संपूर्ण लेख

जया वर्मा सिन्हा : भारताची पहिली रेल्वे वुमन

देशात १८३७ मधे पहिली रेल्वे धावली. त्यानंतर १९०५ मधे रेल्वे मंडळाची विधिवत स्थापना झाली. रेल्वेच्या १८ विभागांचे महाव्यवस्थापक…
संपूर्ण लेख

स्पेनच्या पोरी ठरल्या फुटबॉलमधे लय भारी!

अगर इरादे हो बुलंद तो मंझिले है आसान, असं म्हटलं जातं. स्पेनच्या महिला फुटबॉल संघाने याचा विस्मयकारी प्रत्यय…
संपूर्ण लेख

वडिलांनी कर्ज काढलं, त्याचं आदितीनं सोनं केलं!

अपार मेहनत, जिद्द आणि एकाग्रता असा त्रिवेणी संगम असला की, मग यश तुमच्या पायाशी लोळण घेते. सातार्‍याच्या सतरा…
संपूर्ण लेख

राजकारणानंच केली विंडीज, झिंबाब्वे क्रिकेटची वाताहत!

ज्यांच्या क्रिकेट साम्राज्यावरून ऐंशी आणि नव्वदच्या दशकात सूर्य मावळत नव्हता, तो वेस्ट इंडिजचा संघ यंदाच्या विश्‍वचषकात खेळणार नाही.…

इटुकल्या कतारने भरवला आजवरचा सर्वात महागडा फुटबॉल वर्ल्डकप!

डोळे विस्फारणारी अतिभव्य मैदानं, विविध आकारांचे हिरवेकंच बगीचे, तारांकित हॉटेलची रेलचेल, गुळगुळीत रस्ते आणि खास अरबी आदरातिथ्य यामुळे…
संपूर्ण लेख

आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजतोय शिक्षणाचा दिल्ली पॅटर्न

सर्वच अंगांनी परिपूर्ण शिक्षण कसं दिलं जावं, याचा आदर्श वस्तुपाठ दिल्लीनं देशापुढे ठेवलाय. या विषयाची केवळ देशातच नाही, तर आंतरराष्ट्रीय पातळीवर भरपूर चर्चा होऊ लागलीय. ‘न्यूयॉर्क टाइम्स’ या अमेरिकेतल्या अग्रगण्य दैनिकात दिल्लीतल्या शाळांची आणि तिथल्या दर्जेदार शिक्षणाची दखल घेतली गेलीय. कसा आहे हा दिल्ली पॅटर्न?
संपूर्ण लेख

पश्चिम बंगालच्या शिक्षक भरती घोटाळ्याचं गौडबंगाल

पश्चिम बंगालमधे उद्योगमंत्री पार्थ चटर्जी बहुचर्चित शिक्षक भरती घोटाळ्यामुळे विशेष प्रकाश झोतात आले आहेत. हा घोटाळा सुमारे २० हजार कोटी रुपयांचा असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पार्थ चटर्जी यांच्या एकेक कहाण्या थक्क करणार्‍या आहेत. त्यांनी आपल्या आवडत्या कुत्र्यांसाठीसुद्धा खास फ्लॅट खरेदी केला होता. आतापर्यंत तपासात उघड झालेला तपशील हे हिमनगाचं टोक म्हणता येईल.
संपूर्ण लेख

भगवानी देवी: खेळाचं मैदान गाजवणारी ९४ वर्षांची तरुणी

सर्वसाधारणपणे कोणतीही व्यक्‍ती वयाच्या साठीत पोचली की, तिच्या हालचाली मंदावतात. कष्टाची कामं करण्यावर मर्यादा येतात. पण ९४ वर्षांच्या भगवानी देवींनी 'वर्ल्ड मास्टर्स अ‍ॅथलेटिक चॅम्पियनशिप' स्पर्धेत सोनेरी कामगिरी केलीय. ज्या वयात आजी-आजोबा आपल्या अंगाखांद्यांवर नातवंडांना खेळवतात, त्या वयात भगवानी देवी खेळाचं मैदान गाजवायचं स्वप्न पूर्ण केलंय.
संपूर्ण लेख

‘खेलो इंडिया’: ऑलिम्पिकसाठी व्हावी भक्कम पायाभरणी

आयपीएलमधून भारताला क्रिकेटमधे नवनवे खेळाडू मिळाले, तसंच खेलो इंडियाबद्दल व्हायला हवं. भविष्यातले ऑलिम्पिकवीर घडवण्याचा एक महत्त्वपूर्ण टप्पा, असंच या स्पर्धेचं स्वरूप उत्तरोत्तर विकसित झालं पाहिजे. एखादाच नीरज चोप्रा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकतो, हे चित्र बदलण्याची वेळ आता आलीय. 
संपूर्ण लेख

बॉक्सिंगमधे होणाऱ्या अन्यायावर मात करणारा निखतचा गोल्डन पंच!

निखत झरीन ही भारतीय बॉक्सर आता नवी विश्वविजेती ठरलीय. ‘निखत’ हा एक सुफी शब्द असून, त्याचा अर्थ सुगंध असा आहे; तर झरीनचा अर्थ आहे सोनं! नावाप्रमाणेच निखतनं आपल्या ऐतिहासिक कामगिरीचा सोनेरी सुगंध सर्वत्र पोचवला असून, त्याचा प्रत्येक भारतीयाला सार्थ अभिमान आहे.