आपण भारतीय लोक उत्सवप्रिय आहोत. आपल्या गावाला, वस्तीला कुठला ना कुठला उत्सव लागतो. म्हणूनच गावागावात दरवर्षी कुठली ना कुठली जत्रा, यात्रा भरताना दिसते. सगळं गाव, लेकमात्या या उत्सवाला जमतात. पण मराठवाड्यातल्या एका गावात महात्मा गांधींच्या नावाने गांधीबाबाची यात्रा भरते. गेल्या ७० वर्षांपासून भरत असलेल्या या यात्रेचा गांधीजींच्या स्मृतिदिनानिमित्त हा खास रिपोर्ट.
आपण भारतीय लोक उत्सवप्रिय आहोत. आपल्या गावाला, वस्तीला कुठला ना कुठला उत्सव लागतो. म्हणूनच गावागावात दरवर्षी कुठली ना कुठली जत्रा, यात्रा भरताना दिसते. सगळं गाव, लेकमात्या या उत्सवाला जमतात. पण मराठवाड्यातल्या एका गावात महात्मा गांधींच्या नावाने गांधीबाबाची यात्रा भरते. गेल्या ७० वर्षांपासून भरत असलेल्या या यात्रेचा गांधीजींच्या स्मृतिदिनानिमित्त हा खास रिपोर्ट......