logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
आश्चर्यच, मुंबईत काँग्रेसच्या आमदारांची संख्या वाढू शकेल
सचिन परब
१८ ऑक्टोबर २०१९
वाचन वेळ : ७ मिनिटं

कुचकामी नेतृत्व, दिशाहीन प्रचार, नवखे उमेदवार, साधनांची वानवा यामुळे विधानसभा निवडणुकीत मुंबईतलं काँग्रेसचं अस्तित्वच धोक्यात आल्यासारखं वाटतंय. तरीही मुंबईतल्या ३६ पैकी किमान १९ जागांवर काँग्रेस आणि मित्रपक्षांची धुगधुगी दिसतेय. तिथे युतीचा विजय वाटतो तितका सोपा नाहीय. या मतदारसंघांत विरोधकांचे फासे नीट पडले तर भाजपला नाही, तर शिवसेनेला फटका बसू शकतो.


Card image cap
आश्चर्यच, मुंबईत काँग्रेसच्या आमदारांची संख्या वाढू शकेल
सचिन परब
१८ ऑक्टोबर २०१९

कुचकामी नेतृत्व, दिशाहीन प्रचार, नवखे उमेदवार, साधनांची वानवा यामुळे विधानसभा निवडणुकीत मुंबईतलं काँग्रेसचं अस्तित्वच धोक्यात आल्यासारखं वाटतंय. तरीही मुंबईतल्या ३६ पैकी किमान १९ जागांवर काँग्रेस आणि मित्रपक्षांची धुगधुगी दिसतेय. तिथे युतीचा विजय वाटतो तितका सोपा नाहीय. या मतदारसंघांत विरोधकांचे फासे नीट पडले तर भाजपला नाही, तर शिवसेनेला फटका बसू शकतो......


Card image cap
राज ठाकरेंच्या ईडी नोटीसमागे घोटाळा आहे की राजकारण?
ज्ञानेश महाराव
२६ ऑगस्ट २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

आतापर्यंत देशभर घोंगावणारं ईडीच्या तपासाचं वारं आता महाराष्ट्रात येऊन पोचलंय. कोहिनूर मिल प्रकरणात ईडीने मनसे प्रमुख राज ठाकरे यांना नोटीस दिलीय. तब्बल आठ तास चौकशी केली. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नोटीस आल्यामुळे ईडीच्या नोटीसबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झालीय. या नोटिशीला राजकीय रंग असल्याचा आरोप होतोय.


Card image cap
राज ठाकरेंच्या ईडी नोटीसमागे घोटाळा आहे की राजकारण?
ज्ञानेश महाराव
२६ ऑगस्ट २०१९

आतापर्यंत देशभर घोंगावणारं ईडीच्या तपासाचं वारं आता महाराष्ट्रात येऊन पोचलंय. कोहिनूर मिल प्रकरणात ईडीने मनसे प्रमुख राज ठाकरे यांना नोटीस दिलीय. तब्बल आठ तास चौकशी केली. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नोटीस आल्यामुळे ईडीच्या नोटीसबद्दल उलटसुलट चर्चा सुरू झालीय. या नोटिशीला राजकीय रंग असल्याचा आरोप होतोय......


Card image cap
चला आता आपण राज ठाकरेंना प्रश्न विचारुया
सचिन परब
०४ मे २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला लोकसभेच्या निवडणुकांत आघाडी मिळेल, हे ठरवणारे दोनच फॅक्टर आहेत. मोदींना आणखी एक संधी मिळायला पाहिजे, म्हणणारा मोदी फॅक्टर. आणि दुसरा `ऐ, लाव रे वीडियो`. जमिनीवर फारशी संघटना नसणाऱ्या राज ठाकरेंनी केवळ आपल्या बोलबच्चनवर निवडणुकीच्या निकालांवर प्रभाव टाकलाय.  आता त्यांचा पक्ष विधानसभा लढवणार आहे. तर मग त्यांच्याविषयी काही गोष्टी समजून घ्यायला हव्यात ना!


Card image cap
चला आता आपण राज ठाकरेंना प्रश्न विचारुया
सचिन परब
०४ मे २०१९

महाराष्ट्रात कोणत्या पक्षाला लोकसभेच्या निवडणुकांत आघाडी मिळेल, हे ठरवणारे दोनच फॅक्टर आहेत. मोदींना आणखी एक संधी मिळायला पाहिजे, म्हणणारा मोदी फॅक्टर. आणि दुसरा `ऐ, लाव रे वीडियो`. जमिनीवर फारशी संघटना नसणाऱ्या राज ठाकरेंनी केवळ आपल्या बोलबच्चनवर निवडणुकीच्या निकालांवर प्रभाव टाकलाय.  आता त्यांचा पक्ष विधानसभा लढवणार आहे. तर मग त्यांच्याविषयी काही गोष्टी समजून घ्यायला हव्यात ना!.....