दिवाळी अंक ही महाराष्ट्राची शंभरहून अधिक वर्षांची परंपरा आहे. गेल्या काही वर्षांत दिवाळी अंकांच्या मांडणीत अनेक उलटफेर झालेत. दिवाळी अंकांची परंपरा पुढे नेण्यासाठी तरुणांनीही मोठा पुढाकार घेतलाय. यंदाच्या दिवाळी अंकांचा ज्येष्ठ कवी, साहित्यिक पी. विठ्ठल यांनी धावता आढावा घेतलाय.
दिवाळी अंक ही महाराष्ट्राची शंभरहून अधिक वर्षांची परंपरा आहे. गेल्या काही वर्षांत दिवाळी अंकांच्या मांडणीत अनेक उलटफेर झालेत. दिवाळी अंकांची परंपरा पुढे नेण्यासाठी तरुणांनीही मोठा पुढाकार घेतलाय. यंदाच्या दिवाळी अंकांचा ज्येष्ठ कवी, साहित्यिक पी. विठ्ठल यांनी धावता आढावा घेतलाय......
अखिल भारतीय साहित्य महामंडळाने फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी निवड केलीय. पहिल्यांदाच ख्रिस्ती साहित्यिकाची संमेलनाध्यक्षपदी निवड झालीय. फादर हे वसईचे आहेत. वसईत आपल्याला मराठीपण, साहित्य चळवळ, संस्कृती इत्यादी गोष्टी आजही ठळकपणे दिसतात.
अखिल भारतीय साहित्य महामंडळाने फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदी निवड केलीय. पहिल्यांदाच ख्रिस्ती साहित्यिकाची संमेलनाध्यक्षपदी निवड झालीय. फादर हे वसईचे आहेत. वसईत आपल्याला मराठीपण, साहित्य चळवळ, संस्कृती इत्यादी गोष्टी आजही ठळकपणे दिसतात......
यवतमाळच्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून नयनतारा सहगल येणार होत्या. पण त्यावेळी त्यांचं भाषण होऊ शकलं नाही. मंगळवारी पुण्यात त्यांचं भाषण झालं. निमित्त होतं, 'भाई वैद्य स्मृती गौरव पुरस्कारा'चं. त्या आल्या नाहीत, पण त्यांच्या भाषणाचं वीडियो रेकॉर्डिंग दाखवण्यात आलं. यवतमाळला त्यांचं भाषण होऊ दिलं नाही, त्यांना झोंबणाऱ्या भाषणातले हे महत्त्वाचे मुद्दे.
यवतमाळच्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून नयनतारा सहगल येणार होत्या. पण त्यावेळी त्यांचं भाषण होऊ शकलं नाही. मंगळवारी पुण्यात त्यांचं भाषण झालं. निमित्त होतं, 'भाई वैद्य स्मृती गौरव पुरस्कारा'चं. त्या आल्या नाहीत, पण त्यांच्या भाषणाचं वीडियो रेकॉर्डिंग दाखवण्यात आलं. यवतमाळला त्यांचं भाषण होऊ दिलं नाही, त्यांना झोंबणाऱ्या भाषणातले हे महत्त्वाचे मुद्दे......
सांगली जिल्ह्यातल्या विटा इथे नुकतंच ग्रामीण मराठी साहित्य संमेलन झालं. या संमेलनाला मोठी परंपरा आहे. पु.लं. देशपांडे गेल्या रविवारी २० जानेवारीला झालेल्या ३७ व्या संमेलनाचे अध्यक्ष होते, ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख. त्यांनी आपल्या भाषणात सद्यस्थितीचा विविधांगी आढावा घेत आपली परखड मत मांडली. त्यांच्या भाषणाचा हा संपादित अंश.
सांगली जिल्ह्यातल्या विटा इथे नुकतंच ग्रामीण मराठी साहित्य संमेलन झालं. या संमेलनाला मोठी परंपरा आहे. पु.लं. देशपांडे गेल्या रविवारी २० जानेवारीला झालेल्या ३७ व्या संमेलनाचे अध्यक्ष होते, ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख. त्यांनी आपल्या भाषणात सद्यस्थितीचा विविधांगी आढावा घेत आपली परखड मत मांडली. त्यांच्या भाषणाचा हा संपादित अंश......
कोलाजचे संपादक सचिन परब यवतमाळच्या साहित्य संमेलनात वक्ते होते. दोन कार्यशाळांत ते बोलणार होते. पण नयनतारा सहगल यांच्या निमंत्रण वापसीच्या पार्श्वभूमीवर ते संमेलनाला गेले नाहीत. त्याविषयीची भूमिका मांडणारं हे मनोगत.
कोलाजचे संपादक सचिन परब यवतमाळच्या साहित्य संमेलनात वक्ते होते. दोन कार्यशाळांत ते बोलणार होते. पण नयनतारा सहगल यांच्या निमंत्रण वापसीच्या पार्श्वभूमीवर ते संमेलनाला गेले नाहीत. त्याविषयीची भूमिका मांडणारं हे मनोगत......
मी उदास आहे, चिंतित आहे आणि प्रक्षुब्धही, मावळते संमेलन अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी घणाघाती भाषणात अशी भूमिका मांडली. नयनतारा सहगल यांना आधी निमंत्रण देऊन नंतर मागे घेणार्यांवर त्यांनी करंटे आणि अवसानघातकी असल्याची टीका केली. मराठी साहित्यिकांचं सत्व अजून टिकून असल्याचं दाखवून दिलं. त्यामुळे ते उद्घाटन सोहळ्यातलं सर्वात महत्त्वाचं भाषण ठरलं.
मी उदास आहे, चिंतित आहे आणि प्रक्षुब्धही, मावळते संमेलन अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी घणाघाती भाषणात अशी भूमिका मांडली. नयनतारा सहगल यांना आधी निमंत्रण देऊन नंतर मागे घेणार्यांवर त्यांनी करंटे आणि अवसानघातकी असल्याची टीका केली. मराठी साहित्यिकांचं सत्व अजून टिकून असल्याचं दाखवून दिलं. त्यामुळे ते उद्घाटन सोहळ्यातलं सर्वात महत्त्वाचं भाषण ठरलं......
नयनतारा सहगल या महाराष्ट्रापासून लांब असल्या तरी महाराष्ट्राची लेक आहेत. आपल्याच मुलीला घरी यायचं निमंत्रण द्यायचं आणि नंतर तिला येऊ नकोस असं सांगायचं. हे महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारं नाही. साहित्य महामंडळ झालं असेल लाचार, पण महाराष्ट्र लेचापेचा झालेला नाही. आणि विदर्भाचं आदरातिथ्य अजून पातळ झालेलं नाही. आपण मराठी माणसांनी मिळून नयनतारा सहगल यांचा समांतर कार्यक्रम आयोजित करायलाच हवा.
नयनतारा सहगल या महाराष्ट्रापासून लांब असल्या तरी महाराष्ट्राची लेक आहेत. आपल्याच मुलीला घरी यायचं निमंत्रण द्यायचं आणि नंतर तिला येऊ नकोस असं सांगायचं. हे महाराष्ट्राच्या परंपरेला शोभणारं नाही. साहित्य महामंडळ झालं असेल लाचार, पण महाराष्ट्र लेचापेचा झालेला नाही. आणि विदर्भाचं आदरातिथ्य अजून पातळ झालेलं नाही. आपण मराठी माणसांनी मिळून नयनतारा सहगल यांचा समांतर कार्यक्रम आयोजित करायलाच हवा......
सुप्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द करून यवतमाळच्या अखिल भारतीय मराठी संमेलनाने वादाचा नवा अध्याय लिहिलाय. निमंत्रण ऐनवेळी रद्द करण्याच्या प्रकारावर चौफेर टीका होतेय. अनेक निमंत्रितांनीही या सगळ्या प्रकाराचा निषेध करत संमेलनाला जाणार नसल्याची घोषणा सोशल मीडियावर केलीय. त्यामुळे हे संमेलनाचं बारगळण्याची चिन्हं दिसतायंत. या सगळ्यांचा घेतलेला हा आढावा.
सुप्रसिद्ध लेखिका नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द करून यवतमाळच्या अखिल भारतीय मराठी संमेलनाने वादाचा नवा अध्याय लिहिलाय. निमंत्रण ऐनवेळी रद्द करण्याच्या प्रकारावर चौफेर टीका होतेय. अनेक निमंत्रितांनीही या सगळ्या प्रकाराचा निषेध करत संमेलनाला जाणार नसल्याची घोषणा सोशल मीडियावर केलीय. त्यामुळे हे संमेलनाचं बारगळण्याची चिन्हं दिसतायंत. या सगळ्यांचा घेतलेला हा आढावा......
भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची आज २७ डिसेंबरला १२० वी जयंती. पंजाबरावांनी देशांच्या कृषी धोरणाची पायाभरणी केली. अनेक संस्था, संघटना उभ्या केल्या. कृषी संशोधन आणि विकासासाठी प्रोत्साहन दिलं. पंजाबराव देशमुखांचं हे काम भारतातल्या हरित क्रांतीचे जनक प्रो. एम. एस. स्वामिनाथन यांनी जवळून बघितलंय. पंजाबरावांच्या कामाचं डॉ. स्वामिनाथन यांनी केलेलं मूल्यमापन.
भारताचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव उपाख्य भाऊसाहेब देशमुख यांची आज २७ डिसेंबरला १२० वी जयंती. पंजाबरावांनी देशांच्या कृषी धोरणाची पायाभरणी केली. अनेक संस्था, संघटना उभ्या केल्या. कृषी संशोधन आणि विकासासाठी प्रोत्साहन दिलं. पंजाबराव देशमुखांचं हे काम भारतातल्या हरित क्रांतीचे जनक प्रो. एम. एस. स्वामिनाथन यांनी जवळून बघितलंय. पंजाबरावांच्या कामाचं डॉ. स्वामिनाथन यांनी केलेलं मूल्यमापन......