संपूर्ण लेख

पाकिस्तानात लोकशाही रुजणार की कुजणार?

पाकिस्तानात माजी पंतप्रधान इम्रान खान यांना मागील तीन महिन्यात दुसर्‍यांदा तुरुंगात टाकण्यात आलं आहे. इम्रान यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या…
संपूर्ण लेख

बंड फसलं तरी रशिया आता दलदलीत अडकलाय!

वॅगनर नावाच्या खासगी सैन्य कंपनीचा प्रमुख येवगिनी प्रिगोझीन याने रशियाच्या सरकारविरुद्ध केलेली बंडाळी २४ तासांच्या आत फसली असली,…
संपूर्ण लेख

तुर्कीत पुन्हा ओटोमन राज्याचं स्वप्न पेरणारा सुल्तान

तब्बल दोन दशकं सत्ता गाजवल्यानंतर पुन्हा पाच वर्षांसाठी तुर्कस्तानच्या जनतेनं कौल एर्दोगन यांच्या बाजूने कौल दिलाय. एर्दोगन स्वत:ला…
संपूर्ण लेख

इस्रायलच्या नेत्यानाहूंना न्यायपालिका ताब्यात का घ्यायचीय?

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यानाहू यांच्या भोवती इस्रायली समाजाचं जबरदस्त ध्रुवीकरण झालंय. इस्राएलच्या पंतप्रधानपदी सर्वाधिक काळ राहूनही नेत्यानाहून स्वत:चा…
संपूर्ण लेख

महाशक्तींची आर-पारची लढाई शीतयुद्धाच्या उंबरठ्यावर?

शीत-युद्धकालीन राजकारणाच्या मुशीतून तयार झालेल्या जो बायडेन यांनी अमेरिकी धुर्तपणाच्या आणि सामर्थ्याच्या बळावर जगाला पुन्हा एकदा शीतयुद्धाच्या उंबरठ्यावर…
संपूर्ण लेख

ब्राझीलमधलं सत्तांतर जगासाठी किती महत्वाचं?

ब्राझीलमधे बोलसानारो विरुद्ध लुला या लढतीला हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची जागृती अशी झालर प्राप्त झाली होती. लुला यांच्या विजयाने…
संपूर्ण लेख

चीन-अमेरिकेतल्या नव्या शीतयुद्धाला तैवानची फोडणी

मे महिन्यात जपानच्या दौर्‍यावर असताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी केलेल्या आक्रमक वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर नॅन्सी पेलोसी तैवानला गेल्या. जपानमधे असताना बायडेन यांनी, चीनने बळजबरीने तैवानवर नियंत्रण मिळवायचा प्रयत्न केला तर, अमेरिकी सैन्य त्याला विरोध करायला कटिबद्ध असल्याचं विधान केलं होतं. बायडेन यांचं विधान पाश्चिमात्य प्रसार माध्यमांनी लावून धरलेल्या ‘आज युक्रेन-उद्या तैवान’च्या सुराची पूर्वपीठिका होती.
संपूर्ण लेख

भारत-रशियाच्या नव्या मैत्रीनं परराष्ट्र धोरणाला जुनं वळण?

रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन नुकतेच भारत दौऱ्यावर होते. यावेळी दोन्ही देशांमधे झालेली चर्चा, संरक्षण साहित्य, तंत्रज्ञानसंबंधीचे करार, या सगळ्यातून भारतानं आपल्या परराष्ट्र धोरणात संतुलन साधायचा प्रयत्न केल्याचं दिसतंय. पुतीन यांनी भारताचं रशियासाठी असलेलं महत्त्व या भेटीतून पुन्हा एकदा अधोरेखित केलंय. त्यामुळे भारत-रशिया यांच्यातले संबंध कालातीत असल्याचं दिसून येतं.
संपूर्ण लेख

निवडणूक निकालानंतर जर्मन राजकारणात कोलाहल

अँजेला मर्केल यांनी नेहमीच जर्मनीला युरोपच्या अर्थव्यवस्थेचं इंजिन म्हणून ओळख मिळवून दिली. असं करताना त्यांनी जर्मनीतल्या कल्याणकारी योजनांशी काही प्रमाणात, पर्यावरण संवर्धनाशी मोठ्या प्रमाणात आणि अर्थव्यवस्थेच्या ‘डिजिटल’करणाशी प्रचंड प्रमाणात तडजोड केली. त्यामुळे नाराज मतदार ख्रिश्चियन डेमोक्रॅटिकपासून दुरावला आणि त्याचा फायदा इतर पक्षांना झाला.
संपूर्ण लेख

अफगाणिस्तानच्या राजकीय खेळात, तालिबानचा नवा जुगार

अफगाणिस्तानमधल्या राजकीय खेळात प्रत्येक घटक एकमेकांशी जुगार खेळत आहेत. नव्या तालिबानी व्यवस्थेत आधीपेक्षा थोडीही चांगली वागणूक मिळणार नाही यात शंका नाही. बामियानमधली भव्य बुद्ध मूर्ती उद्ध्वस्त करण्यामागे मुल्ला हसन अखुंद यांचा हात होता. त्यांची अफगाणिस्तानच्या पंतप्रधानपदी निवड करून योग्य तो संदेश देण्यात आलाय.