केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बाजार समित्या बरखास्त करण्याचा मानस बोलून दाखवलाय. ई-नाम या मोबाईल ऍपमधून शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन बाजारपेठ आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. बाजार समितीत शेतकऱ्यांचं शोषण होतं. त्याला ई-नाम हा पर्याय होऊ शकेलही. पण योग्य नियोजन झालं नाही तर नोटाबंदीसारखी भयंकर परिस्थिती उद्भवू शकते.
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बाजार समित्या बरखास्त करण्याचा मानस बोलून दाखवलाय. ई-नाम या मोबाईल ऍपमधून शेतकऱ्यांसाठी ऑनलाईन बाजारपेठ आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. बाजार समितीत शेतकऱ्यांचं शोषण होतं. त्याला ई-नाम हा पर्याय होऊ शकेलही. पण योग्य नियोजन झालं नाही तर नोटाबंदीसारखी भयंकर परिस्थिती उद्भवू शकते......