संपूर्ण लेख

कोल्हापूरच्या सलोख्याची इमारत एवढी तकलादू नाही!

पाच पंचवीस दगड पडले म्हणून खिळखिळी होईल एवढी तकलादू कोल्हापूरची सलोख्याची इमारत नाही. राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी या…
संपूर्ण लेख

चोरबाजारात राहुल आणि काँग्रेसची शेंदाड फौज

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना मानहानीच्या खटल्यामधे दोन वर्षांची शिक्षा झालीय. त्यामुळे त्यांची खासदारकीही रद्द झाली आहे.…
संपूर्ण लेख

अशोक नायगावकर: हसवणाऱ्या मिशांची पंचाहत्तरी

अशोक नायगावकर हे सुप्रसिद्ध कवी नुकतेच पंचाहत्तर वर्षांचे झाले. वाटेवरच्या कविता, कवितांच्या गावा जावे हे त्यांचे कवितासंग्रह विशेष…
संपूर्ण लेख

मेमोरियल: मानवी हक्कांसाठी लढणारी नोबेल विजेती संस्था

यावर्षीच्या नोबेल पुरस्कार विजेत्यांची यादी नुकतीच जाहीर झालीय. त्यानुसार यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार एका व्यक्तीला आणि दोन संस्थांना…
संपूर्ण लेख

फडणवीसांमधे पवारद्वेष अधिक भरलाय की मुस्लिमद्वेष?

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीदिनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शरद पवारांवर चौदा ट्विटची मालिका सादर केली. राज ठाकरेंच्या हातात हात घालून महाराष्ट्राचं सामाजिक स्वास्थ्य जितकं बिघडवता येईल तितकं बिघडवण्याचा विडा फडणवीसांनी उचललाय असं दिसतं. त्यामुळेच फडणवीसांच्या या ट्विटरहल्ल्याची दखल घेणं भाग पडतं.
संपूर्ण लेख

शरद पवारांच्या घरावरच्या हल्ल्याची जबाबदारी कुणाची?

सामान्य माणसांमधे शरद पवारांच्याविरोधात असंतोष असल्याचं चित्र उभं रहावं यासाठी त्यांच्या घरावर हल्ला करण्यात आला. काल कोर्टाच्या निकालानंतर जल्लोष करणाऱ्या, गुलाल उधळून नाचगाणी करणाऱ्या लोकांनी आज आक्रोश करत पवारांच्या घरावर चाल करून जावं, असं अचानक काय घडलं हा प्रश्नही उरतोच. या सगळ्या प्रकरणावर भाष्य करणारी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांची फेसबुक पोस्ट.
संपूर्ण लेख

शरद पवारांच्या जातीयवादावर क्ष-किरण

राज ठाकरेंनी राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना किंवा महाविकास आघाडीवर काहीही टीका केली तरी तो त्यांचा राजकारणाचा भाग आहे. पण शरद पवार यांच्यासारख्या साडेपाच दशकं संसदीय कारकीर्द असलेल्या नेत्यावर ते जेव्हा जातीयवादाचा आरोप करतात, तेव्हा त्यामागची वस्तुस्थिती तपासणं गरजेचं ठरतं. त्यावर भाष्य करणारी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांची फेसबुक पोस्ट.
संपूर्ण लेख

नवाब मलिकांची अटक, सुडाच्या कारवाईचा चौथा अंक

नवाब मलिक यांच्यावर लावलेले आरोप गंभीर आहेत आणि त्यातल्या अनेक आरोपांसंदर्भात मलिक यांनी यापूर्वी तपशीलवार स्पष्टीकरण दिलंय. तरीसुद्धा कारवाई झाली. आमच्याविरुद्ध बोलाल तर तुमची अशीच गत होईल, असा इशाराच जणू केंद्र सरकारने महाराष्ट्रातल्या नेत्यांना दिलाय. यामागची क्रोनॉलॉजी समजावून सांगणारी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांची फेसबुक पोस्ट.
संपूर्ण लेख

जयंत पवार: माणूस, लेखक आणि सहकारी

प्रसिद्ध नाटककार, कथाकार जयंत पवार यांचं निधन झालंय. त्यांचं सहज बोलणं भावणारं होतं. व्यावसायिक संबंधांपलीकडचा आपलेपणा त्यात होता. त्यामुळेच त्यांचं जाणं म्हणजे आपल्यातून आपल्या काळाचा मौल्यवान तुकडा गळून पडण्यासारखं आहे. सांगतायत त्यांचे सहकारी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे. जयंत पवार यांच्यासोबतच्या आठवणी जागवणारी ही त्यांची फेसबुक पोस्ट.
संपूर्ण लेख

गणपतराव देशमुख: आधुनिक महाराष्ट्राच्या विकासाचे सहभागी साक्षीदार

महाराष्ट्राच्या राजकारणातलं ऋषीतुल्य व्यक्तिमत्त्व असलेल्या गणपतराव देशमुख यांचं काल निधन झालं. सोलापूरच्या सांगोला मतदारसंघातून ते तब्बल ११ वेळा विधानसभेवर निवडून आले. निष्ठा, चारित्र्य, सचोटी त्यांनी स्वत: अंगिकारल्याच, पण मतदारांवरही त्याचे संस्कार केले. दुष्काळी भागात पाण्यासाठी चळवळी उभारल्या. त्यांच्या राजकीय, सामाजिक कारकिर्दीला उजाळा देणारी ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांची ही फेसबुक पोस्ट.