संपूर्ण लेख

लग्नासाठी जातीचे बंध तुटताहेत, पण मजबुरीतून!

काही महिन्यांपूर्वी जळगाव जिल्ह्यामधल्या एका शेतकऱ्याच्या मुलानं, डोक्याला मुंडावळ्या बांधून, ‘बागायतार आहे, बागायतदारीन पाहिजे’ असा फलक हातात घेऊन…
संपूर्ण लेख

समान नागरी कायदा की एकरूप नागरी संहिता?

भारताच्या बाविसाव्या विधी आयोगाने एकरूप नागरी संहितेबद्दल (युनिफाॕर्म सिव्हील कोड) नागरिकांची मते, सूचना मागवल्या आहेत. यापूर्वी २०१६ सालीही…
संपूर्ण लेख

वेदोक्त-पुराणोक्तवरून होणारी अडवणूक कधी थांबणार?

संयोगिताराजे छत्रपती यांनी काही दिवसांपूर्वी नाशिकच्या काळाराम मंदिराला भेट दिली. त्यावेळी पूजा करताना तिथल्या पुरोहितांनी त्यांच्यासाठी वेदोक्त मंत्रांऐवजी…
संपूर्ण लेख

आनंदी प्रजासत्ताकासाठी ‘बंधुता’ विसरून चालणार नाही

आज भारतीय प्रजासत्ताक दिन. आज समाजात संविधानाबद्दल अनेक अंगांनी चर्चा सुरु असताना स्वातंत्र्य आणि समता या मुल्यांबद्दल जेवढी…
संपूर्ण लेख

संविधानानं दिलंय सन्मानानं जगण्याचं स्वातंत्र्य

आज भारताच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव. उद्याचा भारत सर्वांना सन्मानाची हमी आणि विकासाची समान संधी देणारा बनावा, हे स्वप्न नेत्यांनी आणि जनतेनं सामूहिकपणे पाहिलं होतं. हेच स्वप्न भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून भारतीयांनी स्वीकारलंय. याच संविधानातल्या तरतुदींची प्रामाणिक अंमलबजावणी व्हावी म्हणून जनमताचा दबाव निर्माण करणार आहोत का? यावर भारताचं आणि भारतीयांचं भवितव्य अवलंबून असणार आहे.
संपूर्ण लेख

वन्य जीव संरक्षण कायदा: शेतकऱ्यांसमोर नवं संकट?

महाराष्ट्राच्या कुठल्याही भागात तुम्ही जा, जंगली प्राण्यांपासून शेतकरी हैराण आहेत. वाढत्या औद्योगिकरणाला आणि वाढत्या शहरीकरणाला सामावून घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जंगलं नष्ट झाली. आपल्याकडे वन्यजीव संरक्षण कायदा आहे. कायद्याने या प्राण्यांना मारता येत नाही. मारलं तर गुन्हा दाखल होतो. शिक्षा होते. वेगवेगळ्या कितीतरी कारणांनी अडचणीत आलेल्या शेती आणि शेतकऱ्यांसमोर हे आणखी एक संकट उभं राहिलं आहे.
संपूर्ण लेख

एस.एम. जोशी : रचनात्मक संघर्षाचे प्रणेते

समाजवादी कार्यकर्ते आणि स्वातंत्र्य सैनिक एस.एम. जोशी यांची आज पुण्यतिथी. राष्ट्र सेवा दलाचे ते पहिले दलप्रमुख होते. कामगार, शेतकऱ्यांसाठी आंदोलन करून, राजकारणातून संघर्ष करताना एसेम यांनी अनेक रचनात्मक कामही केली. त्यांच्या रचनात्कम संघर्षाच्या मार्गावर चालणाऱ्या तरुणांची आज अत्यंत गरज आहे. सुभाष वारे यांनी फेसबुकवर लिहिलेला हा लेख इथं देत आहोत.
संपूर्ण लेख

लॉकडाऊनमधल्या स्थलांतरितांच्या व्यथा का वाचायला हव्यात?

दीनानाथ वाघमारे यांचं ‘लॉकडाऊन : स्थलांतरित मजूर आणि भटक्या जमाती’ हे पुस्तक २७ डिसेंबरला प्रकाशित झालंय. लॉकडाऊनच्या सुरवातीच्या तीन चार महिन्यांच्या काळात  स्थलांतरित होणाऱ्या मजूरांना मदत करताना त्यांनी जे अनुभव घेतले, ज्या दर्दभऱ्या कहाण्या ऐकल्या, पाहिल्या त्या या पुस्तकात शब्दबद्ध केल्यात. त्या गोष्टी तारखेनिशी त्यांनी पुस्तकात नोंदवल्यात. त्या का वाचाव्यात हे सांगणारी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे यांची पुस्तकातली प्रस्तावना.
lock
संपूर्ण लेख

आधुनिक जगात प्रबोधन हेच समाजाला नवी दिशा देईल

१० एप्रिल हा सत्यशोधक विचारवंत रा. ना. चव्हाण यांचा स्मृतिदिन. त्यांचा वारसा समर्थपणे चालवणारे त्यांचे पुत्र रमेश चव्हाण यांनी राना यांच्या लेखाचं आधुनिक भारतातील प्रबोधन हे पुस्तक संपादित केलंय. त्याचं आज पुण्यात प्रकाशन आहे. त्यात महाराष्ट्रातील प्रबोधनपर्वाच्या साक्षीदाराने लिहिलेली महत्वाची निरीक्षणं एकत्र आलीत. त्या पुस्तकाविषयी.