आज अश्विन शुद्ध प्रतिपदा. मराठी महिन्यातल्या अश्विन महिन्याचा पहिला दिवस. मराठीतल्या क्रांतिकारी संत बहिणाबाई यांची आज पुण्यतिथी आहे. ब्राम्हण जातीत जन्माला आलेल्या बहिणाबाईंनी तुकोबांच्या अभंगरचनांना तात्त्विक अधिष्ठान मिळवून दिलं. बहिणाबाईंनी संत परंपरेच्या तत्त्वज्ञानाच्या पातळीवरील लढ्यात निर्णायक विजयाची पताका संतकृपेच्या इमारतीवर फडकावली.
आज अश्विन शुद्ध प्रतिपदा. मराठी महिन्यातल्या अश्विन महिन्याचा पहिला दिवस. मराठीतल्या क्रांतिकारी संत बहिणाबाई यांची आज पुण्यतिथी आहे. ब्राम्हण जातीत जन्माला आलेल्या बहिणाबाईंनी तुकोबांच्या अभंगरचनांना तात्त्विक अधिष्ठान मिळवून दिलं. बहिणाबाईंनी संत परंपरेच्या तत्त्वज्ञानाच्या पातळीवरील लढ्यात निर्णायक विजयाची पताका संतकृपेच्या इमारतीवर फडकावली......
पूर्वी युरोपात ग्रहमालेचा पृथ्वीकेंद्रित सिद्धांत प्रचलित होता. कोपर्निकस या खगोल शास्त्रज्ञाने तो मोडून सूर्य हाच केंद्रस्थानी असल्याचा सिद्धांत मांडला. ज्ञानेश्वरांनीही ग्रंथप्रामाण्याच्या बाबतीत अशी क्रांती केली. केंद्रस्थानी असलेल्या वेदाला स्थानभ्रष्ट करून तिथे गीतेची प्रस्थापना केली. ती क्रांती करणाऱ्या ज्ञानेश्वरीची जयंती आज म्हणजे भाद्रपद कृष्ण षष्ठीला साजरी होते.
पूर्वी युरोपात ग्रहमालेचा पृथ्वीकेंद्रित सिद्धांत प्रचलित होता. कोपर्निकस या खगोल शास्त्रज्ञाने तो मोडून सूर्य हाच केंद्रस्थानी असल्याचा सिद्धांत मांडला. ज्ञानेश्वरांनीही ग्रंथप्रामाण्याच्या बाबतीत अशी क्रांती केली. केंद्रस्थानी असलेल्या वेदाला स्थानभ्रष्ट करून तिथे गीतेची प्रस्थापना केली. ती क्रांती करणाऱ्या ज्ञानेश्वरीची जयंती आज म्हणजे भाद्रपद कृष्ण षष्ठीला साजरी होते......
‘ब्राह्मणी अरेरावीपणा आणि मुसलमानी धर्मवेडेपणा या दोन्हीला आव्हान देण्याची नामदेवाची पद्धत अतिशय सूक्ष्म आणि नम्र, क्षमायाचक पण प्रतिस्पर्ध्याला जिंकून घेणारी अशी होती,’ अशा शब्दांत ज्येष्ठ भाष्यकार भालचंद्र नेमाडे यांनी नामदेवांच्या बंडखोरीचं वर्णन केलं. नामदेवांच्या मोठेपणाची नेमाडे यांनी केलेली ही मीमांसा.
‘ब्राह्मणी अरेरावीपणा आणि मुसलमानी धर्मवेडेपणा या दोन्हीला आव्हान देण्याची नामदेवाची पद्धत अतिशय सूक्ष्म आणि नम्र, क्षमायाचक पण प्रतिस्पर्ध्याला जिंकून घेणारी अशी होती,’ अशा शब्दांत ज्येष्ठ भाष्यकार भालचंद्र नेमाडे यांनी नामदेवांच्या बंडखोरीचं वर्णन केलं. नामदेवांच्या मोठेपणाची नेमाडे यांनी केलेली ही मीमांसा......
महाराष्ट्राच्या इतिहासातले आदर्श गुरूचं एक प्रमुख उदाहरण म्हणून संत निवृत्तीनाथांचं नाव सहज समोर येतं. वारकरीही त्यांचा उल्लेख सद्गुरू असाच करतात. पण वारकरी विचारपरंपरेत गुरुशिष्य संबंधांकडे एका वेगळ्याच क्रांतिकारक दृष्टिकोनातून पाहिलंय. गुरुकडून होणारं शोषण, त्यांचा धंदेवाईकपणा यावर उघड बोललं गेलंय.
महाराष्ट्राच्या इतिहासातले आदर्श गुरूचं एक प्रमुख उदाहरण म्हणून संत निवृत्तीनाथांचं नाव सहज समोर येतं. वारकरीही त्यांचा उल्लेख सद्गुरू असाच करतात. पण वारकरी विचारपरंपरेत गुरुशिष्य संबंधांकडे एका वेगळ्याच क्रांतिकारक दृष्टिकोनातून पाहिलंय. गुरुकडून होणारं शोषण, त्यांचा धंदेवाईकपणा यावर उघड बोललं गेलंय......
आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरीच्या दिशेने रवाना झाली. पुणे मुक्कामानंतर पालखीने आता सासवडचा दिवेघाटही पार केलाय. पालखी रवाना होतानाच्या दिवशी आलेल्या अनुभवावरचा हा लेख.
आळंदीहून ज्ञानेश्वर माऊलींची पालखी पंढरीच्या दिशेने रवाना झाली. पुणे मुक्कामानंतर पालखीने आता सासवडचा दिवेघाटही पार केलाय. पालखी रवाना होतानाच्या दिवशी आलेल्या अनुभवावरचा हा लेख......
ज्येष्ठ अभिनेते शाहू मोडक यांची आज १०२वी जयंती. धर्माच्या पलीकडे जाऊन त्यांनी अभिनय केला त्यामुळे एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला. लोकांनीही धर्मभेद विसरुन त्यांची स्थापना थेट त्यांच्या देव्हाऱ्यात केली. त्यांचा धर्म अध्यात्मावरचा अभ्यास पाहून वाटतं की कलावंतही अभ्यासू असू शकतो आणि त्यालाही विचार असू शकतात.
ज्येष्ठ अभिनेते शाहू मोडक यांची आज १०२वी जयंती. धर्माच्या पलीकडे जाऊन त्यांनी अभिनय केला त्यामुळे एक दलित ख्रिश्चन हिंदूंचा देव बनला. लोकांनीही धर्मभेद विसरुन त्यांची स्थापना थेट त्यांच्या देव्हाऱ्यात केली. त्यांचा धर्म अध्यात्मावरचा अभ्यास पाहून वाटतं की कलावंतही अभ्यासू असू शकतो आणि त्यालाही विचार असू शकतात......
आज कार्तिक वद्य त्रयोदशीला आळंदीत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी उत्सवाची वारी सुरू करणारे संत एकनाथ महाराजच. `वारकरी दर्पण` या त्रैमासिकाच्या ताज्या अंकात संतसाहित्याचे तरुण अभ्यासक सचिन पवार यांनी माऊली आणि नाथमहाराजांमधला महाराष्ट्र घडवणारा वारसा अधोरेखित केलाय.
आज कार्तिक वद्य त्रयोदशीला आळंदीत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधी उत्सवाची वारी सुरू करणारे संत एकनाथ महाराजच. `वारकरी दर्पण` या त्रैमासिकाच्या ताज्या अंकात संतसाहित्याचे तरुण अभ्यासक सचिन पवार यांनी माऊली आणि नाथमहाराजांमधला महाराष्ट्र घडवणारा वारसा अधोरेखित केलाय. .....
आज कार्तिक वद्य त्रयोदशी. हा ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधीचा दिवस. वारकरी आज ज्ञानदेवांच्या समाधीशी लीन होण्यासाठी आळंदीला पोचतात. त्यानिमित्ताने ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू तुकोबारायांमधलं भक्कम नात्याला उजळा देणारा हा लेख.
आज कार्तिक वद्य त्रयोदशी. हा ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधीचा दिवस. वारकरी आज ज्ञानदेवांच्या समाधीशी लीन होण्यासाठी आळंदीला पोचतात. त्यानिमित्ताने ज्ञानेश्वर माऊली आणि जगद्गुरू तुकोबारायांमधलं भक्कम नात्याला उजळा देणारा हा लेख. .....