लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आज सुरवात होतेय. मराठी साहित्यात अण्णा भाऊंनी भरीव योगदान दिलं. १९५८ मधे अहमदनगर इथे भरलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. या संमेलनातलं अण्णा भाऊंचं भाषण खूप गाजलं.
लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आज सुरवात होतेय. मराठी साहित्यात अण्णा भाऊंनी भरीव योगदान दिलं. १९५८ मधे अहमदनगर इथे भरलेल्या पहिल्या दलित साहित्य संमेलनाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. या संमेलनातलं अण्णा भाऊंचं भाषण खूप गाजलं......
आपल्या भोवतालच्या बदलत्या वास्तवाचं आणि बदलत्या सामाजिक जाणिवांचं भान ठेवून साहित्यप्रकार जन्म घेतो. तो त्या त्या समाजाच्या जनमानसाची पकड घेतो. या सगळ्या वस्तुस्थितीचं उत्तम उदाहरण म्हणजे अण्णा भाऊ साठेंची लोकनाट्य. लोकांचं जगणं हे साहित्याचं केंद्र मानणाऱ्या अण्णा भाऊंचा आज स्मृतिदिन.
आपल्या भोवतालच्या बदलत्या वास्तवाचं आणि बदलत्या सामाजिक जाणिवांचं भान ठेवून साहित्यप्रकार जन्म घेतो. तो त्या त्या समाजाच्या जनमानसाची पकड घेतो. या सगळ्या वस्तुस्थितीचं उत्तम उदाहरण म्हणजे अण्णा भाऊ साठेंची लोकनाट्य. लोकांचं जगणं हे साहित्याचं केंद्र मानणाऱ्या अण्णा भाऊंचा आज स्मृतिदिन......
आज १५ जुलै. आजच्याच दिवशी २०१६ मधे कंदील बलुच या पाकिस्तानी महिलेची हत्या झाली. तिच्या सख्ख्या भावाने तिला मारलं. का? कारण तिला स्वातंत्र्यपणे जगायचं होतं. पण कंदील असं काय करत होती की तिला थेट मृत्यूचाच सामना करावा लागला?
आज १५ जुलै. आजच्याच दिवशी २०१६ मधे कंदील बलुच या पाकिस्तानी महिलेची हत्या झाली. तिच्या सख्ख्या भावाने तिला मारलं. का? कारण तिला स्वातंत्र्यपणे जगायचं होतं. पण कंदील असं काय करत होती की तिला थेट मृत्यूचाच सामना करावा लागला?.....
मी मॉडेलिंगच्या तेही न्यूड मॉडेलिंगच्या नादाला लागलो ते एका चित्रकार मित्रामुळे. त्याच्या आग्रहाखातर मॉडेल म्हणून मी पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयात गेलो. मॉडेलिंग विपश्यनेसारखं असतं, हे मला तिथं जाऊन उमगलं. मॉडेलिंगमधेही निश्चल बसावं लागतं आणि विपश्यनेतही. विपश्यनेप्रमाणेच मॉडेलिंग करताना शरीराची हालचाल होत नाही. तेव्हा मन अधिक कार्यरत होतं, असं मनोगत मांडणारा आकाश छाया लक्ष्मण यांचा लेख.
मी मॉडेलिंगच्या तेही न्यूड मॉडेलिंगच्या नादाला लागलो ते एका चित्रकार मित्रामुळे. त्याच्या आग्रहाखातर मॉडेल म्हणून मी पुण्याच्या अभिनव कला महाविद्यालयात गेलो. मॉडेलिंग विपश्यनेसारखं असतं, हे मला तिथं जाऊन उमगलं. मॉडेलिंगमधेही निश्चल बसावं लागतं आणि विपश्यनेतही. विपश्यनेप्रमाणेच मॉडेलिंग करताना शरीराची हालचाल होत नाही. तेव्हा मन अधिक कार्यरत होतं, असं मनोगत मांडणारा आकाश छाया लक्ष्मण यांचा लेख......
गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचा जन्मदिन ३ एप्रिल आणि स्मृतिदिन १० एप्रिल. तीन वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालं तेव्हा लिहिलेला हा लेख. हा लेख थेट त्यांच्याविषय़ी नाही, तर त्यांच्या कलेला ज्या पुरुषार्थ चळवळीने सन्मान मिळवून दिला, त्या गोव्यातल्या चळवळीविषयी आहे. सर्वाधिक शोषण होणाऱ्या एका समाजाने कर्तृत्वाच्या जोरावर सर्वोच्च सन्मान मिळवण्याचा पराक्रम घडवणाऱ्या गोमंतक मराठा समाजाचा वारसा नवी पिढी मात्र विसरू पाहतेय.
गानसरस्वती किशोरी आमोणकर यांचा जन्मदिन ३ एप्रिल आणि स्मृतिदिन १० एप्रिल. तीन वर्षांपूर्वी त्यांचं निधन झालं तेव्हा लिहिलेला हा लेख. हा लेख थेट त्यांच्याविषय़ी नाही, तर त्यांच्या कलेला ज्या पुरुषार्थ चळवळीने सन्मान मिळवून दिला, त्या गोव्यातल्या चळवळीविषयी आहे. सर्वाधिक शोषण होणाऱ्या एका समाजाने कर्तृत्वाच्या जोरावर सर्वोच्च सन्मान मिळवण्याचा पराक्रम घडवणाऱ्या गोमंतक मराठा समाजाचा वारसा नवी पिढी मात्र विसरू पाहतेय......
पंडीत भीमसेन जोशी यांचे चिरंजीव राघवेंद्र जोशी यांचं २८ फेब्रुवारीला निधन झालं. ते इंजिनिअर म्हणून सरकारी नोकरीत काम करत असत. नंतर ती नोकरी सोडून त्यांनी ‘जोशी बोअरवेल्स’ नावानं खासगी कंपनी काढली. त्यांच्या ‘गाणाऱ्याचे पोर’ या गाजलेल्या आत्मचरित्रातला हा संपादित भाग. मूळ पुस्तकाची वाचायची ओढ लावणारा.
पंडीत भीमसेन जोशी यांचे चिरंजीव राघवेंद्र जोशी यांचं २८ फेब्रुवारीला निधन झालं. ते इंजिनिअर म्हणून सरकारी नोकरीत काम करत असत. नंतर ती नोकरी सोडून त्यांनी ‘जोशी बोअरवेल्स’ नावानं खासगी कंपनी काढली. त्यांच्या ‘गाणाऱ्याचे पोर’ या गाजलेल्या आत्मचरित्रातला हा संपादित भाग. मूळ पुस्तकाची वाचायची ओढ लावणारा......
कलाकारांनी भूमिका घ्यायची गरज नाही. त्यांचं काम फक्त कलेची निर्मिती करणं एवढंच आहे, असा युक्तिवाद वेळोवेळी ऐकतो. बडे कलाकारही भूमिका घेताना कचरतात. यावर नसीरुद्दीन शाह यांनीही बोट ठेवलंय. भुमिका घेण्यावरून अनुपम खेर आणि शाह यांच्यात वादही झाला. कलाकारांनी भूमिका घ्यावी की नको याविषयी मत व्यक्त करणारं हॉलिवूड अॅक्टर रॉबर्ट डी निरो यांचं भाषण खूप गाजतंय.
कलाकारांनी भूमिका घ्यायची गरज नाही. त्यांचं काम फक्त कलेची निर्मिती करणं एवढंच आहे, असा युक्तिवाद वेळोवेळी ऐकतो. बडे कलाकारही भूमिका घेताना कचरतात. यावर नसीरुद्दीन शाह यांनीही बोट ठेवलंय. भुमिका घेण्यावरून अनुपम खेर आणि शाह यांच्यात वादही झाला. कलाकारांनी भूमिका घ्यावी की नको याविषयी मत व्यक्त करणारं हॉलिवूड अॅक्टर रॉबर्ट डी निरो यांचं भाषण खूप गाजतंय......
सध्या सुरू असलेलं सीएए आणि एनआरसी विरोधातलं आंदोलन हे अनेक अंगांनी वेगळं ठरतंय. या आंदोलनात नेहमीच्या घोषणांसोबतच साहित्य, कविता, गाणं आणि कलेच्या अनेक माध्यमांचा निषेध व्यक्त करण्यासाठी वापर केला जातोय. आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी स्वतः कलानिर्मिती करतायत. कलेचा हा वापर सत्ताधाऱ्यांच्या तोडचं पाणी पळवणारा आहे.
सध्या सुरू असलेलं सीएए आणि एनआरसी विरोधातलं आंदोलन हे अनेक अंगांनी वेगळं ठरतंय. या आंदोलनात नेहमीच्या घोषणांसोबतच साहित्य, कविता, गाणं आणि कलेच्या अनेक माध्यमांचा निषेध व्यक्त करण्यासाठी वापर केला जातोय. आंदोलनात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी स्वतः कलानिर्मिती करतायत. कलेचा हा वापर सत्ताधाऱ्यांच्या तोडचं पाणी पळवणारा आहे......
आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा इथे सैराटकार नागराज मंजुळे यांना लोकशाहीर द. ना. गव्हाणकर स्मृती पुरस्कार दिला जातोय. लोकशाहिरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गेल्या वर्षीपासून आजरेकर जनतेने एक पुरस्कार सुरू केलाय. गेल्या वर्षी ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळूंखे यांना देण्यात आला. यानिमित्ताने गव्हाणकरांच्या व्यक्तिमत्त्वावर टाकलेला प्रकाश.
आज कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा इथे सैराटकार नागराज मंजुळे यांना लोकशाहीर द. ना. गव्हाणकर स्मृती पुरस्कार दिला जातोय. लोकशाहिरांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गेल्या वर्षीपासून आजरेकर जनतेने एक पुरस्कार सुरू केलाय. गेल्या वर्षी ज्येष्ठ विचारवंत डॉ. आ. ह. साळूंखे यांना देण्यात आला. यानिमित्ताने गव्हाणकरांच्या व्यक्तिमत्त्वावर टाकलेला प्रकाश......
आज २६ सप्टेंबर. थोर फिलॉसॉफर मार्टिन हायडेगर यांची जयंती. जगाने हिटलरच्या नाझीवादाला झिडकारलं. हायडेगर यांनी मात्र नाझीवादाला पाठिंबा दिला. तरीही तत्त्वचिंतकांना आणि अभ्यासकांना त्यांच्या फिलॉसॉफिकडे दुर्लक्ष करता आलं नाही, एवढी त्याची प्रतिभा होती. हायडेगरच्या व्यक्तिमत्त्वावर टाकलेला हा प्रकाश.
आज २६ सप्टेंबर. थोर फिलॉसॉफर मार्टिन हायडेगर यांची जयंती. जगाने हिटलरच्या नाझीवादाला झिडकारलं. हायडेगर यांनी मात्र नाझीवादाला पाठिंबा दिला. तरीही तत्त्वचिंतकांना आणि अभ्यासकांना त्यांच्या फिलॉसॉफिकडे दुर्लक्ष करता आलं नाही, एवढी त्याची प्रतिभा होती. हायडेगरच्या व्यक्तिमत्त्वावर टाकलेला हा प्रकाश......
कलेचा राजकारणाशी घनिष्ठ संबंध असतो. कलेतून शोषित वंचितांची जाणीव व्यक्त होऊ शकते. तसंच शोषकांचं, जुलूम करणाऱ्यांचं गुणगानही ऐकू येऊ शकतं. कलाकार जनतेच्या बाजूने उभे राहू शकतात, तसंच सत्तेची चाकरीसुद्धा पत्करू शकतात. ते आपली गाऱ्हाणी घेऊन मंत्र्यांचे उंबरठे झिजवू शकतात. तसंच बलाढ्य सत्तेच्या विरोधात बंडाची पताकासुद्धा फडकवू शकतात.
कलेचा राजकारणाशी घनिष्ठ संबंध असतो. कलेतून शोषित वंचितांची जाणीव व्यक्त होऊ शकते. तसंच शोषकांचं, जुलूम करणाऱ्यांचं गुणगानही ऐकू येऊ शकतं. कलाकार जनतेच्या बाजूने उभे राहू शकतात, तसंच सत्तेची चाकरीसुद्धा पत्करू शकतात. ते आपली गाऱ्हाणी घेऊन मंत्र्यांचे उंबरठे झिजवू शकतात. तसंच बलाढ्य सत्तेच्या विरोधात बंडाची पताकासुद्धा फडकवू शकतात......