संपूर्ण लेख

गेल्या पाच वर्षात भारतानं ८९ हजार हेक्‍टर जंगल गमावलंय

अरण्ये, जंगले हा मानवजातीचाच नव्हे, तर साऱ्या सजीव सृष्टीचाच प्राण आहे. पण आपण हा प्राणच आपल्यापासून तोडून टाकण्याचा चंग…
lock
संपूर्ण लेख

देशभक्त सुभाषबाबूंच्या मातृप्रेमाची ही स्टोरी आपल्याला माहीत आहे का?

आज २३ जानेवारी. नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती. सुभाषबाबूंच्या शौर्याच्या अनेक गोष्टी आपण वाचल्यात. त्यांच्या महात्मा गांधी तसंच पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासोबतच्या संबंधांबद्दल तर अनेक असल्या नसलेल्या गोष्टी आपल्यापुढे आल्यात. या सगळ्यांमधे देशभक्त सुभाषबाबूंच्या मातृभक्तीची स्टोरी दुर्लक्षित राहिली. सुभाषबाबूंच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जडणघडणीबरोबरच त्यांच्या मातृभावाची ही कहाणी.
lock
संपूर्ण लेख

गोव्याला जाण्याआधी निवडा आपल्या आवडीचा बीच

गोवा. गोमंतभूमी. नुसतं नाव घेतलं तरी अंगावर रोमांच उभे राहावेत अशी सुंदर यक्षभूमी. गोवा जरा उशिरा पाहिला. पण गोवा ही तारुण्यात पाहण्याची, अनुभवण्याची गोष्ट आहे. तारुण्यात आणि त्यानंतर आयुष्यभर सतत. बालपण हे गोवा कळण्याचं वय नाही. उसळणार्‍या समुद्राच्या फेसाळणार्‍या लाटा आणि त्या मोठ्या आनंदानं क्षणोक्षणी झेलणारा किनारा. गोव्यातल्या किनाऱ्यांचा परिचय करून देणारा हा लेख.