आज आम्ही गावोगावी व्याख्यानं देत फिरतो. दिसेल त्या विषयावर लिहितो पण एका क्षणी लक्षात येतं की इतकं करून हातात काही उरत नाही. आपण ही हवाई फवारणी करण्यापेक्षा एकाच ठिकाणी ठिबक सिंचन करायला हवं होतं असं वाटून जातं. अधिकारी होण्यात हे ठिबक सिंचन करण्याची खूप मोठी संधी आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर दिलेलं हेरंब कुलकर्णी यांचं हे फेसबुकवर टाकलेलं भाषण.
आज आम्ही गावोगावी व्याख्यानं देत फिरतो. दिसेल त्या विषयावर लिहितो पण एका क्षणी लक्षात येतं की इतकं करून हातात काही उरत नाही. आपण ही हवाई फवारणी करण्यापेक्षा एकाच ठिकाणी ठिबक सिंचन करायला हवं होतं असं वाटून जातं. अधिकारी होण्यात हे ठिबक सिंचन करण्याची खूप मोठी संधी आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर दिलेलं हेरंब कुलकर्णी यांचं हे फेसबुकवर टाकलेलं भाषण......
आज १ डिसेंबर २०२०. प्रसिद्ध समाजसेविका मेधा पाटकर यांचा ६६ वा वाढदिवस. आपल्या सगळ्यांच्या खांद्यावरचं ओझं स्वतःच्या खांद्यावर घेऊन त्या गेली अनेक वर्ष व्यवस्थेशी लढतायत. लढा संपतोय असं म्हणतानाच एक नवी लढाई त्यांच्यासमोर उभी ठाकलीय निसर्ग, माणूस आणि दोघांच्यातलं नातं वाचवण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या मेधाताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा हेरंब कुलकर्णी यांचा लेख.
आज १ डिसेंबर २०२०. प्रसिद्ध समाजसेविका मेधा पाटकर यांचा ६६ वा वाढदिवस. आपल्या सगळ्यांच्या खांद्यावरचं ओझं स्वतःच्या खांद्यावर घेऊन त्या गेली अनेक वर्ष व्यवस्थेशी लढतायत. लढा संपतोय असं म्हणतानाच एक नवी लढाई त्यांच्यासमोर उभी ठाकलीय निसर्ग, माणूस आणि दोघांच्यातलं नातं वाचवण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या मेधाताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणारा हेरंब कुलकर्णी यांचा लेख......
शामची आई सिनेमातल्या एका दृशावर आधारलेल्या एका टेम्प्लेटवरचे अनेक मीम सोशल मीडियावर नेहमी वायरल होत असतात. यातल्या एका मीममुळे नवा वाद सुरू झालाय. शामच्या आईवर मीम बनवून त्या पात्रांचा अपमान केल्यामुळे आमच्या भावना दुखावल्याचं सांगून या मीमविरोधात गृहमंत्र्यांकडे तक्रार केलीय. दोन पिढ्यांमधल्या संघर्षाचं प्रतिक ठरलेल्या या मीमवादातल्या दोन्ही बाजु उलट सुलट तपासून घ्यायला हव्यात.
शामची आई सिनेमातल्या एका दृशावर आधारलेल्या एका टेम्प्लेटवरचे अनेक मीम सोशल मीडियावर नेहमी वायरल होत असतात. यातल्या एका मीममुळे नवा वाद सुरू झालाय. शामच्या आईवर मीम बनवून त्या पात्रांचा अपमान केल्यामुळे आमच्या भावना दुखावल्याचं सांगून या मीमविरोधात गृहमंत्र्यांकडे तक्रार केलीय. दोन पिढ्यांमधल्या संघर्षाचं प्रतिक ठरलेल्या या मीमवादातल्या दोन्ही बाजु उलट सुलट तपासून घ्यायला हव्यात......
शेतकरी दारूच्या व्यसनाने आत्महत्या करतात का? हेरंबच्या शोधयात्रेत त्यांना उलटं चित्र दिसलं. कर्जबाजारी शेतकरी अगतिकतेने आत्महत्येला प्रवृत्त होतात. पण बऱ्याच शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याचं धैर्य नसतं. दारूचा वासही सहन न होणारे तरणेताठे शेतकरी विष पिण्याचं धाडस होत नाही म्हणून ते दारू पिऊन आत्महत्या करतात.
शेतकरी दारूच्या व्यसनाने आत्महत्या करतात का? हेरंबच्या शोधयात्रेत त्यांना उलटं चित्र दिसलं. कर्जबाजारी शेतकरी अगतिकतेने आत्महत्येला प्रवृत्त होतात. पण बऱ्याच शेतकऱ्यांना आत्महत्या करण्याचं धैर्य नसतं. दारूचा वासही सहन न होणारे तरणेताठे शेतकरी विष पिण्याचं धाडस होत नाही म्हणून ते दारू पिऊन आत्महत्या करतात......