४ जीनं इंटरनेटनं भारतात मोठी क्रांती केली. आता भारतातल्या सगळ्या मोठ्या मोबाईल कंपन्या ५ जी सेवा देण्यासाठी लागणाऱ्या चाचण्या करतायत. ५ जी तंत्रज्ञानामुळे इंटरनेटचा स्पीड जबरदस्त वाढेल आणि त्यावर अवलंबून असलेल्या सगळ्या सेवासुविधांच् कार्यक्षमताही काही पटीने वाढेल. शिवाय, सगळ्या देशभर वायफास नेटवर्क आणण्याची घोषणाही सरकारने केलीय. पण यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यासाठी मोठी गुंतवणूक लागेल.
४ जीनं इंटरनेटनं भारतात मोठी क्रांती केली. आता भारतातल्या सगळ्या मोठ्या मोबाईल कंपन्या ५ जी सेवा देण्यासाठी लागणाऱ्या चाचण्या करतायत. ५ जी तंत्रज्ञानामुळे इंटरनेटचा स्पीड जबरदस्त वाढेल आणि त्यावर अवलंबून असलेल्या सगळ्या सेवासुविधांच् कार्यक्षमताही काही पटीने वाढेल. शिवाय, सगळ्या देशभर वायफास नेटवर्क आणण्याची घोषणाही सरकारने केलीय. पण यासाठी लागणारं इन्फ्रास्ट्रक्चर उभं करण्यासाठी मोठी गुंतवणूक लागेल......
इंटरनेटवरचे मीम आपल्या वर्च्युअल जगातली एक भन्नाट गोष्ट बनलेत. गेल्या आठवड्यातच साने गुरूजींच्या शामची आई कादंबरीतल्या पात्रांवर मीम बनवल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. आजच्या तरूण पिढीचं अभिव्यक्तीचं माध्यम म्हणून या मीमकडे पाहिलं जातं. हा जमानाच मीमचा आहे, त्यामुळे या नव्या माध्यमाचं स्वागत आपल्याला करायलाच लागेल.
इंटरनेटवरचे मीम आपल्या वर्च्युअल जगातली एक भन्नाट गोष्ट बनलेत. गेल्या आठवड्यातच साने गुरूजींच्या शामची आई कादंबरीतल्या पात्रांवर मीम बनवल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. आजच्या तरूण पिढीचं अभिव्यक्तीचं माध्यम म्हणून या मीमकडे पाहिलं जातं. हा जमानाच मीमचा आहे, त्यामुळे या नव्या माध्यमाचं स्वागत आपल्याला करायलाच लागेल......
इंटरनेटच्या वापराने सरकारवर दबाव निर्माण होईल आणि त्यातून भविष्यकाळात काही अनुकूल राजकीय बदल घडून येईल, अशी आशा चीनमधल्या इंटरनेधारकांना वाटत होती. पण आपल्या स्वप्नपूर्तीसाठी राजकीय अजेंड्याची अंमलबजावणी करताना चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिंगपिंग यांनी स्वतःकडे अधिकार घेत चीनमधल्या लोकांच्या स्वातंत्र्याचा संकोच केला. इतर अनेक क्षेत्रातही क्षी यांच्या कार्यपद्धतीत हाच पॅटर्न दिसून येतो.
इंटरनेटच्या वापराने सरकारवर दबाव निर्माण होईल आणि त्यातून भविष्यकाळात काही अनुकूल राजकीय बदल घडून येईल, अशी आशा चीनमधल्या इंटरनेधारकांना वाटत होती. पण आपल्या स्वप्नपूर्तीसाठी राजकीय अजेंड्याची अंमलबजावणी करताना चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिंगपिंग यांनी स्वतःकडे अधिकार घेत चीनमधल्या लोकांच्या स्वातंत्र्याचा संकोच केला. इतर अनेक क्षेत्रातही क्षी यांच्या कार्यपद्धतीत हाच पॅटर्न दिसून येतो......
नुकताच ट्वीटवर हॅकर्सने मोठा ऍटॅक केला होता. १३० प्रसिद्ध लोकांची अकाऊंट हॅक करून बिटकॉईनचा घोटाळा करण्याचा हॅकर्सचा प्रयत्न होता. हॅकिंगमुळे नेहमी सामान्य माणसाचं मोठं नुकसान होतं आणि त्यामागचा चेहरा सहजासहजी पकडता येत नाही. त्यामुळेच हॅकिंग म्हणजे काय आणि ते कसं रोखायचं याबद्दलची सगळी माहिती आपल्याला असायला हवी.
नुकताच ट्वीटवर हॅकर्सने मोठा ऍटॅक केला होता. १३० प्रसिद्ध लोकांची अकाऊंट हॅक करून बिटकॉईनचा घोटाळा करण्याचा हॅकर्सचा प्रयत्न होता. हॅकिंगमुळे नेहमी सामान्य माणसाचं मोठं नुकसान होतं आणि त्यामागचा चेहरा सहजासहजी पकडता येत नाही. त्यामुळेच हॅकिंग म्हणजे काय आणि ते कसं रोखायचं याबद्दलची सगळी माहिती आपल्याला असायला हवी. .....
आज इंटरनेट कोण वापरत नाही? आणि इंटरनेटवरच्या माहितीवर कोणा एकाचा अधिकार नाही. ही माहिती अगदी सगळ्यांसाठी उपलब्ध आहे. आपल्या प्रत्येक प्रश्नावर गुगलकडे उत्तर आहे. म्हणजे एक प्रकारे गुगल आपल्याला ज्ञान देत मग तो आपला गुरु झाला. त्याला थँक्स बोलण्यासाठी गुरूपौर्णिमेच्या दिवशी गुगलपौर्णिमा साजरी केली होती.
आज इंटरनेट कोण वापरत नाही? आणि इंटरनेटवरच्या माहितीवर कोणा एकाचा अधिकार नाही. ही माहिती अगदी सगळ्यांसाठी उपलब्ध आहे. आपल्या प्रत्येक प्रश्नावर गुगलकडे उत्तर आहे. म्हणजे एक प्रकारे गुगल आपल्याला ज्ञान देत मग तो आपला गुरु झाला. त्याला थँक्स बोलण्यासाठी गुरूपौर्णिमेच्या दिवशी गुगलपौर्णिमा साजरी केली होती......
पाण्याशिवाय मासा तसं नेटवर्कशिवाय मोबाईल काही कामाचा नाही. कारण नेटवर्क नसलेला मोबाईल काही कामाचा नाही. नेटवर्कशिवायचा मोबाईल म्हणजे निव्वळ वैताग. पण आता या वैतागवाण्या अनुभवाला बायबाय करायची वेळ आलीय. मोबाईल कंपन्यांनीच यावर एक भन्नाट, जालिम तोडगा काढलाय. तो तोडगा म्हणजे वायफाय कॉलिंग. काय आहे हे वायफाय कॉलिंग, ते कसं वापरायचं, यासाठी पैसे लागतात का?
पाण्याशिवाय मासा तसं नेटवर्कशिवाय मोबाईल काही कामाचा नाही. कारण नेटवर्क नसलेला मोबाईल काही कामाचा नाही. नेटवर्कशिवायचा मोबाईल म्हणजे निव्वळ वैताग. पण आता या वैतागवाण्या अनुभवाला बायबाय करायची वेळ आलीय. मोबाईल कंपन्यांनीच यावर एक भन्नाट, जालिम तोडगा काढलाय. तो तोडगा म्हणजे वायफाय कॉलिंग. काय आहे हे वायफाय कॉलिंग, ते कसं वापरायचं, यासाठी पैसे लागतात का?.....
कुठल्याही विषयावरची बेसिक माहिती हवी असेल तर आपली वर्चुअल पावलं विकिपीडियाकडे वळतात. आपल्या या लाडक्या विकिपीडियाचा आज बड्डे! विकिपीडिया विशीत प्रवेश करतोय. विकिपीडिया आता विशीत प्रवेश करत असलं तरी २००० साली शून्यातून याची सुरवात झाली. अनेक अडचणींवर मात करत विकिपीडिया आज आपल्या जगण्याचा महत्त्वाचा भाग झालंय.
कुठल्याही विषयावरची बेसिक माहिती हवी असेल तर आपली वर्चुअल पावलं विकिपीडियाकडे वळतात. आपल्या या लाडक्या विकिपीडियाचा आज बड्डे! विकिपीडिया विशीत प्रवेश करतोय. विकिपीडिया आता विशीत प्रवेश करत असलं तरी २००० साली शून्यातून याची सुरवात झाली. अनेक अडचणींवर मात करत विकिपीडिया आज आपल्या जगण्याचा महत्त्वाचा भाग झालंय......