लोकसभा निवडणुकांच्या आधी शिवसेनेने भाजपशी युती केल्यानंतर सुहास नाडगौडा या सीमाभागातल्या तरुणाने `कोलाज`वर ‘सेनेला मत देणाऱ्या तरुणाने युतीनंतर का केला शिवसेनेला जय महाराष्ट्र?` असा लेख लिहिला होता. तो खूप वायरलही झाला होता. आता युती तुटलीय. आता या तरूणानं दिलेली प्रतिक्रिया शिवसैनिकाची प्रातिनिधिक प्रतिक्रिया मानायला हरकत नाही.
लोकसभा निवडणुकांच्या आधी शिवसेनेने भाजपशी युती केल्यानंतर सुहास नाडगौडा या सीमाभागातल्या तरुणाने `कोलाज`वर ‘सेनेला मत देणाऱ्या तरुणाने युतीनंतर का केला शिवसेनेला जय महाराष्ट्र?` असा लेख लिहिला होता. तो खूप वायरलही झाला होता. आता युती तुटलीय. आता या तरूणानं दिलेली प्रतिक्रिया शिवसैनिकाची प्रातिनिधिक प्रतिक्रिया मानायला हरकत नाही......
कोल्हापूर, बेळगाव पट्ट्यात पुन्हा एकदा लक्ष्मीच्या जत्रा, यात्रेचं वारं वाहू लागलंय. सत्यशोधक शामराव देसाईंनी पुढाकार घेऊन या जत्रा बंद केल्या. जत्रेमागे शेतकऱ्यांच्या, गोरगरीबांच्या दारिद्याची कारणं दडलीत. पण आता पुन्हा जत्रा सुरू होण्यामागं मोठं राजकारण आहे. त्यामागे मोठा धंदा आहे.
कोल्हापूर, बेळगाव पट्ट्यात पुन्हा एकदा लक्ष्मीच्या जत्रा, यात्रेचं वारं वाहू लागलंय. सत्यशोधक शामराव देसाईंनी पुढाकार घेऊन या जत्रा बंद केल्या. जत्रेमागे शेतकऱ्यांच्या, गोरगरीबांच्या दारिद्याची कारणं दडलीत. पण आता पुन्हा जत्रा सुरू होण्यामागं मोठं राजकारण आहे. त्यामागे मोठा धंदा आहे......