logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
भाई उद्धवराव पाटलांचा वारसा कोण चालवणार?
अक्षय शारदा शरद
३० जानेवारी २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

महाराष्ट्राला सत्यशोधकी बहुजनवादी राजकारणाची थोर परंपरा आहे. या परंपरेचे शिलेदार असलेल्या भाई उद्धवराव पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आज सुरवात होतेय. घरात शिक्षणाचा, राजकारणाचा कुठलाही वारसा नसलेल्या भाईंनी वकिलीचं शिक्षण घेऊन राजकारणात स्वकर्तृत्वाने विचारवंत नेता म्हणून नाव कमावलं. यशवंतराव चव्हाणांसारख्या अनेकांनी भाईंचं मोठेपण मान्य केलं. पण आज उभ्या महाराष्ट्राला हे मोठेपण कधी आणि कसं कळणार?


Card image cap
भाई उद्धवराव पाटलांचा वारसा कोण चालवणार?
अक्षय शारदा शरद
३० जानेवारी २०१९

महाराष्ट्राला सत्यशोधकी बहुजनवादी राजकारणाची थोर परंपरा आहे. या परंपरेचे शिलेदार असलेल्या भाई उद्धवराव पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाला आज सुरवात होतेय. घरात शिक्षणाचा, राजकारणाचा कुठलाही वारसा नसलेल्या भाईंनी वकिलीचं शिक्षण घेऊन राजकारणात स्वकर्तृत्वाने विचारवंत नेता म्हणून नाव कमावलं. यशवंतराव चव्हाणांसारख्या अनेकांनी भाईंचं मोठेपण मान्य केलं. पण आज उभ्या महाराष्ट्राला हे मोठेपण कधी आणि कसं कळणार?.....


Card image cap
बंदसम्राट जॉर्ज फर्नांडिस यांच्याविषयीच्या इंटरेस्टिंग गोष्टी
निखिल परोपटे
२९ जानेवारी २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

जॉर्ज फर्नांडिस गेले. मंगळुरूमधे जन्मलेला हा नेता मुंबईचा सम्राट बनला. नंतर बिहारमधून निवडणुका जिंकून हरून त्यांनी देशाच्या राजकारणावर ठसा उमटवला. जॉर्ज खऱ्या अर्थाने राष्ट्रीय नेते ठरले. मतं देताना मतदारांनी आणि टीका करताना विरोधकांनीही त्यांचा धर्म पाहिला नाही, इतके ते धर्मनिरपेक्ष होते. पण भाजपच्या नादी लागल्याने शेवटी ते कुणाचेच उरले नाहीत.


Card image cap
बंदसम्राट जॉर्ज फर्नांडिस यांच्याविषयीच्या इंटरेस्टिंग गोष्टी
निखिल परोपटे
२९ जानेवारी २०१९

जॉर्ज फर्नांडिस गेले. मंगळुरूमधे जन्मलेला हा नेता मुंबईचा सम्राट बनला. नंतर बिहारमधून निवडणुका जिंकून हरून त्यांनी देशाच्या राजकारणावर ठसा उमटवला. जॉर्ज खऱ्या अर्थाने राष्ट्रीय नेते ठरले. मतं देताना मतदारांनी आणि टीका करताना विरोधकांनीही त्यांचा धर्म पाहिला नाही, इतके ते धर्मनिरपेक्ष होते. पण भाजपच्या नादी लागल्याने शेवटी ते कुणाचेच उरले नाहीत......