संपूर्ण लेख

विन्सेंट वॅन गॉघ : चित्रांपलिकडच्या पत्रांतून उलगडलेला कलाकार

विन्सेंट वॅन गॉघ हा उत्तम चित्रकार होताच, पण निखळ माणूसही होता. भाऊ, मित्र, कलाकार, माणूस म्हणून त्याची गुणवत्ता…
संपूर्ण लेख

अस्वस्थ काळरात्रींचे दृष्टांत: उजेड पेरणाऱ्या कविता

कविता ही एकांतात जन्माला येते तशीच ती एकांतातच अनुभवायची असते. रमजान मुल्ला यांचा 'अस्वस्थ काळरात्रींचे दृष्टांत' हा कवितासंग्रह याचा अनुभव देतो. रमजान यांच्या कवितांमधे नवे शब्द, नवा विचार दिसतो. यातल्या कविता तुमच्या मेंदूला हादरे देतात. या कवितासंग्रहावरची प्रतीक पुरी यांची ही फेसबुक पोस्ट.
संपूर्ण लेख

गाथासप्तशती: प्रत्येक घरात असावा असा मराठीतला आद्यग्रंथ

सातवाहनांच्या काळातला गाथासप्तशती हा सुमारे दोन हजार वर्षांपूर्वीचा ग्रंथ मराठीतला आद्यग्रंथ मानला जातो. या ग्रंथातल्या गाथेत म्हणजे कवितेत आधुनिक मराठीच्या पाऊलखुणा दिसतात. आज निदान मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने असे ग्रंथ विकत घेऊन वाचावेत, अभ्यासावेत. तरच भाषा जिवंत राहते. या ग्रंथाची ओळख करून देणारी पोस्ट पत्रकार प्रतिक पुरी यांनी फेसबुकवर लिहिलीय. त्याचा हा संपादित भाग.
lock
संपूर्ण लेख

भारतातली विविधता बाजूला सारून देश एक कसा होणार?

विविधतेत एकता हे भारताचं वैशिष्ट्य म्हणून सांगितलं जातं. भारताची जगभरात तशी ओळखही आहे. पण केंद्रातलं नरेंद्र मोदी सरकार आता ही विविधता बाजूला सारून निव्वळ एकात्मता साधण्याच्या प्रयत्नात असल्याचा आरोप होतोय. गृहमंत्री आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी देशाच्या एकात्मतेसाठी हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा भूमिका मांडल्याने तर या आरोपांना बळ मिळतंय.
lock
संपूर्ण लेख

मी देशभक्त का नाही?

सध्या देशभक्ती, देशद्रोही असण्याचे सर्टिफिकेट वाटण्याचा धंदा जोरात सुरू आहे. सरकारच्या एखाद्या धोरणाला विरोध म्हणजे थेट देशाला विरोध केल्याचं वातावरण तयार केलं जातंय. देश आणि सरकार या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. पण त्यामधे सरमिसळ करून सर्टिफिकेट वाटले जाताहेत.
lock
संपूर्ण लेख

वैनतेय! एक गरुड योद्धा

तरुण पिढीचे लेखक प्रतिक पुरी यांची वैनतेयः एक गरुड योद्धा ही कादंबरी नुकतीच प्रकाशित झालीय. या कादंबरीच्या निमित्ताने पुरी यांनी फँटसी हा प्रकार हाताळलाय. या कादंबरीतला हा संपादित अंश.
lock
संपूर्ण लेख

डॅडी भेटे बापूंना

'गांधी विचार परीक्षेत अरुण गवळी प्रथम' ही थबकायला लावणारी बातमी होती. कुख्यात गुंड अशी ओळख असलेल्या अरुण गवळी उर्फ डॅडी नागपूरच्या जेलमधे असताना गांधी विचार परीक्षेत पहिला आला. त्याचा तो पेपर कसा असेल, याचा हा एक गंमतीशीर कल्पनाविलास.