संपूर्ण लेख

देवनुरु महादेव: असहिष्णूतेचा लॉकअप तोडणारा लेखक

सुप्रसिद्ध कन्नड साहित्यिक देवनुरु महादेव यांच्या ‘आरएसएस: आळा मत्तू अगला’ या नव्या कन्नड पुस्तकाचा ‘रा. स्व. सं: खोली…
संपूर्ण लेख

हिंसेला नकार देणारं विल स्मिथचं माफीपत्र नेमकं काय सांगतं?

२०२२च्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यावेळी एक वेगळीच घटना घडली. विल स्मिथ या ऑस्कर विजेत्या अभिनेत्याने क्रिस रॉक या कॉमेडियनच्या थोबाडीत लगावली. क्रिस यांनी स्मिथ यांची पत्नी जेडा पिंकेट यांच्या संदर्भात विनोद केला होता. स्मिथ यांनी लगोलग माफीही मागितली. त्यांचं छोटंसं माफीपत्र लक्षवेधक आहे. त्या पत्राचा अनुवाद केलेली श्रीरंजन आवटे यांची ही फेसबुक पोस्ट.
संपूर्ण लेख

पक्षांतराने नेमका तोटा लोकशाहीचा की पक्षांचा?

२०१९च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रातल्या  काँग्रेस, राष्ट्रवादी आणि काही प्रमाणात शिवसेनेतून अनेक मातब्बर नेत्यांनी भाजपमधे प्रवेश केला. जनमत कोणत्या दिशेला आहे, हे पाहून अनेक नेते कुठल्या पक्षात जायचं हे ठरवतात. आयाराम-गयाराम ट्रेंड काही आजचा नाही. पक्षांतराच्या संस्कृतीचा इतिहास मोठा आहे.
lock
संपूर्ण लेख

चला, आयडिया ऑफ इंडियाचे चौकीदार होऊया!

मोदी सरकार १.० च्या काळात अभिव्यक्ती स्वातंत्र्यांच्या गळचेपीचा मुद्दा वेळोवेळी ऐरणीवर आला. विवेकवाद्यांच्या हत्या, मॉब लिंचिंग या साऱ्या प्रकरणात सरकारने चुप्पी साधल्याने साहित्यिक, कलावंतांनी पुरस्कार आंदोलन केलं. आता मोदी सरकार २.० च्या काळात आयडिया ऑफ इंडियाचे चौकीदार होण्याची गरज आहे, हा मुद्दा अधोरेखित करणारा हा लेख.
lock
संपूर्ण लेख

आपला आपला अंदाजः महाराष्ट्रात कोण जिंकणार किती जागा?

लोकसभेच्या जागांनुसार देशात महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो. यूपीखालोखाल महाराष्ट्रात ४८ जागा येतात. त्यामुळे साऱ्या देशाचं लक्ष महाराष्ट्रात कुणाला किती जागा मिळतात याकडे लागलंय. गेल्यावेळी ४८ पैकी ४२ जागा जिंकणाऱ्या भाजप युतीला यंदा तेवढ्या जागा मिळणार का सगळ्यात मोठा प्रश्न आहे. विविध अभ्यासक, पत्रकारांच्या अंदाज वर्तवणाऱ्या कोलाज स्पेशल लेखांमधला हा एक.
lock
संपूर्ण लेख

नसीरुद्दीन शाह असं का बोलले असतील?

देशातल्या असहिष्णुतेच्या वातारवणावर बोट ठेवल्यामुळे नसीरुद्दीन शहांवर रोज नवे आरोप होतायत. ते विचारवंताचा रुबाब मिरवत असल्याची टीका सुरू आहे. ट्रोलिंग होतंय. हे प्रकरण शांत होण्याचं काही नाव घेत नाही. पण खरंच नसीरुद्दीन बोलले त्यात काही तथ्य आहे का? की उगीच त्यांनी मोदी सरकारविरुद्ध आपला हात धुवून घेतलाय?
lock
संपूर्ण लेख

रवीश कुमारः नजर पैदा करणारा पत्रकार

लोकांचे प्रश्न मांडताना, लावून धरताना वेळ पडली तर सरकारशी, व्यवस्थेशी पंगा घेणारे पत्रकार म्हणून रवीश कुमार आज सगळ्यांच्या ओळखीचे झालेत. त्यांचं हे पंगा घेणंच आता अनेकांना खटकतंय. त्यांचं निर्भीड आणि निःपक्षपाती असणंच डोळ्यात भरतंय. बिहारच्या एका छोट्याशा गावातून येऊन पत्रकारितेत स्वतःचा ब्रँड तयार करणाऱ्या रवीश कुमार यांचा आज वाढदिवस. उण्यापुऱ्या ४५ वर्षांच्या या रवीश कुमारच्या बनण्या बिघडण्याची ही गोष्ट.