logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
घटस्थापना : भारतातल्या कृषीप्रधान संस्कृतीचं दर्शन घडवणारा सण
संपत देसाई
२९ सप्टेंबर २०१९
वाचन वेळ : ३ मिनिटं

आज घटस्थापना. बाईला तिच्या सृजनशक्तीची जाणीव झाली आणि त्याचं प्रतिक म्हणून तिनं घट बसवले. पावसाळा संपल्यावर शेत बहरू लागतं आणि तेव्हा हा सण साजरा केला जातो. सिंचनाच्या आधुनिक पद्धतीचं मूळही याच सणात आहे.  


Card image cap
घटस्थापना : भारतातल्या कृषीप्रधान संस्कृतीचं दर्शन घडवणारा सण
संपत देसाई
२९ सप्टेंबर २०१९

आज घटस्थापना. बाईला तिच्या सृजनशक्तीची जाणीव झाली आणि त्याचं प्रतिक म्हणून तिनं घट बसवले. पावसाळा संपल्यावर शेत बहरू लागतं आणि तेव्हा हा सण साजरा केला जातो. सिंचनाच्या आधुनिक पद्धतीचं मूळही याच सणात आहे.  .....


Card image cap
लग्नासाठी जातधर्माचा विचार न करणाऱ्या तरुणांच्या शोधात गणेश देवी
रेणुका कल्पना
२८ सप्टेंबर २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

तुमचं लग्न व्हायचंय. आणि लग्नाचा निर्णय घेताना जातधर्म याचा किंचितही विचार करणार नसाल. तर जगप्रसिद्ध भाषातज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते गणेश देवींशी संपर्क साधायला हवा. कारण ते अशा तरुणांच्या शोधात गणेश देवी आहेत. २ ते १० ऑक्टोबर या नऊ दिवसात रोज असे शंभर तरुण भेटले नाहीत, तर ते त्या दिवशी उपोषण करणार आहेत.


Card image cap
लग्नासाठी जातधर्माचा विचार न करणाऱ्या तरुणांच्या शोधात गणेश देवी
रेणुका कल्पना
२८ सप्टेंबर २०१९

तुमचं लग्न व्हायचंय. आणि लग्नाचा निर्णय घेताना जातधर्म याचा किंचितही विचार करणार नसाल. तर जगप्रसिद्ध भाषातज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते गणेश देवींशी संपर्क साधायला हवा. कारण ते अशा तरुणांच्या शोधात गणेश देवी आहेत. २ ते १० ऑक्टोबर या नऊ दिवसात रोज असे शंभर तरुण भेटले नाहीत, तर ते त्या दिवशी उपोषण करणार आहेत......


Card image cap
विश्वसुंदरी ठरलेल्या महाराणी गायत्री देवींनी संसदही गाजवली
दिशा खातू
२३ मे २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

नव्वदच्या दशकात मुलींची रोल मॉडल असलेल्या महाराणी गायत्री देवी यांचा २३ मे म्हणजे आज जन्मदिन. त्या रॉयल होत्या पण तेवढ्याच त्या सर्व सामान्य जनतेच्याही होत्या. त्या सौंदर्यवती होत्या, त्या ट्रेंड सेटर होत्या. रॉयलनेसमधेही त्यांनी समाजकार्यात स्वत:ला झोकून दिलं, राजकारणात उतरल्या. बऱ्याच जणांनी राजकीय खेळी खेळून त्यांना उद्भवस्त करण्याचा प्रयत्न केला पण त्या कशालाच बळी पडल्या नाहीत.


Card image cap
विश्वसुंदरी ठरलेल्या महाराणी गायत्री देवींनी संसदही गाजवली
दिशा खातू
२३ मे २०१९

नव्वदच्या दशकात मुलींची रोल मॉडल असलेल्या महाराणी गायत्री देवी यांचा २३ मे म्हणजे आज जन्मदिन. त्या रॉयल होत्या पण तेवढ्याच त्या सर्व सामान्य जनतेच्याही होत्या. त्या सौंदर्यवती होत्या, त्या ट्रेंड सेटर होत्या. रॉयलनेसमधेही त्यांनी समाजकार्यात स्वत:ला झोकून दिलं, राजकारणात उतरल्या. बऱ्याच जणांनी राजकीय खेळी खेळून त्यांना उद्भवस्त करण्याचा प्रयत्न केला पण त्या कशालाच बळी पडल्या नाहीत......


Card image cap
भारताच्या शास्त्रीय योगचं रुपांतर मॉडर्न योगात करणाऱ्या इंद्रा देवी
दिशा खातू
१२ मे २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

आपल्याकडे अधूनमधून वेगवेगळ्या गोष्टींचा ट्रेंड येत असतो. ज्याला आपण फॅड असही म्हणतो. सध्या योगाचं फॅड सुरु आहे. योग हा शरीर आणि मन यात बॅलंस साधतो असं आपण खूप ठिकाणी ऐकून, फॉरेनर्सना योगा करताना बघून आपण योगा क्लास लावला असेल. सध्या योगा ट्रेंडमधे आहे खरा पण आपल्याला माहितीय का, इंद्रा देवी या रशियन महिलेने सर्वप्रथम योगा भारतातून पाश्चिमात्य देशात नेला. त्यांचा आज जन्मदिन.


Card image cap
भारताच्या शास्त्रीय योगचं रुपांतर मॉडर्न योगात करणाऱ्या इंद्रा देवी
दिशा खातू
१२ मे २०१९

आपल्याकडे अधूनमधून वेगवेगळ्या गोष्टींचा ट्रेंड येत असतो. ज्याला आपण फॅड असही म्हणतो. सध्या योगाचं फॅड सुरु आहे. योग हा शरीर आणि मन यात बॅलंस साधतो असं आपण खूप ठिकाणी ऐकून, फॉरेनर्सना योगा करताना बघून आपण योगा क्लास लावला असेल. सध्या योगा ट्रेंडमधे आहे खरा पण आपल्याला माहितीय का, इंद्रा देवी या रशियन महिलेने सर्वप्रथम योगा भारतातून पाश्चिमात्य देशात नेला. त्यांचा आज जन्मदिन......


Card image cap
शरद पवारांसाठी बारामतीपेक्षाही मावळ, शिरूर, शिर्डी महत्त्वाची
सदानंद घायाळ
२७ एप्रिल २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

सत्ताधारी भाजपने शरद पवारांच्या हातातून बारामतीचा किल्ला हिसकावून घेण्यासाठी सारी ताकद पणाला लावली. पण पवारांसाठी यंदाच्या निवडणुकीत बारामतीपेक्षा मावळ, शिरूर आणि शिर्डी हे मतदारसंघ महत्त्वाचे झालेत. शिर्डीत तर काँग्रेसचा उमेदवार आहे. तरीही पवारांनी विखे पाटलांचा बालेकिल्ला असलेल्या कोपरगावात सभा घेतली.


Card image cap
शरद पवारांसाठी बारामतीपेक्षाही मावळ, शिरूर, शिर्डी महत्त्वाची
सदानंद घायाळ
२७ एप्रिल २०१९

सत्ताधारी भाजपने शरद पवारांच्या हातातून बारामतीचा किल्ला हिसकावून घेण्यासाठी सारी ताकद पणाला लावली. पण पवारांसाठी यंदाच्या निवडणुकीत बारामतीपेक्षा मावळ, शिरूर आणि शिर्डी हे मतदारसंघ महत्त्वाचे झालेत. शिर्डीत तर काँग्रेसचा उमेदवार आहे. तरीही पवारांनी विखे पाटलांचा बालेकिल्ला असलेल्या कोपरगावात सभा घेतली......


Card image cap
पुण्यात १२ तारखेला १२ वाजता १२ ठिकाणी लोक का जमले?
कुणाल शिरसाठे
१७ नोव्हेंबर २०१८
वाचन वेळ : ९ मिनिटं

एमएच१२ अशी ओळख सांगणाऱ्या पुण्यात नोव्हेंबरच्या १२ तारखेला दुपारी १२ वाजता वेगवेगळ्या १२ ठिकाणी भारताचा नकाशा असलेला मास्क घातलेले तरुण शहरातल्या समस्यांवर मोठ्या तावातावात बोलू लागले. हातात फलक घेऊन बोलणारे हे लोक कोण आहेत? अचानक लोक रस्त्यावर येऊन काय बोलत आहेत? असे अनेक प्रश्न गर्दीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. याबद्दल सांगतोय असाच एक मास्कवाला.


Card image cap
पुण्यात १२ तारखेला १२ वाजता १२ ठिकाणी लोक का जमले?
कुणाल शिरसाठे
१७ नोव्हेंबर २०१८

एमएच१२ अशी ओळख सांगणाऱ्या पुण्यात नोव्हेंबरच्या १२ तारखेला दुपारी १२ वाजता वेगवेगळ्या १२ ठिकाणी भारताचा नकाशा असलेला मास्क घातलेले तरुण शहरातल्या समस्यांवर मोठ्या तावातावात बोलू लागले. हातात फलक घेऊन बोलणारे हे लोक कोण आहेत? अचानक लोक रस्त्यावर येऊन काय बोलत आहेत? असे अनेक प्रश्न गर्दीच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते. याबद्दल सांगतोय असाच एक मास्कवाला......