प्रगती, संधी, अधिकार यावर कोणत्याही वर्गाची, वर्णाची मक्तेदारी नाही. त्यावर सगळ्यांचा समान अधिकार आहे हे कमला हॅरीस यांच्या यशाने सिद्ध केलंय. मागच्या चार वर्षांपासून अमेरिकेतल्या कृष्णवर्णीयांमधे असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली. हॅरिस यांच्या निवडीने ती आता कमी होईल. हॅरिस आपल्याला नक्की न्याय देतील, असा विश्वास त्यांना वाटतोय. त्यांच्या येण्याने नव्या जगाची चाहूल लागलीय.
प्रगती, संधी, अधिकार यावर कोणत्याही वर्गाची, वर्णाची मक्तेदारी नाही. त्यावर सगळ्यांचा समान अधिकार आहे हे कमला हॅरीस यांच्या यशाने सिद्ध केलंय. मागच्या चार वर्षांपासून अमेरिकेतल्या कृष्णवर्णीयांमधे असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली. हॅरिस यांच्या निवडीने ती आता कमी होईल. हॅरिस आपल्याला नक्की न्याय देतील, असा विश्वास त्यांना वाटतोय. त्यांच्या येण्याने नव्या जगाची चाहूल लागलीय......