संपूर्ण लेख

भीमाशंकर चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई!

देव देव्हाऱ्यात नाही, देव नाही देवालयी, देव चोरून नेईल अशी कोणाची पुण्याई… हे गदिमांनी लिहून कैक वर्ष उलटली.…
संपूर्ण लेख

आसामच्या मुख्यमंत्र्यांना इतिहास बदलायचा मोह का होतो?

आसामचे मुख्यमंत्री हेमंत बिस्वा सर्मा यांनी सध्या आसामचा इतिहास पुन्हा नव्याने लिहायला हवा अशी मागणी लावून धरलीय. त्यामुळे…
संपूर्ण लेख

आसाम आणि मेघालय नेहमी एकमेकांशी का भांडतात?

२२ नोव्हेंबरला आसाम पोलीस आणि वनविभागाने आसाम-मेघालय सीमाभागात गोळीबार केला. त्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात मेघालयातल्या पाच गावकऱ्यांचा आणि आसामच्या…
संपूर्ण लेख

कामाख्यातली योनीपूजा आणि सत्तेचं गणित

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संपूर्ण मंत्रिमंडळासह २६-२७ नोव्हेंबरला पुन्हा एकदा गुवाहटीला जाणार आहेत. मातृपक्ष शिवसेनेतून केलेली बंडखोरी यशस्वी…
संपूर्ण लेख

एक नोटिफिकेशन, आसाम-मिझोराम संघर्षाचं कारण

भारतात ईशान्येकडच्या आसाम-मणिपूर या राज्यांमधे सीमावादातून संघर्ष उभा राहिलाय. यात ५ पोलिसांचा मृत्यू झाला. हिंसा, दगडफेक झाली. दोन्ही राज्यातल्या मुख्यमंत्र्यांनी एकमेकांना आव्हान देत वादात अधिकच भर टाकली. अशातच आसामने मिझोरामची आर्थिक नाकेबंदी करत एक इंचही जमीन देणार नसल्याचं जाहीर केलंय. त्यामुळे यात केंद्र सरकारला हस्तक्षेप करावा लागला.
संपूर्ण लेख

मासिक पाळीला नाकारणारा समाज आंबुवाची उत्सव साजरा करतो

आसाममधल्या कामाख्या देवीच्या मंदिरात आंबुवाची पर्व म्हणजेच मासिक पाळीचा उत्सव सुरू झालाय. असे सण कश्मीर, केरळ आणि ओडिसातही साजरे होतात. धरणी मातेला मासिक पाळी येते आणि ती नवनिर्मितीसाठी तयार होते, अशी यामागची धारणा आहे. एकीकडे पाळीचा उत्सव करायचा तर दुसरीकडे तिला तुच्छतेचं लेबल लावून बाजुला सारायचं. हे दोन्ही परस्पर विरोधी विचार करणारा समाज एकच आहे.
संपूर्ण लेख

हिमंता बिस्वा सरमा: सत्तेच्या महत्त्वाकांक्षेनं त्यांना मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवलं

सत्तेची पराकोटीची महत्त्वाकांक्षा म्हणजे हिमंता बिस्वा सरमा. वयाच्या २२ व्या वर्षी त्यांनी आपल्या पत्नीला ‘मी आसामचा मुख्यमंत्री होईन’, असं सांगितलं होतं. आज ईशान्य भारतात आठही राज्यं भाजप किंवा भाजप आघाडीच्या ताब्यात आहेत. या यशाचा सूत्रधार सरमा हेच आहेत.
संपूर्ण लेख

काँग्रेस पक्ष इतका का गोंधळलाय?

देशाला प्रबळ विरोधी पक्ष हवा आहे. तो देण्याची क्षमता या निवडणुकांनी तपासून पाहिली. काँग्रेस त्यात अपयशी ठरलाय. एका हाताच्या बोटांइतकी म्हणजेच पाच राज्यांतल्या काँग्रेस आघाडीची सत्ता वगळता सगळी राज्य भाजप आणि प्रादेशिक पक्षांच्या ताब्यात गेलीत. येत्या विधानसभा निवडणुकांमधेही याहून वेगळं काही चित्र राहण्याची शक्यता फार कमीच आहे.
संपूर्ण लेख

पाच पोलचा पाच पाच पॉइंटमधला पंचनामा

निवडणुकांचे निकाल हे खूप काही सांगत असतात. त्यांचा अन्वयार्थ मोठमोठ्या लेखांमधे सोडा, पुस्तकांमधेही सामावत नाही. कारण निकालात आकड्यांच्या पलीकडेही खूप गोष्टी असतात. त्यामुळे निकालांच्या चर्चेनंतरही उरलेले प्रत्येक निवडणुकांचं सार थोडक्यात सांगणारे हे पाच पाच मुद्दे.
संपूर्ण लेख

राज्यांमधल्या पर्यायी नेतृत्वांमुळे देशाचं राजकारण बदलेल?

देशातल्या विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झालेत. आसाममधे भाजप तर पुदूचेरीत एनडीएचं सरकार आलंय. लोकांच्या राजकारणाचं नेतृत्व पश्‍चिम बंगाल, केरळ आणि तामिळनाडू यांनी प्रादेशिक पक्षांकडे आणि प्रादेशिक नेत्यांकडे वळवलंय. यामुळे या निवडणुकीतून नरेंद्र मोदी, अमित शहा विरूद्ध प्रादेशिक नेतृत्व असा एक नवीन प्रवाह पुढे आला. त्याची सुरवात गेल्या दशकात झाली होती.