संपूर्ण लेख

फ्रान्समधे रिटायरमेंटचं वय वाढवल्यामुळे आंदोलन का पेटलंय?

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्या सरकारनं पेन्शन सुधारणा विधेयक आणल्यामुळे फ्रान्समधे भडका उडालाय. रिटायरमेंटचं वय ६४ वर्ष केल्यामुळे…
संपूर्ण लेख

करातून मिळालेली २५ टक्के रक्कम सरकारी बाबूंच्या पेन्शनसाठी?

जुनी पेन्शन योजना हवी म्हणून १८ लाख सरकारी कर्मचारी संपावर गेलेत. लोकांची सरकारी कामं तर रखडलीतच पण आपल्याला…
संपूर्ण लेख

डेस्मंड टुटू: दक्षिण आफ्रिकेच्या वर्णभेदविरोधी चळवळीचे आयकॉन

दक्षिण आफ्रिकेच्या वर्णभेदविरोधी चळवळीतलं महत्वाचं नाव असलेल्या डेस्मंड टुटू यांचं नुकतंच निधन झालं. धर्मगुरू आणि सामाजिक कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती. दक्षिण आफ्रिकेतल्या वर्णद्वेषाविरोधात त्यांनी अहिंसक लढा दिला. एलजीबीटी समूहाच्या बाजूने त्यांनी घेतलेली ठाम भूमिका कायम चर्चेत राहिली. १९८४ला त्यांना नोबेल शांतता पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.
संपूर्ण लेख

देशभर चर्चेचा विषय बनलेल्या रिहानाचं वायरल सत्य असत्य

रिहाना ही आंतरराष्ट्रीय गायिका. शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी आपण का बोलत नाही  असा प्रश्न विचारून तिनं सगळ्या देशाला बोलायला लावलं. तेव्हापासून रिहाना मुस्लिम आहे का असा प्रश्न गुगलवर वारंवार सर्च होतोय. इतकंच काय, तर रिहाना ही पाकिस्तानमधून गाण्यात करिअर करण्यासाठी अमेरिकेला गेली असेही मेसेज फिरतायत. या वायरल मेसेज मागचं खरं असत्य आपल्याला माहीत असायला हवं.
संपूर्ण लेख

संसद भवन : देशाच्या जडणघडणीचं साक्षीदार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १० डिसेंबरला नव्या संसद भवनाचं भूमिपूजन केलंय. सुप्रीम कोर्टाने या भूमिपूजनाला परवानगी देताना सध्याच्या मंदीत प्रत्यक्ष बांधकामाला स्थगिती दिली आहे. काळाच्या गरजा लक्षात घेऊन बांधलेली ही नवी इमारत जुन्या संसद भवनापेक्षा खूप वेगळी आणि जास्त आकर्षक असेल, असा दावा सरकार करतंय. पण म्हणून आधुनिक भारताच्या जणघडणीची साक्षीदार असलेल्या जुन्या इमारतीचं महत्त्व कमी होणार नाही.
संपूर्ण लेख

भानू अथैय्या : भारताला पहिला ऑस्कर जिंकून देणारी कोल्हापूरची मुलगी

१९८३ उच्चारल्यावर भारताने वर्ल्डकप जिंकल्याचं आठवतं. पण त्याचवर्षी भानू अथैय्या या मराठी मुलीनं गांधी सिनेमासाठी ऑस्कर अवॉर्ड जिंकला. त्या बेस्ट कॉश्च्युम डिझायनर ठरल्या. आपल्या कलेला त्यांनी पुढे नेत ऑस्करपर्यंत मजल मारली. काल १५ ऑक्टोबरला रात्री त्यांचं निधन झालं. कोल्हापूर ते ऑस्कर हा त्यांचा प्रवास सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे.