झालंय. पक्षाला एका धाग्यात बांधून ठेवण्यासाठी गांधी घराण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असं आतापर्यंत सांगितलं जायचं. पण राहुल गांधींनी स्वतःच्या राजीनाम्यावर ठाम राहत पक्षातल्या लोकांना पर्याय शोधायला सांगितलंय. त्यामुळे कधी नव्हे ते आता गांधी घराण्याशिवायच्या पर्यायावर गांभीर्याने चर्चा सुरू झालीय.
लोकसभेत सलग दुसऱ्यांदा मानहानीकारक पराभव झाल्यानंतर काँग्रेसमधे नेतृत्वाचं संकट निर्माण झालंय. पक्षाला एका धाग्यात बांधून ठेवण्यासाठी गांधी घराण्याशिवाय दुसरा पर्याय नाही, असं आतापर्यंत सांगितलं जायचं. पण राहुल गांधींनी स्वतःच्या राजीनाम्यावर ठाम राहत पक्षातल्या लोकांना पर्याय शोधायला सांगितलंय. त्यामुळे कधी नव्हे ते आता गांधी घराण्याशिवायच्या पर्यायावर गांभीर्याने चर्चा सुरू झालीय......
नरेंद्र मोदी सत्तेत आल्यावर एका वर्षाने मी लिहिलं होतं, ‘बुद्धिजीवींच्या विरोधात असलेलं भारताच्या इतिहासातलं हे सर्वांत कठोर सरकार आहे.’ त्यानंतर या बाबतीत माझं मतपरिवर्तन व्हावं, असं मोदी सरकारकडून काहीच घडलेलं नाही. उलट माझ्या मताला दुजोरा आणि बळकटी देणाऱ्या गोष्टीच जास्त घडल्यात.
नरेंद्र मोदी सत्तेत आल्यावर एका वर्षाने मी लिहिलं होतं, ‘बुद्धिजीवींच्या विरोधात असलेलं भारताच्या इतिहासातलं हे सर्वांत कठोर सरकार आहे.’ त्यानंतर या बाबतीत माझं मतपरिवर्तन व्हावं, असं मोदी सरकारकडून काहीच घडलेलं नाही. उलट माझ्या मताला दुजोरा आणि बळकटी देणाऱ्या गोष्टीच जास्त घडल्यात......
जॉर्ज फर्नांडिस हे भारतीय राजकारणातलं वादळी व्यक्तिमत्व. त्यांच्या राजकीय भूमिका नंतरच्या उजव्या राजकारणाला अनुकूल होत्या. राजकारणाचं काँग्रेसीकरणं आणि काँग्रेस विरोध हा त्यातला एक महत्वाचा भागही होता. त्यामुळे जॉर्ज यांच्या राजकारणाला विशिष्ट परिघातून पाहता येत नाही. पण त्यांनी बीजेपीसोबत जाणं ही ऐतिहासिक चूक होती असं म्हटलं जातं. त्याबाबतचं विश्लेषण अनेकजण करताहेत. याचं सगळ्या कारणांचा शोध घेणारा रामचंद्र गुहा यांचा साप्ताहिक साधनामधला हा लेख.
जॉर्ज फर्नांडिस हे भारतीय राजकारणातलं वादळी व्यक्तिमत्व. त्यांच्या राजकीय भूमिका नंतरच्या उजव्या राजकारणाला अनुकूल होत्या. राजकारणाचं काँग्रेसीकरणं आणि काँग्रेस विरोध हा त्यातला एक महत्वाचा भागही होता. त्यामुळे जॉर्ज यांच्या राजकारणाला विशिष्ट परिघातून पाहता येत नाही. पण त्यांनी बीजेपीसोबत जाणं ही ऐतिहासिक चूक होती असं म्हटलं जातं. त्याबाबतचं विश्लेषण अनेकजण करताहेत. याचं सगळ्या कारणांचा शोध घेणारा रामचंद्र गुहा यांचा साप्ताहिक साधनामधला हा लेख......
कवीने पानाफुलांविषयी बोलावं. प्रेमाविषयी बोलावं. त्याने कोणाच्या निषेध करायच्या भानगडीत का पडायचं? पण महात्मा गांधी जिवंत होते तेव्हाही जगभरातल्या कवींनी त्यांना आपल्या कवितांचा विषय बनवलं. आता अलीगढच्या एका हिंदुत्ववादी बाईने त्यांच्या पुतळ्यावर गोळ्या झाडल्या. तेव्हा पुन्हा एकदा गांधीजी कवितांचा विषय बनले आहेत. पुन्हा एकदा वायरल झाले आहेत.
कवीने पानाफुलांविषयी बोलावं. प्रेमाविषयी बोलावं. त्याने कोणाच्या निषेध करायच्या भानगडीत का पडायचं? पण महात्मा गांधी जिवंत होते तेव्हाही जगभरातल्या कवींनी त्यांना आपल्या कवितांचा विषय बनवलं. आता अलीगढच्या एका हिंदुत्ववादी बाईने त्यांच्या पुतळ्यावर गोळ्या झाडल्या. तेव्हा पुन्हा एकदा गांधीजी कवितांचा विषय बनले आहेत. पुन्हा एकदा वायरल झाले आहेत......
देशातल्या असहिष्णुतेच्या वातारवणावर बोट ठेवल्यामुळे नसीरुद्दीन शहांवर रोज नवे आरोप होतायत. ते विचारवंताचा रुबाब मिरवत असल्याची टीका सुरू आहे. ट्रोलिंग होतंय. हे प्रकरण शांत होण्याचं काही नाव घेत नाही. पण खरंच नसीरुद्दीन बोलले त्यात काही तथ्य आहे का? की उगीच त्यांनी मोदी सरकारविरुद्ध आपला हात धुवून घेतलाय?
देशातल्या असहिष्णुतेच्या वातारवणावर बोट ठेवल्यामुळे नसीरुद्दीन शहांवर रोज नवे आरोप होतायत. ते विचारवंताचा रुबाब मिरवत असल्याची टीका सुरू आहे. ट्रोलिंग होतंय. हे प्रकरण शांत होण्याचं काही नाव घेत नाही. पण खरंच नसीरुद्दीन बोलले त्यात काही तथ्य आहे का? की उगीच त्यांनी मोदी सरकारविरुद्ध आपला हात धुवून घेतलाय?.....
प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ९ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या.
प्रत्येक दिवसाचा स्वतःचा एक इतिहास असतो. तसाच तो आज ९ डिसेंबरचाही आहे. आजच्या दिवशी खूप काही घडलंय, बिघडलंय. त्यातल्या या पाच गोष्टी. सर्वाधिक महत्त्वाच्या वगैरे नसल्या तरी आपल्याला जवळच्या असणाऱ्या......