संपूर्ण लेख

संत तुकाराम : मानवी जीवनाचे महाभाष्यकार

आज तुकाराम बीज. एकीकडे स्वानुभव आणि दुसरीकडे चिंतन यातून संत तुकाराम महाराज मानवी जीवनाचे भाष्यकार होऊ शकले. संत…
lock
संपूर्ण लेख

टिळकांच्या हरवलेल्या पुतळ्याचा शोध कुठं घ्यायचा?

आज लोकमान्य टिळक यांची जयंती. २०१३ ला दिल्लीत भव्यदिव्य 'महाराष्ट्र सदन' प्रत्यक्षात आलं. अगदी रीतसर त्याचं उद्घाटनही झालं. तिथे महापुरुषांचे पुतळे मोठ्या दिमाखात उभारण्यात आले. त्यात टिळक मात्र गायब होते. यावरून मोठा वादंगही झाला. आता विद्यमान राज्य सरकारनं टिळकांचा पुतळा उभारण्याची घोषणा केलीय. याच सगळ्या राजकारणावर उपहासात्मक भाष्य करणारा हा लेख.
lock
संपूर्ण लेख

गुरुपंरपरेला फाटा दिला म्हणूनच वारकरी संप्रदाय सगळीकडे पोचला

महाराष्ट्राच्या इतिहासातले आदर्श गुरूचं एक प्रमुख उदाहरण म्हणून संत निवृत्तीनाथांचं नाव सहज समोर येतं. वारकरीही त्यांचा उल्लेख सद्गुरू असाच करतात. पण वारकरी विचारपरंपरेत गुरुशिष्य संबंधांकडे एका वेगळ्याच क्रांतिकारक दृष्टिकोनातून पाहिलंय. गुरुकडून होणारं शोषण, त्यांचा धंदेवाईकपणा यावर उघड बोललं गेलंय.
lock
संपूर्ण लेख

वारी म्हणजे मनुष्य जन्माचा महोत्सव, सेलिब्रेशन

मानवी जीवनातलं परमात्मसुख सामूहिकरीत्या लुटण्याचा आणि वाटण्याचा, शेअर करण्याचा मार्ग म्हणजे वारी. वारी हा मनुष्य जन्माचा महोत्सव, सेलिब्रेशन आहे. पंढरपूरला जायचं ते एकट्याने नाही आणि गूपचूपही नाही. एकत्रितपणे, गात, नाचत, खेळत. अशाप्रकारे गात नाचत पंढरीची वारी करणं म्हणजे ईश्‍वरी प्रेमाचे अधिकारी आणि वाटेकरी होणं. वारीचं वैशिष्ट्य सांगणारा हा लेख.
lock
संपूर्ण लेख

डॉ. बाबासाहेब आंबेडकरः भारतातल्या मानवी स्वातंत्र्याचे शिल्पकार

राज्यघटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. व्यक्तीची प्रतिष्ठा तसंच स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्यं बाबासाहेबांनी आयुष्यभर जपली. स्वतंत्र भारताच्या राज्यघटनेनुसार अस्पृश्यतेचं उच्चाटन झालं. त्यांची प्रतिज्ञा पूर्ण झाली. गुलामगिरीही नष्ट झाली. मानवी स्वातंत्र्याचे शिल्पकार म्हणून आजही त्यांचं जीवन आणि कार्य अनुकरणीय आहे.
lock
संपूर्ण लेख

ग्लोबल लोकल मेळ घालायचा, तर महात्मा फुले हवेतच

महात्मा जोतीराव फुलेंनी फक्त महाराष्ट्रालाच नाही, तर देशाला समाजाकडे बघायचा नवा दृष्टिकोन दिला. कारण ते समाजाकडे शूद्रातिशूद्रांच्या नजरेतून पाहत होते. त्यांचा हा दृष्टिकोन ग्लोबल होता. ग्लोबल आणि लोकल यांचा आज मेळ घालायची पूर्वी कधीही नव्हती इतकी गरज निर्माण झालीय. त्यामुळेच जोतिबांच्या विचारांचीही.
lock
संपूर्ण लेख

आरंभशुरांनी धडा घ्यावा असं न्यायमूर्ती रानडेंचं व्यक्तिमत्त्व

‘आपला देश त्याकाळी थंड गोळा होऊन पडला होता. या थंड गोळ्याला उब देऊन त्याला चलन वलन देण्याचं काम महादेवरावांनी केलं.’ अशा अतिशय यथार्थ आणि मार्मिक शब्दांत लोकमान्य टिळकांनी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या कार्याचा गौरव केला. आज न्यायमूर्ती रानडे यांची जयंती. यानिमित्त त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकणारा हा लेख.