१४ जानेवारीला कवी, विचारवंत यशवंत मनोहर यांना विदर्भ साहित्य संघाकडून 'जीवनव्रती पुरस्कार' दिला जाणार होता. पण कार्यक्रमाच्या ठिकाणी सरस्वतीची प्रतिमा ठेवण्याविषयी आक्षेप घेत त्यांनी पुरस्कार स्वीकारायला नकार दिला. त्यावरच्या उलटसुलट निवडक फेसबुक पोस्टींचं हे संकलन.
१४ जानेवारीला कवी, विचारवंत यशवंत मनोहर यांना विदर्भ साहित्य संघाकडून 'जीवनव्रती पुरस्कार' दिला जाणार होता. पण कार्यक्रमाच्या ठिकाणी सरस्वतीची प्रतिमा ठेवण्याविषयी आक्षेप घेत त्यांनी पुरस्कार स्वीकारायला नकार दिला. त्यावरच्या उलटसुलट निवडक फेसबुक पोस्टींचं हे संकलन......
एखादा माणूस निसर्गावर किती जीवापाड प्रेम करतो, ते प्रेम त्याच्या साहित्यातून कसं रोमांच आणून पाझरतं, हे मारुती चितमपल्ली यांच्या साहित्यातून प्रत्ययाला येतं. अनेक वर्ष विदर्भाच्या भूमीत घालवून आता ते सोलापूरात स्थलांतरित होतायत. वयाच्या ८९ वर्षी हा अरण्यऋषी नवी इनिंग खेळण्यासाठी सज्ज झालाय.
एखादा माणूस निसर्गावर किती जीवापाड प्रेम करतो, ते प्रेम त्याच्या साहित्यातून कसं रोमांच आणून पाझरतं, हे मारुती चितमपल्ली यांच्या साहित्यातून प्रत्ययाला येतं. अनेक वर्ष विदर्भाच्या भूमीत घालवून आता ते सोलापूरात स्थलांतरित होतायत. वयाच्या ८९ वर्षी हा अरण्यऋषी नवी इनिंग खेळण्यासाठी सज्ज झालाय......
नवं महाराष्ट्र राज्य १ मे १९६०ला अस्तित्त्वात आलं, तरी त्याचा उत्सव तीन दिवस आधी म्हणजे २७ एप्रिललाच सुरू झाला. तेव्हाच्या रितीनुसार हा दिवस शिवजयंतीचा होता. त्या दिवशी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी आकाशवाणीवर एक भाषण केलं. त्या काळातल्या सर्वात महत्त्वाच्या माध्यमात बोलताना यशवंतरावांनी वेगवेगळ्या भागांतल्या मराठी माणसाला त्यांच्याशी समान व्यवहाराचं आश्वासन दिलं.
नवं महाराष्ट्र राज्य १ मे १९६०ला अस्तित्त्वात आलं, तरी त्याचा उत्सव तीन दिवस आधी म्हणजे २७ एप्रिललाच सुरू झाला. तेव्हाच्या रितीनुसार हा दिवस शिवजयंतीचा होता. त्या दिवशी मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाणांनी आकाशवाणीवर एक भाषण केलं. त्या काळातल्या सर्वात महत्त्वाच्या माध्यमात बोलताना यशवंतरावांनी वेगवेगळ्या भागांतल्या मराठी माणसाला त्यांच्याशी समान व्यवहाराचं आश्वासन दिलं......
देशाचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचा आज स्मृतिदिन. पंजाबरावांनी भारताच्या शेतीला नवं वळण दिलं. प्रतिकुल परिस्थितीत इंग्लंडमधे शिकून आलेल्या पंजाबरावांनी विदर्भात शिक्षणाचा पाया रचला. आंतरजातीय लग्न करून पंजाबरावांनी जातीप्रथेला धक्का दिला. पंजाबरावांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा वेध घेणारा हा लेख.
देशाचे पहिले कृषीमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांचा आज स्मृतिदिन. पंजाबरावांनी भारताच्या शेतीला नवं वळण दिलं. प्रतिकुल परिस्थितीत इंग्लंडमधे शिकून आलेल्या पंजाबरावांनी विदर्भात शिक्षणाचा पाया रचला. आंतरजातीय लग्न करून पंजाबरावांनी जातीप्रथेला धक्का दिला. पंजाबरावांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा वेध घेणारा हा लेख......
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १४ दिवस झाले तरी महाराष्ट्रातला सत्तापेच सुटता सुटेना. अशातच आज दिवसभरात दिल्लीपासून नागपूर, मुंबईपर्यंत मोर्चेबांधणीच्या भेटीगाठींमुळे चर्चांना उधाण आलं. आजरोजीही शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावरचा दावा कायम ठेवल्याने हा पेच आणखी गंभीर बनलाय. अशातच साऱ्या राजकीय पक्षांकडून आपल्या बी प्लॅनवर काम करणं सुरू झालंय.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १४ दिवस झाले तरी महाराष्ट्रातला सत्तापेच सुटता सुटेना. अशातच आज दिवसभरात दिल्लीपासून नागपूर, मुंबईपर्यंत मोर्चेबांधणीच्या भेटीगाठींमुळे चर्चांना उधाण आलं. आजरोजीही शिवसेनेने मुख्यमंत्रीपदावरचा दावा कायम ठेवल्याने हा पेच आणखी गंभीर बनलाय. अशातच साऱ्या राजकीय पक्षांकडून आपल्या बी प्लॅनवर काम करणं सुरू झालंय......
एकेकाळचा बालेकिल्ला विदर्भात यंदा काँग्रेसचा अस्तित्वाचा संघर्ष सुरू आहे. भाजपनेही गेल्यावेळपेक्षा अधिक जागा जिंकण्यासाठी सारी ताकद पणाला लावलीय. गेल्या काही वर्षांत एक ट्रेंड तयार झाला. विदर्भात सर्वाधिक जागा जिंकलेल्या पक्षालाच राज्यातला सत्ताधारी बनता आलंय. त्यामुळे साऱ्याच पक्षांनी आपापली समीकरणं जुळवण्यासाठी वेगाने हालचाली सुरू केल्यात.
एकेकाळचा बालेकिल्ला विदर्भात यंदा काँग्रेसचा अस्तित्वाचा संघर्ष सुरू आहे. भाजपनेही गेल्यावेळपेक्षा अधिक जागा जिंकण्यासाठी सारी ताकद पणाला लावलीय. गेल्या काही वर्षांत एक ट्रेंड तयार झाला. विदर्भात सर्वाधिक जागा जिंकलेल्या पक्षालाच राज्यातला सत्ताधारी बनता आलंय. त्यामुळे साऱ्याच पक्षांनी आपापली समीकरणं जुळवण्यासाठी वेगाने हालचाली सुरू केल्यात......
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात जलसंजाल म्हणजेच पाईप वॉटर प्रकल्पाची घोषणा केली. कोकणातल्या समुद्रात जाणारं नद्यांचं पाणी मराठवाडा आणि विदर्भातल्या दुष्काळग्रस्त भागांत वळवणार. असे प्रकल्प जगभरात झालेत. पण हे प्रकल्प यशस्वी झालेल्यांपेक्षा अपयशी झालेल्यांची यादी मोठी आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात जलसंजाल म्हणजेच पाईप वॉटर प्रकल्पाची घोषणा केली. कोकणातल्या समुद्रात जाणारं नद्यांचं पाणी मराठवाडा आणि विदर्भातल्या दुष्काळग्रस्त भागांत वळवणार. असे प्रकल्प जगभरात झालेत. पण हे प्रकल्प यशस्वी झालेल्यांपेक्षा अपयशी झालेल्यांची यादी मोठी आहे......
डीएमके हा राजकीय पक्ष आहे, असं आमच्या नागपूरकरांना सांगितलंत तर ते हसतील. म्हणतील, `ते बरोबरच आहे, पण डीएमकेचा आमचा एक खास फुलफॉर्म आहे.` तीच गोष्ट डीएमओ आणि टीएमकेची. सध्या निवडणुकीच्या दिवसांत या शब्दांना नवे अर्थ आलेत आणि नागपूरसारख्या शहराची निवडणूक त्याच भोवती फिरू लागलीय.
डीएमके हा राजकीय पक्ष आहे, असं आमच्या नागपूरकरांना सांगितलंत तर ते हसतील. म्हणतील, `ते बरोबरच आहे, पण डीएमकेचा आमचा एक खास फुलफॉर्म आहे.` तीच गोष्ट डीएमओ आणि टीएमकेची. सध्या निवडणुकीच्या दिवसांत या शब्दांना नवे अर्थ आलेत आणि नागपूरसारख्या शहराची निवडणूक त्याच भोवती फिरू लागलीय. .....
पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठी आता पंधरा दिवस उरलेत. या टप्प्यात महाराष्ट्रातल्या सात जागांचाही समावेश आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून राज्यातलं राजकीय वातावरण तापलंय. आता जवळपास सगळ्याच मतदारसंघातल्या लढतींचं चित्र स्पष्ट झालंय. पण तिथे कुठंकुठली समीकरणं काम करतील, बेरीज वजाबाकीच्या राजकारणाचा हा पॉलिटिकल एक्सरे.
पहिल्या टप्प्यातल्या मतदानासाठी आता पंधरा दिवस उरलेत. या टप्प्यात महाराष्ट्रातल्या सात जागांचाही समावेश आहे. उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस असून राज्यातलं राजकीय वातावरण तापलंय. आता जवळपास सगळ्याच मतदारसंघातल्या लढतींचं चित्र स्पष्ट झालंय. पण तिथे कुठंकुठली समीकरणं काम करतील, बेरीज वजाबाकीच्या राजकारणाचा हा पॉलिटिकल एक्सरे......
काँग्रेसने काल रात्री लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामधे मुंबईतले दोन, विदर्भातले दोन आणि सोलापूर मतदारसंघाचा समावेश आहे. उमेदवारांची यादी जाहीर करून काँग्रेसने सत्ताधाऱ्यांवर कुरघोडी केलीय. या पाचही मतदारसंघात भाजप हा काँग्रेसचा मुख्य विरोधी पक्ष आहे. पण या मतदारसंघात कोण कुणावर कुरघोडी करतंय, हे बघितलं पाहिजे.
काँग्रेसने काल रात्री लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. यामधे मुंबईतले दोन, विदर्भातले दोन आणि सोलापूर मतदारसंघाचा समावेश आहे. उमेदवारांची यादी जाहीर करून काँग्रेसने सत्ताधाऱ्यांवर कुरघोडी केलीय. या पाचही मतदारसंघात भाजप हा काँग्रेसचा मुख्य विरोधी पक्ष आहे. पण या मतदारसंघात कोण कुणावर कुरघोडी करतंय, हे बघितलं पाहिजे......