आज मासिक पाळी स्वच्छता दिवस. जगातल्या अर्ध्या लोकसंख्येला महिन्यातून एकदा पाळी येते. आता कोरोना वायरस आल्यापासून मासिक पाळीचा प्रश्न आणखी जटील झालाय. लॉकडाऊनमुळे सॅनिटरी पॅडचा मोठा तुटवडा निर्माण झालाय. शाळांमधून मुलींना मोफत सॅनिटरी पॅड मिळणं थांबलंय. मग पीपीई किट घालून सहासहा तास रूग्ण सेवा करणाऱ्या नर्स मासिक पाळीच्या स्वच्छतेचं काय करत असतील?
आज मासिक पाळी स्वच्छता दिवस. जगातल्या अर्ध्या लोकसंख्येला महिन्यातून एकदा पाळी येते. आता कोरोना वायरस आल्यापासून मासिक पाळीचा प्रश्न आणखी जटील झालाय. लॉकडाऊनमुळे सॅनिटरी पॅडचा मोठा तुटवडा निर्माण झालाय. शाळांमधून मुलींना मोफत सॅनिटरी पॅड मिळणं थांबलंय. मग पीपीई किट घालून सहासहा तास रूग्ण सेवा करणाऱ्या नर्स मासिक पाळीच्या स्वच्छतेचं काय करत असतील?.....
दरवर्षी २८ मेला मासिक पाळी स्वच्छता दिवस साजरा केला जातो. मासिक पाळीबद्दल कृती करण्याचा हा दिवस आहे. अगदी आजही जगभरातल्या बायकांना मासिक पाळीचं व्यवस्थित नियोजन करणं शक्य होत नाही. म्हणूनच आता फक्त बोलून भागणार नाही तर त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे असा नारा आजच्या दिवशी जगभरात घुमतोय!
दरवर्षी २८ मेला मासिक पाळी स्वच्छता दिवस साजरा केला जातो. मासिक पाळीबद्दल कृती करण्याचा हा दिवस आहे. अगदी आजही जगभरातल्या बायकांना मासिक पाळीचं व्यवस्थित नियोजन करणं शक्य होत नाही. म्हणूनच आता फक्त बोलून भागणार नाही तर त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं पाहिजे असा नारा आजच्या दिवशी जगभरात घुमतोय!.....