संपूर्ण लेख

कमबॅक करण्याची संधी काँग्रेसने निसटू देऊ नये

राहुल गांधींचं संसदीय सदस्यत्व संपल्यानंतर काँग्रेसला बिगरएनडीए पक्षांचा पाठिंबा मिळाला. मात्र विरोधकांची एकजूट करण्यात राहुल यांचं व्यक्तिमत्त्व हाच…
संपूर्ण लेख

ग्रँड ओल्ड पार्टीचं अमृताशिवायचं मंथन

छत्तीसगडची राजधानी रायपूर इथं काँग्रेसचं महाअधिवेशन झालं. या अधिवेशनात आगामी लोकसभा निवडणुकीत समान विचारसरणीच्या पक्षांना सोबत घेऊ, असं…
संपूर्ण लेख

भारत जोडोचं यश निवडणुकीत उतरेल का?

काँग्रेस आणि इतर बिगरभाजप पक्षांचं भवितव्य २०२४ च्या लोकसभा निवडणुकीशी जोडलं गेलंय. कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडमधली विधानसभा…
संपूर्ण लेख

मल्लिकार्जुन खर्गे : नवा अध्यक्ष, नवी आव्हानं

अपेक्षेप्रमाणे काँग्रेस पक्षाचं सारथ्य शेवटी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हाती आलंय. खर्गे अध्यक्षपदाचा चेहरा दिसत असले, तरी त्यांच्या खुर्चीचा…
संपूर्ण लेख

वास्तवाचं भान नसलेलं काँग्रेसचं चिंतन शिबिर

चिंतन शिबिरात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पक्षाची जबाबदारी स्वीकारण्याबद्दल कोणतीही इच्छाशक्ती दाखवली नाही. दुसरीकडे, काँग्रेसने आपल्या विचारांवर असलेली धूळ साफ करण्याचा प्रयत्न केला; पण त्यातही स्पष्टता नव्हती. प्रादेशिक पक्षांवर राहुल गांधींनी केलेली टीका ही आजच्या वास्तवात अनाठायी होती. अशा सर्वांचा विचार करता ‘चिंतन शिबिरातून हाती काय लागलं?’ असा प्रश्न पडतो.
संपूर्ण लेख

काँग्रेसचा जीर्णोद्धार कसा होईल?

पाच राज्यांच्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर जीर्णोद्धार करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्याची मागणी पक्षाच्या आतून आणि बाहेरूनही होतेय. काँग्रेसचे प्रमुख म्हणून गांधी घराण्यातील व्यक्तीचं असणं पक्षाला डोईजड ठरू लागलंय. अध्यक्षपद दुसऱ्याकडे सोपवून, प्रचारक किंवा नेते म्हणून गांधी घराण्यातल्या व्यक्ती पक्षाला मोठं योगदान देऊ शकतात.
संपूर्ण लेख

नव्या दमाचं नेतृत्व पुढे आलं तरच काँग्रेसचं पुनरुज्जीवन

कोणताही राजकीय पक्ष कालसुसंगत आणि गतिमान राहण्यासाठी सातत्याने नवीन नेतृत्व उभं राहणं आवश्यक असतं. भाजपसारखा बलाढ्य राजकीय शत्रू समोर असतानाही काँग्रेस पक्ष पारंपरिक राजकारणात गुरफटून पडलाय. त्यातून जुने-नवे यांच्यातला वाद उफाळून येतो. काँग्रेसला आजही पूर्णवेळ अध्यक्ष नाही. ही निवड पुढच्या वर्षाअखेरपर्यंत होईल. तोपर्यंत पक्षाची दशा आणि दिशा काय असेल, हे काळच ठरवेल.
संपूर्ण लेख

तिसऱ्या आघाडीची बिकट वहिवाट

लोकसभा निवडणुकांना तीन वर्ष असताना देशात तिसरी आघाडी आकाराला येऊ शकते का, याची चाचपणी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या पुढाकाराने सुरू आहे. २०१४ ला नरेंद्र मोदी गुजरातमधून दिल्‍लीकडे कूच करताना त्यांना अनेक गोष्टी आपोआप किंवा सुनियोजितपणे अनुकूल होत गेल्या. पण इथं प्रत्येक पक्षाच्या आणि नेत्याच्या स्वतःच्या महत्त्वाकांक्षा आहेत. त्यामुळे या सर्वांची माळ गुंफणं आणि २०२४ पर्यंत टिकणं तितकं सोपं नाही.
संपूर्ण लेख

काँग्रेसची पडझड थांबणार कशी?

काँग्रेसच्या पुनरुज्जीवनाविषयी शिफारशी करणारे असंख्य अहवाल धूळखात पडलेत. नव्या अध्यक्षांच्या निवडणुकीचा विषयही थंडावलाय. यापूर्वी झालेल्या पराभावांचं पारदर्शक विश्लेषणही झालं नाही आणि येत्या निवडणुकांच्या दृष्टीने कोणतीच तयारीही दिसत नाही. सगळ्यात वाईट गोष्ट अशी की, काँग्रेस अजूनही भाजपच्या हातचं खेळणंच बनून राहिलीय.
lock
संपूर्ण लेख

सोनिया गांधींपुढे काँग्रेसला बांधून ठेवण्याचं आव्हान

सोनिया गांधी यांना काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा दुसर्‍यांदा सोपवण्याच्या निर्णयावर माध्यमांपासून नागरिकांपर्यंत सर्वांनी टीका केली. मात्र सद्यस्थितीत काँग्रेसपुढे याहून चांगला पर्यायच नव्हता. पण सोनिया गांधींकडे पक्षाला बांधून ठेवण्यासाठी खूप कमी वेळ आहे. हरियाणामधे दोनवेळा मुख्यमंत्री राहिलेल्या भुपिंदरसिंग हुड्डा यांनी पक्षाविरोधात बंड केलंय.