संपूर्ण लेख

पोरींनी जिंकलेल्या क्रिकेट वर्ल्डकपचं कौतुक कोण करणार?

नुकत्याच मिळालेल्या वर्ल्डकप विजयानं भारतीय महिला क्रिकेटमधील गणितं बदलतील. या १९ वर्षाखालच्या मुलींच्या टीममधल्या खेळाडूंकडे नजर टाकली तर…
संपूर्ण लेख

येणाऱ्या वर्ल्डकपसाठी भारत कधी बांधणार मजबूत टीम?

या वर्षाच्या शेवटी भारतात वनडे क्रिकेट वर्ल्डकप आयोजित केला जातोय. या वर्ल्डकपसाठी संभाव्य खेळाडू कोण आहेत हे तपासणं…
संपूर्ण लेख

महिलांनी आशिया कप जिंकला पण आर्थिक समानतेचं काय?

भारतीय महिला क्रिकेट टीमनं आशिया कप सातव्यांदा जिंकून नुकतंच आपलं आशिया खंडातलं सम्राज्ञीपद पुन्हा एकदा अधोरेखित केलं. देशात…
संपूर्ण लेख

श्रीलंकेच्या जखमांवर फुंकर घालणारं आशिया कपचं विजेतेपद

अफगाणिस्तानविरुद्धच्या पराभवानंतर श्रीलंकेनं सलग पाच सामने जिंकत आशिया कपवर सहाव्यांदा आपलं नाव कोरलं. भारतासारख्या बलाढ्य टीमला त्यांनी नमवलं. पाकिस्तानला तर सलग दोनदा नमवलं. श्रीलंकेचं हे यश म्हणजे फक्त नशिबाचा भाग नव्हता, तर त्यात होती निराशेच्या गर्तेतून बाहेर उसळी घेण्याची जिद्द! 
संपूर्ण लेख

ऑलिम्पिकमधे क्रिकेटची एण्ट्री, सर्वसमावेशाची संधी?

२०२८च्या ऑलिम्पिकमधे क्रिकेटच्या समावेश केला जाण्याची शक्यता आहे. पण ऑलिम्पिकसाठी पात्रता निकष काय ठरवायचे आणि किती टीमना ऑलिम्पिक प्रवेश द्यायचा, याचं नियोजन करायचे अधिकार आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती आयसीसीला देईल का? हा प्रश्न आहे. आयसीसीचं आर्थिक, तांत्रिक पाठबळ आणि ऑलिम्पिक समितीची इच्छाशक्ती यावरच खूप काही अवलंबून असेल.
संपूर्ण लेख

टेनिसप्रेमींच्या मनावर राज्य करणाऱ्या विम्बल्डन सेंटर कोर्टची शताब्दी

विम्बल्डनच्या ‘सेंटर कोर्ट’ला यंदा शंभर वर्ष झाली. इतिहासप्रेमी इंग्लंडमधे आठव्या शतकातला पब अजून कार्यरत आहे. पंधराव्या-सोळाव्या शतकातल्या तर कित्येक वास्तू आजही दिमाखात उभ्या आहेत. त्यामानाने ‘सेंटर कोर्ट’ हे तरुणच मानलं पाहिजे. कितीही वर्ष जुनं झालं तरी ‘सेंटर कोर्ट’चा महिमा तसाच राहील.
संपूर्ण लेख

भारतीय महिला क्रिकेटमधलं मिताली ‘राज’

भारतीय महिला क्रिकेट खेळाडू मिताली राजनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय. तिच्या वाट्याला कौतूक आलं, तसंच टीकाही आली. अर्थात कुठलाही खेळाडू आपल्या खेळातूनच टीकेला उत्तर देतो तसंच तिनेही केलं. आज भारतीय महिला क्रिकेटला चांगले दिवस आले आहेत. महिला क्रिकेट टीम संक्रमणातून जातेय. या परिस्थितीत महिला क्रिकेटला मिताली सारख्या खेळाडूंच्या अनुभवाची गरज आहे.
संपूर्ण लेख

खेळाडूंसाठी देश की क्लब मोठा?

देशासाठी की क्लबसाठी खेळणं, यात काय महत्त्वाचं असलं पाहिजे? खेळाडूने देशापेक्षा क्लबला प्राधान्य दिलं आणि जरी ते पैशासाठी असलं, तरी त्याकडे चाहत्यांनी देशद्रोही या भावनेने पाहणं योग्य नाही. त्याच्या निष्ठेबाबतही शंका उपस्थित करणं चुकीचं आहे.
संपूर्ण लेख

भारतीय महिला क्रिकेटला गरज नव्या टीम इंडियाची

भारतीय महिला क्रिकेटला संक्रमणाची गरज आहे. पण ते घडवून आणायला बीसीसीआयकडे योजनाबद्ध कार्यक्रमाची आखणी असायला हवी. ज्या पद्धतीने युवा आणि पुरुषांच्या क्रिकेटसाठी नियोजित स्पर्धांचा हंगाम आहे, तसा महिला क्रिकेटसाठी असला पाहिजे. देशात गुणवत्तेला तोटा नाही; पण तोटा आहे तो गुणवत्ता शोधण्यासाठी लागणार्‍या सूत्रबद्ध कार्यक्रमाचा आणि दूरदृष्टीचा.
संपूर्ण लेख

विश्वविजयी ठरलेल्या युवा भारतीय क्रिकेट टीमचं नेमकं भविष्य काय?

वेस्ट इंडीजमधे नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्डकपवर भारताच्या १९ वर्षांखालील युवा क्रिकेट टीमने आपलं नाव कोरलं. या टीममधले बहुतांशी खेळाडू छोट्या गावातून अपार कष्ट करून पुढे आले आहेत. परिस्थितीशी झगडून विजयी होण्याचं बाळकडू त्यांना घरातच मिळालं होतं. तेच त्यांनी मैदानात उतरवलं आणि देशाला यश मिळवून दिलं.