नागपुरात गेल्या वीसेक वर्षांपासून रस्त्यावरच बिनखर्चाची विज्ञान प्रयोगशाळा भरतेय. या अपूर्व विज्ञान प्रयोगशाळेला नागपूरकरही चांगला प्रतिसाद देताहेत. सुरेश अग्रवाल या लॉटरीविक्रेत्याच्या डोक्यातून सुरू झालेली ही प्रयोगशाळा बघण्यासाठी देशभरातून दिग्गजांनी भेटी दिल्यात. या आगळ्यावेगल्या प्रयोगशाळेचा ही ओळख.
नागपुरात गेल्या वीसेक वर्षांपासून रस्त्यावरच बिनखर्चाची विज्ञान प्रयोगशाळा भरतेय. या अपूर्व विज्ञान प्रयोगशाळेला नागपूरकरही चांगला प्रतिसाद देताहेत. सुरेश अग्रवाल या लॉटरीविक्रेत्याच्या डोक्यातून सुरू झालेली ही प्रयोगशाळा बघण्यासाठी देशभरातून दिग्गजांनी भेटी दिल्यात. या आगळ्यावेगल्या प्रयोगशाळेचा ही ओळख......
आपला मेंदू आज आहे तसा विकसित होऊन वीस लाख वर्ष उलटली आहेत. त्यामानानं आपण जी संस्कृती म्हणतो ती फक्त काही हजार वर्षांपूर्वीची आहे. आजचं तंत्रज्ञानयुग तर काही दशकांपूर्वीच आलं आहे. या सगळ्यात अश्मयुगातला मेंदू घेऊन आपण आज जगताना अनेक अडचणी येतात, तंत्रज्ञानाचा वापर करून मेंदूचा अभ्यास केल्यानं मानवी आयुष्यात अनेक धोके निर्माण होऊ शकतात.
आपला मेंदू आज आहे तसा विकसित होऊन वीस लाख वर्ष उलटली आहेत. त्यामानानं आपण जी संस्कृती म्हणतो ती फक्त काही हजार वर्षांपूर्वीची आहे. आजचं तंत्रज्ञानयुग तर काही दशकांपूर्वीच आलं आहे. या सगळ्यात अश्मयुगातला मेंदू घेऊन आपण आज जगताना अनेक अडचणी येतात, तंत्रज्ञानाचा वापर करून मेंदूचा अभ्यास केल्यानं मानवी आयुष्यात अनेक धोके निर्माण होऊ शकतात......
ई- सिगारेट्सचा वाढता धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने त्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. खुद्द अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. ई-सिगारेटमुळे लोक नव्या व्यसनाच्या नादी लागताहेत. त्यावर वेळीच उपाय करणं गरजेचं असल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं सरकारकडून सांगितलं जातंय. पण हा निर्णय निव्वळ व्यसनापुरता मर्यादित नसल्याचं समोर येतंय.
ई- सिगारेट्सचा वाढता धोका लक्षात घेऊन केंद्र सरकारने त्यावर बंदी घालण्याचा निर्णय घेतलाय. खुद्द अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. ई-सिगारेटमुळे लोक नव्या व्यसनाच्या नादी लागताहेत. त्यावर वेळीच उपाय करणं गरजेचं असल्यामुळे हा निर्णय घेतल्याचं सरकारकडून सांगितलं जातंय. पण हा निर्णय निव्वळ व्यसनापुरता मर्यादित नसल्याचं समोर येतंय......
माणूस चंद्रावर पोचला त्याला आता बरोबर ५० वर्ष झाली. ही त्यावेळची सगळ्यात मोठी घटना होती. ज्या चंद्राची पूजा होत होती त्यावर माणूस जाऊन आला. त्यामुळे लोकांमधे याबद्दल प्रचंड कुतूहल निर्माण झालं. आता भारताचं चांद्रयान २ या मोहिमेला २२ जुलैला सुरवात होतेय. हे पहिलं अंतराळयान आहे, जे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणार आहे.
माणूस चंद्रावर पोचला त्याला आता बरोबर ५० वर्ष झाली. ही त्यावेळची सगळ्यात मोठी घटना होती. ज्या चंद्राची पूजा होत होती त्यावर माणूस जाऊन आला. त्यामुळे लोकांमधे याबद्दल प्रचंड कुतूहल निर्माण झालं. आता भारताचं चांद्रयान २ या मोहिमेला २२ जुलैला सुरवात होतेय. हे पहिलं अंतराळयान आहे, जे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर जाणार आहे......
राज ठाकरे यांनी नुकत्याच त्यांच्या भाषणात लिओनार्दो दा विंचीचा उल्लेख केला होता. इटलीमधे विमानतळाला लिओनार्दोचं नाव दिलंय. हे ऐकताना त्यांना आनंद झाला, असं त्यांना सांगितलं. तसा आनंद आपल्या सगळ्यांनाच व्हायला हवा कारण एक चित्रकार म्हणूनच नाही, तर तत्त्वज्ञ, लेखक, वैज्ञानिक, संगीतकार, इंजिनियर म्हणून त्यांनी या युनिवर्सल मॅनने माणसाचं जग आणि भविष्य घडवलं. आज त्यांचा ५००वा स्मृतिदिन.
राज ठाकरे यांनी नुकत्याच त्यांच्या भाषणात लिओनार्दो दा विंचीचा उल्लेख केला होता. इटलीमधे विमानतळाला लिओनार्दोचं नाव दिलंय. हे ऐकताना त्यांना आनंद झाला, असं त्यांना सांगितलं. तसा आनंद आपल्या सगळ्यांनाच व्हायला हवा कारण एक चित्रकार म्हणूनच नाही, तर तत्त्वज्ञ, लेखक, वैज्ञानिक, संगीतकार, इंजिनियर म्हणून त्यांनी या युनिवर्सल मॅनने माणसाचं जग आणि भविष्य घडवलं. आज त्यांचा ५००वा स्मृतिदिन......
आज शंकर आबाजी भिसे यांची १५२वी जयंती. जाहिरातीचं यंत्र, ट्रेनला सरकते दरवाजे, रेल्वे स्टेशनांवर स्वयंचलित निर्देशक, ‘बेसलाईन’ औषध आदी संशोधनामुळे त्यांना जगभरात भारताचं एडिसन म्हणलं. त्यांच्या कामगिरीवरचा इंडीयन एडीसन हा मूळ लेख अभिधा घुमटकर यांनी इकोनॉमिक आणि पॉलिटिकल विकलीमधे लिहिला. त्याचा अनुवाद मैत्री २०१२ ब्लॉगवर आहे. या अनुवादीत लेखाचा हा संपादित अंश.
आज शंकर आबाजी भिसे यांची १५२वी जयंती. जाहिरातीचं यंत्र, ट्रेनला सरकते दरवाजे, रेल्वे स्टेशनांवर स्वयंचलित निर्देशक, ‘बेसलाईन’ औषध आदी संशोधनामुळे त्यांना जगभरात भारताचं एडिसन म्हणलं. त्यांच्या कामगिरीवरचा इंडीयन एडीसन हा मूळ लेख अभिधा घुमटकर यांनी इकोनॉमिक आणि पॉलिटिकल विकलीमधे लिहिला. त्याचा अनुवाद मैत्री २०१२ ब्लॉगवर आहे. या अनुवादीत लेखाचा हा संपादित अंश......
रीतिरिवाज, बंधनं, नियम, दडपण सोबत घेऊनच मुलगी मोठी होते. स्वतःच्या शरीराकडे, मासिक पाळीकडे लाजिरवाणी गोष्ट म्हणून पाहते. म्हणूनच २१ व्या शतकातही मुली मासिक पाळीच्या दिवसांत बाजूला बसतात. लोणची पापडाला शिवत नाहीत. देवाला जात नाहीत. पण हे सगळं करण्याची गरज नाही. त्यासाठी प्र्त्येक पालकांनी वाचावा आणि मुलांना वाचायला द्यावा, असा लेख. महिला दिन विशेष.
रीतिरिवाज, बंधनं, नियम, दडपण सोबत घेऊनच मुलगी मोठी होते. स्वतःच्या शरीराकडे, मासिक पाळीकडे लाजिरवाणी गोष्ट म्हणून पाहते. म्हणूनच २१ व्या शतकातही मुली मासिक पाळीच्या दिवसांत बाजूला बसतात. लोणची पापडाला शिवत नाहीत. देवाला जात नाहीत. पण हे सगळं करण्याची गरज नाही. त्यासाठी प्र्त्येक पालकांनी वाचावा आणि मुलांना वाचायला द्यावा, असा लेख. महिला दिन विशेष......
नव्वदच्या दशकात भारतात विज्ञान दिन साजरा केला जावा, ही संकल्पना पुढे आली. हा विज्ञान दिवस सर सीवी रमण यांच्याशी निगडित असावा असं ठरलं. तो दिवस ठरला २८ फेब्रुवारी. या दिवशी सर सीवी रमण यांचा जन्मदिवसही नाही किंवा स्मृतिदिनही नाही. मग का साजरा केला जातो २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस?
नव्वदच्या दशकात भारतात विज्ञान दिन साजरा केला जावा, ही संकल्पना पुढे आली. हा विज्ञान दिवस सर सीवी रमण यांच्याशी निगडित असावा असं ठरलं. तो दिवस ठरला २८ फेब्रुवारी. या दिवशी सर सीवी रमण यांचा जन्मदिवसही नाही किंवा स्मृतिदिनही नाही. मग का साजरा केला जातो २८ फेब्रुवारीला राष्ट्रीय विज्ञान दिवस?.....
भारताच्या अंतराळ क्षेत्रातल्या भरीव यशात काही महत्वाचे टप्पे आहेत. यातला एक टप्पा आहे तो भारतीय बनावटीच्या इंधनाचा वापर केलेल्या पहिल्या अग्निबाण उड्डाणाचा. स्वातंत्र्यानंतरची बरीच वर्ष आपण तंत्रज्ञानाने सज्ज नव्हतो. मात्र अग्निबाणाचं यशस्वी उड्डाण ऐतिहासिक होतं. या ऐतिहासिक उड्डाणाने आज पन्नाशी गाठलीय. या निमित्ताने हा विशेष लेख.
भारताच्या अंतराळ क्षेत्रातल्या भरीव यशात काही महत्वाचे टप्पे आहेत. यातला एक टप्पा आहे तो भारतीय बनावटीच्या इंधनाचा वापर केलेल्या पहिल्या अग्निबाण उड्डाणाचा. स्वातंत्र्यानंतरची बरीच वर्ष आपण तंत्रज्ञानाने सज्ज नव्हतो. मात्र अग्निबाणाचं यशस्वी उड्डाण ऐतिहासिक होतं. या ऐतिहासिक उड्डाणाने आज पन्नाशी गाठलीय. या निमित्ताने हा विशेष लेख......
सततच्या भूकंपाच्या धक्क्यांनी पालघर परिसरात भीतीचं वातावरण तयार झालंय. प्रशासनही कामाला लागलंय. एनडीआरएफची तुकडीही दाखल झालीय. त्यामुळे पालघरच्या भूकंपाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. पण पालघरला भूकंप काही नवा नाही. त्याला मोठा इतिहास आहे.
सततच्या भूकंपाच्या धक्क्यांनी पालघर परिसरात भीतीचं वातावरण तयार झालंय. प्रशासनही कामाला लागलंय. एनडीआरएफची तुकडीही दाखल झालीय. त्यामुळे पालघरच्या भूकंपाची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे. पण पालघरला भूकंप काही नवा नाही. त्याला मोठा इतिहास आहे. .....
आज डॉ. स्टीफन हॉकिंग यांचा जन्मदिवस. अत्यंत खडतर आयुष्य जगावं लागलेल्या हॉकिंग यांनी कधी विज्ञानवादी भूमिकेपासून फारकत घेतली नाही. आपली विज्ञाननिष्ठा कमी होऊ दिली नाही. अवकाशातल्या ताऱ्यांचं गूढ उकलण्यात अख्खी हयात घालवलेल्या हॉकिंग यांनी आयुष्यभर मूलभूत विज्ञानाला प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतली. त्यांच्या कारकीर्दीवर टाकलेला हा प्रकाश.
आज डॉ. स्टीफन हॉकिंग यांचा जन्मदिवस. अत्यंत खडतर आयुष्य जगावं लागलेल्या हॉकिंग यांनी कधी विज्ञानवादी भूमिकेपासून फारकत घेतली नाही. आपली विज्ञाननिष्ठा कमी होऊ दिली नाही. अवकाशातल्या ताऱ्यांचं गूढ उकलण्यात अख्खी हयात घालवलेल्या हॉकिंग यांनी आयुष्यभर मूलभूत विज्ञानाला प्रोत्साहन देण्याची भूमिका घेतली. त्यांच्या कारकीर्दीवर टाकलेला हा प्रकाश......