संपूर्ण लेख

विम्बल्डनच्या हिरवळीवर चमकले नवे तेजस्वी तारे

विम्बल्डनच्या हिरवळीवर होणाऱ्या शानदार ग्रँडस्लॅम स्पर्धेला केवळ टेनिसच नव्हे तर जागतिक क्रीडा क्षेत्रात अनन्यसाधारण महत्त्व आहे. टेनिस क्षेत्रातील…
संपूर्ण लेख

केन विल्यमसन : क्रिकेटमधला हुकमी खेळाडू

सहसा तिशी ओलांडल्यानंतर अनेक खेळाडूंच्या शैली, शारीरिक आणि मानसिक क्षमता, चापल्य, लवचिकता वेग यात मर्यादा दिसू लागतात. पण…
संपूर्ण लेख

महिला क्रिकेटला लागलीय महिला प्रीमियर लीगची लॉटरी

प्रत्येक खेळाडू आयपीएलच्या टीममधे आपल्याला संधी कशी मिळेल हेच स्वप्न पाहत असतो. अर्थात त्याला कारणही तसंच आहे. अडीच…
संपूर्ण लेख

भारतीय क्रिकेटपटूंनी यावेळी संधीचं सोनं करायलाच हवं

भारतीय क्रिकेटपटू आयपीएलसारख्या भरघोस कमाईच्या स्पर्धेत जीव ओतून आणि संबंधित टीमच्या निष्ठेनं खेळतात. पण देशासाठी खेळताना त्यांची ही…
संपूर्ण लेख

युवा खेळाडूंनी घ्यायला हवा असा जखमी बजरंग-विनेशचा आदर्श

कुठलाही खेळाडू जेव्हा वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा देशासाठी खेळत असतो तेव्हा तो स्वतःच्या वैयक्तिक दुखापती, वेदना, भावना विसरतो आणि फक्त आपल्या सर्वोच्च कामगिरीकडे लक्ष देतो. असे खेळाडू देशाला नेहमीच मेडलची लयलूट करून देतात. भारताच्या कुस्ती क्षेत्रातले आदर्श असलेले बजरंग पुनिया आणि विनेश फोगट हे याच खेळाडूंच्या मालिकेतले खेळाडू म्हणून ओळखले जातात.
संपूर्ण लेख

ग्रँड स्लॅम स्पर्धांमधे युवा शक्तीचा डंका

कार्लोस अल्कारेझ आणि इगा स्विआतेक यांनी नुकत्याच झालेल्या अमेरिकन टेनिस स्पर्धेत पुरुष आणि महिला गटात एकेरीचं विजेतेपद मिळवत ‘ग्रँड स्लॅम स्पर्धां’मधे युवा क्रांती घडतेय हे सिद्ध केलं. कार्लोस हा या स्पर्धेत विजेतेपद मिळवणारा आणि जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान घेणारा सर्वात युवा खेळाडू आहे. तर स्विआतेक ही सेरेना विल्यम्स, स्टेफी ग्राफ यांच्यासारख्या श्रेष्ठ खेळाडूंची वारसदार मानली जाते.
संपूर्ण लेख

झुलन गोस्वामी : तुफान एक्स्प्रेसची रिटायरमेंट

इच्छाशक्तीला जर संयम, त्याग आणि अफाट कष्टाची जोड दिली तर अनेक अडचणी येऊनही अशक्य कामगिरी शक्य होते. भारतीय क्रिकेट टीममधली ‘तुफान’ किंवा ‘चकदा एक्स्प्रेस’ म्हणून नावलौकिक मिळवलेल्या झुलन गोस्वामी हिने अशीच कामगिरी करत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या सामन्यांमधे हुकूमत गाजवली आहे. झुलनने आता रिटायरमेंटचा निर्णय घेतलाय.
संपूर्ण लेख

ऑलिम्पियाड स्पर्धेत अवतरली बुद्धिबळपटूंची मांदियाळी!

ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतानं खुल्या गटात आणि महिलांमधेही ब्राँझ मेडल जिंकलं. वैयक्तिक विभागात सात मेडल पटकावत आपला स्वतंत्र ठसा उमटवला. सर्वोत्कृष्ट आणि शानदार संयोजन, देशांचा विक्रमी प्रतिसाद, शेवटपर्यंत चुरशीनं झालेल्या लढती, चाहत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि अर्थातच भारताला मिळालेलं घवघवीत यश हे लक्षात घेतलं, तर ही स्पर्धा भारतीय बुद्धिबळ क्षेत्रासाठी दिशादर्शकच ठरणार आहे.
संपूर्ण लेख

राष्ट्रकुलच्या वजनदार यशानंतर भारतीय वेटलिफ्टर्सचा ऑलिम्पिकवर डोळा

भारतीय खेळाडूंनी वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात गेल्या दहा-बारा वर्षांमधे घेतलेली झेप अतिशय कौतुकास्पद आहे. वेगवेगळ्या स्पर्धांमधे भारतीय वेटलिफ्टर्सनी सातत्यानं देशाची मान उंचावलीय. ऑलिम्पिकला अजून दोन वर्षे बाकीयत. या कालावधीत अधिकाधिक स्पर्धात्मक सराव करून भारतीय खेळाडू किमान चार-पाच ऑलिम्पिक मेडल मिळवतील, असा विश्वास राष्ट्रकुलमधल्या कामगिरीनं वाटतो.
संपूर्ण लेख

जागतिक स्पर्धांमधे भारतीय खेळाडू कमी का पडतायत?

जागतिक स्पर्धेत इथिओपिया, जमेका आणि केनिया यासारखे छोटे छोटे देश दोन आकडी पदकं मिळू शकतात. मग भारतीय खेळाडू त्यांच्या जवळपासही का फिरकू शकत नाहीत? असा प्रश्न क्रीडा चाहत्यांना नेहमीच पडतो. सर्व सुविधा आणि सवलती असूनही पदक जिंकण्यासाठी आवश्यक असणार्‍या इच्छाशक्तीमधेच हे खेळाडू कमी पडतात, असं दिसून येतं.