आज ३ ऑगस्ट. क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्मदिन. महाराष्ट्रात त्यांनी स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व समर्थपणे केलं. इंग्रज शासनाला सळो की पळो करुन सोडणाऱ्या नानांनी प्रतिसरकार अर्थात समांतर सरकार स्थापन केलं. प्रामुख्याने सातारा आणि सांगलीत हे काम मोठ्या प्रमाणात चालत होतं. हा सगळा संघर्ष लोकांसाठी होता. या संघर्षाला महात्मा गांधींनीही पाठिंबा दिला होता.
आज ३ ऑगस्ट. क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्मदिन. महाराष्ट्रात त्यांनी स्वातंत्र्य चळवळीचं नेतृत्व समर्थपणे केलं. इंग्रज शासनाला सळो की पळो करुन सोडणाऱ्या नानांनी प्रतिसरकार अर्थात समांतर सरकार स्थापन केलं. प्रामुख्याने सातारा आणि सांगलीत हे काम मोठ्या प्रमाणात चालत होतं. हा सगळा संघर्ष लोकांसाठी होता. या संघर्षाला महात्मा गांधींनीही पाठिंबा दिला होता......