संपूर्ण लेख

अंतराळातल्या मानवी कचऱ्यावर ‘इस्रो’चा उतारा

जगभरातील अंतराळ संशोधक, शास्त्रज्ञ सध्या अवकाशात फिरणाऱ्या कचर्‍याच्या समस्येबाबत चिंतेत आहेत. उपग्रह अणि रॉकेटसूचे निरुपयोगी सुटे भाग अंतराळात…
संपूर्ण लेख

‘थ्रेडस्‌’चे धागे ‘ट्विटर’च्या चिमणीभोवती गुरफटणार?

थ्रेड्स.. आपले विचार जगासोबत शेअर करण्यासाठी उपलब्ध झालेल्या नव्या सोशल मीडियाचं हे नाव. हे नवीन अँप स्टायलिश आणि…
संपूर्ण लेख

नवी सरकारी नियमावली रोखणार ऑनलाईन गेमिंगचा जुगार

ऑनलाईन गेमिंग कंपन्यांनी खेळाच्या नावावर सुरू केलेल्या सट्टेबाजीला आणि करचुकवेगिरीला नव्या नियमांनुसार लगाम घालण्यात येणार आहे. या कंपन्यांना…
संपूर्ण लेख

आपला डेटा सांभाळणाऱ्या सायबर जगाला लागलंय असुरक्षिततेचं ग्रहण

इंटरनेटच्या दुनियेतल्या एका बातमीनं सर्वांची झोप उडवलीय. जगभरातल्या पन्नास कोटी वॉट्सअ‍ॅप वापरकर्त्यांचा डेटा चोरून मुक्त बाजारात विकण्यात आलाय.…
संपूर्ण लेख

चिनी अ‍ॅपच्या सावकारशाहीमागचं गुन्हेगारी नेटवर्क

माहिती-तंत्रज्ञानाच्या युगात एक नवी सावकारशाही काम करत असल्याचं समोर आलंय. अलीकडच्या काळात बनावट चिनी अ‍ॅप्सद्वारे देशातल्या असंख्य जणांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक, छळवणूक केल्याच्या घटना नोंदवल्या गेल्या आहेत. विशेष म्हणजे यातल्या अनेकांनी या कर्जामुळे होणार्‍या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचे प्रकार समोर आलेत. याला लगाम घालण्यासाठी तत्काळ पावलं उचलणं गरजेचं आहे.