पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध असो किंवा १९८०-९० मधलं शीतयुद्ध असो जगाची दोन महासत्तांच्या नेतृत्वात विभागणी झाली. कोविडनंतरच्या जगातली सत्ताविभागणी खूप गुंतागुंतीची आहे. महासत्ताधीश अमेरिकेच्या बेजबाबदारपणामुळे हा गुंता आणखी वाढतोय. आणि याच गुंत्याचा चीन पुरेपूर फायदा उठवतोय.
पहिलं महायुद्ध, दुसरं महायुद्ध असो किंवा १९८०-९० मधलं शीतयुद्ध असो जगाची दोन महासत्तांच्या नेतृत्वात विभागणी झाली. कोविडनंतरच्या जगातली सत्ताविभागणी खूप गुंतागुंतीची आहे. महासत्ताधीश अमेरिकेच्या बेजबाबदारपणामुळे हा गुंता आणखी वाढतोय. आणि याच गुंत्याचा चीन पुरेपूर फायदा उठवतोय......
‘कसं वागावं आणि राष्ट्र कसं चालवावं’ या बाबतीत चीनकडे आदर्श म्हणून पाहावं, हे भारतीयांना यत्किंचितही पसंत पडणार नाही. चिनी कदाचित अजून भरभराटीला येतील आणि सामर्थ्यवान होतील. मात्र तरीही चीन इतर देशांमधे स्वतःच्या मित्रांची आणि प्रशंसकांची रांग कधीच उभी करू शकणार नाही, जशी ती चीनचा महान प्रतिस्पर्धी असणाऱ्या अमेरिकेकडे आहे आणि असणार आहे.
‘कसं वागावं आणि राष्ट्र कसं चालवावं’ या बाबतीत चीनकडे आदर्श म्हणून पाहावं, हे भारतीयांना यत्किंचितही पसंत पडणार नाही. चिनी कदाचित अजून भरभराटीला येतील आणि सामर्थ्यवान होतील. मात्र तरीही चीन इतर देशांमधे स्वतःच्या मित्रांची आणि प्रशंसकांची रांग कधीच उभी करू शकणार नाही, जशी ती चीनचा महान प्रतिस्पर्धी असणाऱ्या अमेरिकेकडे आहे आणि असणार आहे......
कोरोना संकट कधी संपेल हे नेमकं सांगता येईना. पण कोरोना जगाचं बदलवून टाकेल यावर जवळपास साऱ्या विचारवंतांचं एकमत दिसतंय. त्यामुळेच बदलेल्या या जगात आपला खुंटा बळकट करण्यासाठी अनेक देश संधीच्या शोधात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही नव्या जगात भारताली मोठी संधी असल्याचं म्हटलंय. या साऱ्या बदलांवर प्रसिद्ध फ्रेंच अर्थतज्ञ थॉमस पिकेटी यांनी सविस्तर मतं मांडलीत.
कोरोना संकट कधी संपेल हे नेमकं सांगता येईना. पण कोरोना जगाचं बदलवून टाकेल यावर जवळपास साऱ्या विचारवंतांचं एकमत दिसतंय. त्यामुळेच बदलेल्या या जगात आपला खुंटा बळकट करण्यासाठी अनेक देश संधीच्या शोधात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही नव्या जगात भारताली मोठी संधी असल्याचं म्हटलंय. या साऱ्या बदलांवर प्रसिद्ध फ्रेंच अर्थतज्ञ थॉमस पिकेटी यांनी सविस्तर मतं मांडलीत......