ऐन निवडणुकीच्या वर्षात जाहीर झालेल्या यंदाच्या पद्म पुरस्कारांमधे राजकीय जुळवाजुळव असल्याचे आरोप होत आहेत. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या बहिणीने तर याच कारणावरून हा पुरस्कार नाकारलाय. लातूरमधले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी डॉ. अशोक कुकडे यांना आरोग्य क्षेत्रासाठी पद्मभूषणसारखा मोठा पुरस्कार मिळाल्याने महाराष्ट्रातही अनेकांच्या भुवया उंचावल्यात.
ऐन निवडणुकीच्या वर्षात जाहीर झालेल्या यंदाच्या पद्म पुरस्कारांमधे राजकीय जुळवाजुळव असल्याचे आरोप होत आहेत. ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या बहिणीने तर याच कारणावरून हा पुरस्कार नाकारलाय. लातूरमधले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ पदाधिकारी डॉ. अशोक कुकडे यांना आरोग्य क्षेत्रासाठी पद्मभूषणसारखा मोठा पुरस्कार मिळाल्याने महाराष्ट्रातही अनेकांच्या भुवया उंचावल्यात......
वातावरणातल्या बदलामुळे आजारपण वाढलंय. डॉक्टरकडे गेलं की ते सध्या साथ सुरू असून काळजी घ्या, असं सांगतात. या नेहमीच्या आजारपणातून सुटकेसाठी आता लोक पुन्हा आजीबाईच्या बटव्याकडे वळायला लागलेत. सरकारही बाल, माता आरोग्यासाठी आजीबाईच्या बटव्याच्या प्रचारप्रसारासाठी झटताना दिसतंय. आईबाईच्या बटव्याचं महत्त्व सांगणारा हा लेख.
वातावरणातल्या बदलामुळे आजारपण वाढलंय. डॉक्टरकडे गेलं की ते सध्या साथ सुरू असून काळजी घ्या, असं सांगतात. या नेहमीच्या आजारपणातून सुटकेसाठी आता लोक पुन्हा आजीबाईच्या बटव्याकडे वळायला लागलेत. सरकारही बाल, माता आरोग्यासाठी आजीबाईच्या बटव्याच्या प्रचारप्रसारासाठी झटताना दिसतंय. आईबाईच्या बटव्याचं महत्त्व सांगणारा हा लेख......
कधीकाळी साथीच्या रोगांनी पिढ्यानपिढ्यांचा जीव घेतला. वेगवेगळ्या रोगप्रतिकारक लसींमुळे आता साथीच्या रोगांवर पुरेसं नियंत्रण मिळालंय. त्याचा परिणाम म्हणून मातामृत्यू आणि बालमृत्यू दरामधेही चांगलीच घट होतेय. या सगळ्यांचाच भाग म्हणून येत्या १२ आणि १३ डिसेंबरला दिल्लीत मातृत्व आणि बाल आरोग्याविषयी जागतिक परिषद भरतेय.
कधीकाळी साथीच्या रोगांनी पिढ्यानपिढ्यांचा जीव घेतला. वेगवेगळ्या रोगप्रतिकारक लसींमुळे आता साथीच्या रोगांवर पुरेसं नियंत्रण मिळालंय. त्याचा परिणाम म्हणून मातामृत्यू आणि बालमृत्यू दरामधेही चांगलीच घट होतेय. या सगळ्यांचाच भाग म्हणून येत्या १२ आणि १३ डिसेंबरला दिल्लीत मातृत्व आणि बाल आरोग्याविषयी जागतिक परिषद भरतेय......
अॅप्लिकेशनची गर्दी खूप झालीय. त्यात आवाज महत्त्वाचं ठरतं. ते नीट बोलता न येणाऱ्या हजारो मुलांचं व्यक्त होण्याचं माध्यम बनलंय. अजित नारायणन नावाच्या चेन्नईच्या आयआयटीयनने बनवलेलं हे अॅप मराठीतही आहे.
अॅप्लिकेशनची गर्दी खूप झालीय. त्यात आवाज महत्त्वाचं ठरतं. ते नीट बोलता न येणाऱ्या हजारो मुलांचं व्यक्त होण्याचं माध्यम बनलंय. अजित नारायणन नावाच्या चेन्नईच्या आयआयटीयनने बनवलेलं हे अॅप मराठीतही आहे......
थायरॉइड हे नाव काही वर्षांपूर्वीपर्यंत सर्वसामान्यांना माहीत नव्हतं. पण आता तेच सर्दी पडशाइतकं कॉमन झालंय. हा आजार नेमका आहे तरी काय, हे सिनियर डॉक्टरांशी बोलून समजून घेण्याचा हा प्रयत्न.
थायरॉइड हे नाव काही वर्षांपूर्वीपर्यंत सर्वसामान्यांना माहीत नव्हतं. पण आता तेच सर्दी पडशाइतकं कॉमन झालंय. हा आजार नेमका आहे तरी काय, हे सिनियर डॉक्टरांशी बोलून समजून घेण्याचा हा प्रयत्न......