रिपब्लिक टीवीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी पालघरच्या मॉब लिंचिंगवरून सोनिया गांधींवर टीका केली. त्याच्यावर उलटसुलट खूप प्रतिक्रिया उमटल्या. हा लेख हीदेखील एक प्रतिक्रिया आहे. ती प्रतिक्रिया आहे, काँग्रेस पक्षाच्या एका कार्यकर्त्याची. सोशल मीडियामधे सोनिया गांधींवर वारंवार टोकाची टीका होत असताना, हे मनोगत दुसरी बाजू सांगतंय. म्हणून ते टीका करणाऱ्यांनीही वाचायला हवं.
रिपब्लिक टीवीचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी पालघरच्या मॉब लिंचिंगवरून सोनिया गांधींवर टीका केली. त्याच्यावर उलटसुलट खूप प्रतिक्रिया उमटल्या. हा लेख हीदेखील एक प्रतिक्रिया आहे. ती प्रतिक्रिया आहे, काँग्रेस पक्षाच्या एका कार्यकर्त्याची. सोशल मीडियामधे सोनिया गांधींवर वारंवार टोकाची टीका होत असताना, हे मनोगत दुसरी बाजू सांगतंय. म्हणून ते टीका करणाऱ्यांनीही वाचायला हवं......
एमएच१२ अशी ओळख सांगणाऱ्या पुण्यात नोव्हेंबरच्या १२ तारखेला दुपारी १२ वाजता वेगवेगळ्या १२ ठिकाणी भारताचा नकाशा असलेला मास्क घातलेले तरुण शहरातल्या समस्यांवर मोठ्या तावातावात बोलू लागले. हातात फलक घेऊन बोलणारे हे लोक कोण आहेत? अचानक लोक रस्त्यावर येऊन काय बोलत आहेत? असे अनेक प्रश्न गर्दीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. याबद्दल सांगतोय असाच एक मास्कवाला.
एमएच१२ अशी ओळख सांगणाऱ्या पुण्यात नोव्हेंबरच्या १२ तारखेला दुपारी १२ वाजता वेगवेगळ्या १२ ठिकाणी भारताचा नकाशा असलेला मास्क घातलेले तरुण शहरातल्या समस्यांवर मोठ्या तावातावात बोलू लागले. हातात फलक घेऊन बोलणारे हे लोक कोण आहेत? अचानक लोक रस्त्यावर येऊन काय बोलत आहेत? असे अनेक प्रश्न गर्दीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. याबद्दल सांगतोय असाच एक मास्कवाला......