ज्येष्ठ विचारवंत, लेखक डॉ. सदानंद मोरे यांचा ‘थोरांचे अज्ञात पैलू’ हा ग्रंथ प्रसिद्ध झाला आहे. ज्या व्यक्ती आणि घडामोडींनी आधुनिक महाराष्ट्राचं महाभारत आकाराला आलं, अशा व्यक्ती आणि त्यांच्या कार्यावर नव्याने प्रकाश टाकावा या हेतूने हे लेखन घडलं. विस्मृतीत गेलेल्या माणसांच्या स्मृतीला उजाळा देऊन त्यांच्याविषयी ऋण व्यक्त करण्याच्या भावनेतून हे लेखन झालंय.
ज्येष्ठ विचारवंत, लेखक डॉ. सदानंद मोरे यांचा ‘थोरांचे अज्ञात पैलू’ हा ग्रंथ प्रसिद्ध झाला आहे. ज्या व्यक्ती आणि घडामोडींनी आधुनिक महाराष्ट्राचं महाभारत आकाराला आलं, अशा व्यक्ती आणि त्यांच्या कार्यावर नव्याने प्रकाश टाकावा या हेतूने हे लेखन घडलं. विस्मृतीत गेलेल्या माणसांच्या स्मृतीला उजाळा देऊन त्यांच्याविषयी ऋण व्यक्त करण्याच्या भावनेतून हे लेखन झालंय......