संपूर्ण लेख

भारतीयांनो, स्वातंत्र्याचा जमाखर्च मागण्याची वेळ आता आलीय

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव सध्या देशभर सुरु आहे. भारत विकासाच्या शिखरांवर पोचल्याचा भ्रम जनतेत पसरवला जातोय. या भ्रमामागचं सत्य…
संपूर्ण लेख

रौंदळ : ग्रामीण समाजातल्या वर्गभेदावरची ‘आत्मटीका’

गजानन पडोळ यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘रौंदळ’ सिनेमात ग्रामीण वर्गसंघर्ष वेगळ्या रूपाने दाखवला गेलाय. या सिनेमात ग्रामीण भागांमधला आर्थिक…
संपूर्ण लेख

तळझिरा: ओलसर आठवणींचा ठेवा

विद्या बयास-ठाकूर यांचा 'तळझिरा' हा लेखसंग्रह नांदेडच्या इसाप प्रकाशननं प्रकाशित केलाय. यात गावातल्या विहीरीभोवतालच्या जीवनापासून ते आत्महत्येपर्यंत लिहिलेल्या लेखांचा समावेश केलेला आहे. आठवणी केवळ स्मृतिरंजनाचं काम करत नाहीत. त्या व्यक्तिगत आणि आपलं सामाजिक जीवन यात होत असलेल्या स्थित्यंतराचं आकलन करून घेण्याची एक संधी देतात. यातूनच या ललित गद्यलेखनाला आकार प्राप्त झालाय.
lock
संपूर्ण लेख

युगानुयुगे तूच : महामानवाच्या जीवनाचा ठाव घेणारी दीर्घकविता

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर लिहिलेला प्रसिद्ध कवी अजय कांडर यांचा ‘युगानुयुगे तूच' हा दीर्घकवितासंग्रह महापरिनिर्वाण दिनानिमित्ताने प्रकाशित झालाय. या कवितासंग्रहाला नांदेडचे भाषा आणि संस्कृतीचे अभ्यासक दिलीप चव्हाण यांनी अत्यंत सुंदर प्रस्तावना दिलीय. या प्रस्तावनेतील काही अंश इथं देत आहोत.
lock
संपूर्ण लेख

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजे बिनपैशाच्या ओझ्याचं गाढव होणं

केंद्र सरकारने आपलं नवं शैक्षणिक धोरण जाहीर केलंय. पण त्यातून अनेक वादांना तोंड फुटलंय. अनेक अवैज्ञानिक निष्कर्षदेखील या मसुद्यातून समोर आलेत. प्राचीन भारतातील शिक्षण पद्धतीचे गोडवे गाण्यापासून हा मसुदा चुकला नाहीय. त्यामुळे  भाबडेपणाने आपल्या शैक्षणिक स्थितीकडे बघणार्‍यांनी सावधान व्हावं हे सांगणारा हा लेख.
lock
संपूर्ण लेख

दिनकर साळवे : सांस्कृतिक चळवळीतले सहोदर

फुले, मार्क्सवादी, आंबेडकरी चळवळीतले सांस्कृतिक कार्यकर्ते दिनकर साळवे यांचं काल सहा मार्चला मुंबईत दीर्घ आजाराने निधन झालं. युगायुगाची गुलामी चाल, आभाळ भरून आलं यासारख्या लोकगीतांसोबतच त्यांनी महाराष्ट्रातल्या पुरोगामी, परिवर्तनवादी चळवळीचं सांस्कृतिक विश्लेषण केलं. त्यांच्या बहुरंगी, बहुढंगी व्यक्तिमतत्वाचा वेध घेणारा हा लेख.