logo image
  • होम

  • समाज

  • राजकारण

  • संस्कृती

  • लाइफस्टाइल

  • आमच्याविषयी

  • शेअर

logo image
logo image

Card image cap
प्रियंका गांधींच्या एंट्रीने काय साधणार?
सदानंद घायाळ
१२ फेब्रुवारी २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

काँग्रेसने ट्रम्प कार्डसारखं आपलं प्रियंका कार्ड लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बाहेर काढलंय. आजच्या रोड शोने काँग्रेसने प्रियंका गांधीचं जोरदार लाँचिंग केलं. पण लोकसभा निवडणुकीत हे कार्ड चालणार का? हा सध्याचा कळीचा प्रश्न आहे. याचवेळी काँग्रेसने प्रियंकाला निव्वळ लोकसभा निवडणुकीसाठीच आता राजकारणात आणलंय का, हेही बघितलं पाहिजे आहे.


Card image cap
प्रियंका गांधींच्या एंट्रीने काय साधणार?
सदानंद घायाळ
१२ फेब्रुवारी २०१९

काँग्रेसने ट्रम्प कार्डसारखं आपलं प्रियंका कार्ड लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर बाहेर काढलंय. आजच्या रोड शोने काँग्रेसने प्रियंका गांधीचं जोरदार लाँचिंग केलं. पण लोकसभा निवडणुकीत हे कार्ड चालणार का? हा सध्याचा कळीचा प्रश्न आहे. याचवेळी काँग्रेसने प्रियंकाला निव्वळ लोकसभा निवडणुकीसाठीच आता राजकारणात आणलंय का, हेही बघितलं पाहिजे आहे......


Card image cap
आरपार जगणं मांडणाऱ्या गौरी देशपांडे
अक्षय शारदा शरद
११ फेब्रुवारी २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

आज गौरी देशपांडे यांचा जन्मदिवस. गौरी देशपांडे  लिहीत होत्या तो काळ स्त्री मुक्तीच्या चर्चेचा काळ होता. मराठी साहित्य मध्यवर्गीय जाणिवेत अडकलेलं होतं. त्या जाणिवेतलं आकर्षण आणि त्या पल्याडचं जग त्यांनी आपल्या कथांमधून मराठी साहित्याप्रेमींसाठी उलगडून दाखवलं. त्यांनी कथांमधून उभ्या केलेल्या बाया लेच्यापेच्या नव्हत्या तर खंबीर होत्या.


Card image cap
आरपार जगणं मांडणाऱ्या गौरी देशपांडे
अक्षय शारदा शरद
११ फेब्रुवारी २०१९

आज गौरी देशपांडे यांचा जन्मदिवस. गौरी देशपांडे  लिहीत होत्या तो काळ स्त्री मुक्तीच्या चर्चेचा काळ होता. मराठी साहित्य मध्यवर्गीय जाणिवेत अडकलेलं होतं. त्या जाणिवेतलं आकर्षण आणि त्या पल्याडचं जग त्यांनी आपल्या कथांमधून मराठी साहित्याप्रेमींसाठी उलगडून दाखवलं. त्यांनी कथांमधून उभ्या केलेल्या बाया लेच्यापेच्या नव्हत्या तर खंबीर होत्या......


Card image cap
ट्रोलिंगची विकृती किती इंचात मोजायची? 
शर्मिष्ठा भोसले 
०७ फेब्रुवारी २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

फोटोतल्या प्रियंका गांधींच्या छातीवर २८-२८ असे आकडे चिटकवून सोबत `तुम छप्पन इंचपर अडे रहना`, असं लिहिलेली पोस्टो वायरल होतेय. त्यासाठी बिहारमधल्या एका मोदीभक्ताला अटक झालीय. निव्वळ एक अवयव असलेल्या बाईच्या छातीकडे केवळ विकृतीनेच पाहणारी मानसिकता आणि तिचं वेगवेगळ्या पातळ्यांवरचं राजकारण आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे?


Card image cap
ट्रोलिंगची विकृती किती इंचात मोजायची? 
शर्मिष्ठा भोसले 
०७ फेब्रुवारी २०१९

फोटोतल्या प्रियंका गांधींच्या छातीवर २८-२८ असे आकडे चिटकवून सोबत `तुम छप्पन इंचपर अडे रहना`, असं लिहिलेली पोस्टो वायरल होतेय. त्यासाठी बिहारमधल्या एका मोदीभक्ताला अटक झालीय. निव्वळ एक अवयव असलेल्या बाईच्या छातीकडे केवळ विकृतीनेच पाहणारी मानसिकता आणि तिचं वेगवेगळ्या पातळ्यांवरचं राजकारण आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे?.....


Card image cap
आदिवासी लेकींच्या हातात एसटीचं स्टेअरिंग
नितीन पखाले
०६ फेब्रुवारी २०१९
वाचन वेळ : ४ मिनिटं

वेगवेगळ्या क्षेत्रात महिला संधी मिळताच आपलं कर्तृत्व गाजवताहेत. आता काही दिवसांतच एसटीचं स्टेअरिंगही महिलांच्या हातात येणार आहे. एसटी महामंडळाने त्या दिशेने पाऊल टाकलंय. गाडीचं स्टेअरिंग हाती असलेली बाई हे शहरापुरतं मर्यादित असलेलं चित्र. पण एसटीमुळे गावखेड्यातही स्टेअरिंग सांभाळणारी बाई आपल्याला दिसणार आहे. या प्रयोगशील उपक्रमावर टाकलेला हा प्रकाश.


Card image cap
आदिवासी लेकींच्या हातात एसटीचं स्टेअरिंग
नितीन पखाले
०६ फेब्रुवारी २०१९

वेगवेगळ्या क्षेत्रात महिला संधी मिळताच आपलं कर्तृत्व गाजवताहेत. आता काही दिवसांतच एसटीचं स्टेअरिंगही महिलांच्या हातात येणार आहे. एसटी महामंडळाने त्या दिशेने पाऊल टाकलंय. गाडीचं स्टेअरिंग हाती असलेली बाई हे शहरापुरतं मर्यादित असलेलं चित्र. पण एसटीमुळे गावखेड्यातही स्टेअरिंग सांभाळणारी बाई आपल्याला दिसणार आहे. या प्रयोगशील उपक्रमावर टाकलेला हा प्रकाश......


Card image cap
सेल्फी विथ कुंभः स्वयंघोषित शंकराचार्य त्रिकाल- स्टंटबाज की क्रांतिकारक?
शर्मिष्ठा भोसले
२४ जानेवारी २०१९
वाचन वेळ : ६ मिनिटं

कुंभ म्हणजे कुणीही आमंत्रण न देता चालू लागत संगमकिनारी पोचणाऱ्या लाखो लोकांचा मेळा. हे लोक, त्यांचा प्रदेश, भाषा, कपडेलत्ते, खानपान, अस्मिता हे सगळं घेऊन कुंभमधे येतात. त्यांच्या एकत्र येण्यानं कुंभ होऊन जातं हजारो रंग-ढंगांनी रंगलेलं एक हंगामी शहर! या शहरातली काही लक्षवेधी माणसं आणि त्यांच्याशी गप्पांदरम्यान हातात आलेलं त्यांचं मूळ-कूळ जाणण्याचा हा एक प्रयत्न. कुंभमेळ्यातली माणसं!


Card image cap
सेल्फी विथ कुंभः स्वयंघोषित शंकराचार्य त्रिकाल- स्टंटबाज की क्रांतिकारक?
शर्मिष्ठा भोसले
२४ जानेवारी २०१९

कुंभ म्हणजे कुणीही आमंत्रण न देता चालू लागत संगमकिनारी पोचणाऱ्या लाखो लोकांचा मेळा. हे लोक, त्यांचा प्रदेश, भाषा, कपडेलत्ते, खानपान, अस्मिता हे सगळं घेऊन कुंभमधे येतात. त्यांच्या एकत्र येण्यानं कुंभ होऊन जातं हजारो रंग-ढंगांनी रंगलेलं एक हंगामी शहर! या शहरातली काही लक्षवेधी माणसं आणि त्यांच्याशी गप्पांदरम्यान हातात आलेलं त्यांचं मूळ-कूळ जाणण्याचा हा एक प्रयत्न. कुंभमेळ्यातली माणसं!.....


Card image cap
एकटी, दुकटी बाई आता निवडणुकीच्या रिंगणात
हर्षदा परब
२१ जानेवारी २०१९
वाचन वेळ : ५ मिनिटं

गावखेड्यात एकट्या बाईने राहणं ही काही साधी गोष्ट नाही. आणि एकटी बाई निवडणूक लढवते हे तर कुणाला पचणारही नाही. पण गावखेड्यातली ही एकटी बाई पदर कमरेला खोचून कोर्टातल्या लढाईसोबतच आता निवडणुकीच्या मैदानातही उतरलीय. मराठवाड्यातल्या गावखेड्यांत सध्या एकट्या बाईने लढवलेल्या निवडणुकीची चर्चा आहे. बाईमाणसाच्या या लोकशाहीवादी संघर्षाची ही कहाणी.


Card image cap
एकटी, दुकटी बाई आता निवडणुकीच्या रिंगणात
हर्षदा परब
२१ जानेवारी २०१९

गावखेड्यात एकट्या बाईने राहणं ही काही साधी गोष्ट नाही. आणि एकटी बाई निवडणूक लढवते हे तर कुणाला पचणारही नाही. पण गावखेड्यातली ही एकटी बाई पदर कमरेला खोचून कोर्टातल्या लढाईसोबतच आता निवडणुकीच्या मैदानातही उतरलीय. मराठवाड्यातल्या गावखेड्यांत सध्या एकट्या बाईने लढवलेल्या निवडणुकीची चर्चा आहे. बाईमाणसाच्या या लोकशाहीवादी संघर्षाची ही कहाणी......


Card image cap
तेरवं : शेतकरी विधवांच्या जगण्याच्या मर्दानी कहाण्या
भाग्यश्री पेठकर
१५ जानेवारी २०१९
वाचन वेळ : ८ मिनिटं

यवतमाळ इथल्या साहित्य संमेलनाच्या नियोजित उद्घाटक नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द करून आयोजकच अडचणीत सापडले. उद्घाटनासाठी ऐनवेळी कुणीच सापडेना. कुणाला बोलवावं हेही कळेना. अशावेळी धावून आल्या वैशालीताई येडे. शेतकरी नवऱ्याने आत्महत्या केल्यानंतर खंबीरपणे परिस्थिती सांभाळणाऱ्या वैशालीताईंचं भाषण मराठी माणसाला खूप भावलं. वैशालीताईंना घडवणाऱ्या तेरवं या नाटकाची ही कहाणी.


Card image cap
तेरवं : शेतकरी विधवांच्या जगण्याच्या मर्दानी कहाण्या
भाग्यश्री पेठकर
१५ जानेवारी २०१९

यवतमाळ इथल्या साहित्य संमेलनाच्या नियोजित उद्घाटक नयनतारा सहगल यांचं निमंत्रण रद्द करून आयोजकच अडचणीत सापडले. उद्घाटनासाठी ऐनवेळी कुणीच सापडेना. कुणाला बोलवावं हेही कळेना. अशावेळी धावून आल्या वैशालीताई येडे. शेतकरी नवऱ्याने आत्महत्या केल्यानंतर खंबीरपणे परिस्थिती सांभाळणाऱ्या वैशालीताईंचं भाषण मराठी माणसाला खूप भावलं. वैशालीताईंना घडवणाऱ्या तेरवं या नाटकाची ही कहाणी......


Card image cap
तर, ते मलाही नक्षलवादी ठरवतीलः नजुबाई गावित
शब्दांकनः शर्मिष्ठा भोसले
१० जानेवारी २०१९
वाचन वेळ : ८ मिनिटं

नजुबाई गावित, एक संघर्षरत कार्यकर्ता, एक ताकदीच्या लेखिका. आज त्यांचा जन्मदिवस. आदिवासी समाजात जन्मलेल्या, वाढलेल्या. वाट्याला आलेलं अत्यंत हलाखीचे आणि विषमतेचे जिवंत अनुभव सातत्याने लेखणीतून उतरवलेत. आसपासच्या सामाजिक, सांस्कृतिक वास्तवाची तटस्थ चिकित्सा करण्याची कमावलेली नजर. याच नजरेतून स्वत:चं जगणं आणि आजच्या वर्तमानाबद्दल त्यांचं हे मुक्त मनोगत. मुक्त शब्द मासिकाच्या दिवाळी अंकात आलेल्या मुलाखतीचा हा संपादित अंश.


Card image cap
तर, ते मलाही नक्षलवादी ठरवतीलः नजुबाई गावित
शब्दांकनः शर्मिष्ठा भोसले
१० जानेवारी २०१९

नजुबाई गावित, एक संघर्षरत कार्यकर्ता, एक ताकदीच्या लेखिका. आज त्यांचा जन्मदिवस. आदिवासी समाजात जन्मलेल्या, वाढलेल्या. वाट्याला आलेलं अत्यंत हलाखीचे आणि विषमतेचे जिवंत अनुभव सातत्याने लेखणीतून उतरवलेत. आसपासच्या सामाजिक, सांस्कृतिक वास्तवाची तटस्थ चिकित्सा करण्याची कमावलेली नजर. याच नजरेतून स्वत:चं जगणं आणि आजच्या वर्तमानाबद्दल त्यांचं हे मुक्त मनोगत. मुक्त शब्द मासिकाच्या दिवाळी अंकात आलेल्या मुलाखतीचा हा संपादित अंश......


Card image cap
शेणगोळ्यांची फुलं करणाऱ्या सावित्रीबाईंची शौर्यगाथा
हरी नरके
०३ जानेवारी २०१९
वाचन वेळ : ७ मिनिटं

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज जन्मदिवस. आपल्या समाजाच्या खऱ्या विकासाची वाट त्यांनीच जोतीरावांच्या मार्गदर्शनात दाखवलीय. जयंतीनिमित्त त्यांच्या समग्र साहित्याची नवी आवृत्ती प्रकाशित होतेय. त्याच्या प्रस्तावनतेला हा भाग सावित्रीबाईंचं मोठेपण नेमकं कशात आहे, हे समजावून सांगतो. आवर्जून वाचावा, असा प्रा. हरी नरके यांचा लेख.


Card image cap
शेणगोळ्यांची फुलं करणाऱ्या सावित्रीबाईंची शौर्यगाथा
हरी नरके
०३ जानेवारी २०१९

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचा आज जन्मदिवस. आपल्या समाजाच्या खऱ्या विकासाची वाट त्यांनीच जोतीरावांच्या मार्गदर्शनात दाखवलीय. जयंतीनिमित्त त्यांच्या समग्र साहित्याची नवी आवृत्ती प्रकाशित होतेय. त्याच्या प्रस्तावनतेला हा भाग सावित्रीबाईंचं मोठेपण नेमकं कशात आहे, हे समजावून सांगतो. आवर्जून वाचावा, असा प्रा. हरी नरके यांचा लेख......


Card image cap
महिला धोरणाने २५ वर्षांत दाखवली प्रगतीची नवी वाट 
सुप्रिया सुळे
१२ डिसेंबर २०१८
वाचन वेळ : ५ मिनिटं

आज महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा वाढदिवस. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्याला महिला धोरण दिलं. त्याला यावर्षी पंचवीस वर्षं पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने या धोरणाने देशभर घडवलेले बदल आणि शरद पवारांनी महिला सक्षमीकरणासाठी राबवलेल्या निर्णयांविषयी सांगत आहेत, त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे. 


Card image cap
महिला धोरणाने २५ वर्षांत दाखवली प्रगतीची नवी वाट 
सुप्रिया सुळे
१२ डिसेंबर २०१८

आज महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा वाढदिवस. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्याला महिला धोरण दिलं. त्याला यावर्षी पंचवीस वर्षं पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने या धोरणाने देशभर घडवलेले बदल आणि शरद पवारांनी महिला सक्षमीकरणासाठी राबवलेल्या निर्णयांविषयी सांगत आहेत, त्यांच्या कन्या खासदार सुप्रिया सुळे. .....


Card image cap
पाण्याचीही साहित्य संमेलनं होऊ शकतात!
अरुणा सबाने
२३ ऑक्टोबर २०१८
वाचन वेळ : ६ मिनिटं

२० आणि २१ ऑक्टोबरला नागपूरला सातवं जलसाहित्य संमेलन पार पडलं. अभिजीत घोरपडे त्याचे अध्यक्ष होते. पाण्याच्या क्षेत्रातले जाणकार राजेंद्र सिंग यांच्यासह अनेक साहित्यिक मंडळी याला हजर होती. जलसाक्षरतेबरोबरच जलसौंदर्य, जलसामर्थ्य, जलविनियोग यांचं दर्शन या संमेलनातून घडतं. त्याच्या आयोजक नागपूरच्या सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबाने यांनी जलसाहित्य संमेलनांचा प्रवास मांडलाय.


Card image cap
पाण्याचीही साहित्य संमेलनं होऊ शकतात!
अरुणा सबाने
२३ ऑक्टोबर २०१८

२० आणि २१ ऑक्टोबरला नागपूरला सातवं जलसाहित्य संमेलन पार पडलं. अभिजीत घोरपडे त्याचे अध्यक्ष होते. पाण्याच्या क्षेत्रातले जाणकार राजेंद्र सिंग यांच्यासह अनेक साहित्यिक मंडळी याला हजर होती. जलसाक्षरतेबरोबरच जलसौंदर्य, जलसामर्थ्य, जलविनियोग यांचं दर्शन या संमेलनातून घडतं. त्याच्या आयोजक नागपूरच्या सामाजिक कार्यकर्त्या अरुणा सबाने यांनी जलसाहित्य संमेलनांचा प्रवास मांडलाय......


Card image cap
आता पुरुषांना बायकांचं ऐकावंच लागेल
सदानंद घायाळ
१९ ऑक्टोबर २०१८
वाचन वेळ : ६ मिनिटं

स्त्रीवादी विचारवंत सिमोन दी बोव्हार यांच्या मते ‘बाई ही जन्मत नसून ती घडवली जाते.’ याउलट आपण ‘पुरुष जन्मत नसून तोही घडवला जातो’, असं म्हणू शकतो. सिमोननंही पुढच्या काळात ही मांडणी केलीय. पण चर्चा केवळ बाईच्या घडवण्यापुरतीच मर्यादित राहिलीय. #metooच्या निमित्तानं पुरुषाच्या जडणघडणीबद्दलची ही चर्चा.


Card image cap
आता पुरुषांना बायकांचं ऐकावंच लागेल
सदानंद घायाळ
१९ ऑक्टोबर २०१८

स्त्रीवादी विचारवंत सिमोन दी बोव्हार यांच्या मते ‘बाई ही जन्मत नसून ती घडवली जाते.’ याउलट आपण ‘पुरुष जन्मत नसून तोही घडवला जातो’, असं म्हणू शकतो. सिमोननंही पुढच्या काळात ही मांडणी केलीय. पण चर्चा केवळ बाईच्या घडवण्यापुरतीच मर्यादित राहिलीय. #metooच्या निमित्तानं पुरुषाच्या जडणघडणीबद्दलची ही चर्चा......


Card image cap
राम कदमांची हंडी का फुटली?
सचिन परब
२९ ऑक्टोबर २०१८
वाचन वेळ : ६ मिनिटं

`६० हजार बहिणींचा भाऊ` असा फेसबूक स्टेटस असणाऱ्या राम कदम रक्षाबंधनात कमावलेली पुण्याई दहीहंडीत गमावली. बायकांना पुरुषांची मालमत्ता ठरवण्याची कीड त्यांच्या जिभेवर आली. त्यामागची कारणं काय असू शकतात?


Card image cap
राम कदमांची हंडी का फुटली?
सचिन परब
२९ ऑक्टोबर २०१८

`६० हजार बहिणींचा भाऊ` असा फेसबूक स्टेटस असणाऱ्या राम कदम रक्षाबंधनात कमावलेली पुण्याई दहीहंडीत गमावली. बायकांना पुरुषांची मालमत्ता ठरवण्याची कीड त्यांच्या जिभेवर आली. त्यामागची कारणं काय असू शकतात?.....