संपूर्ण लेख

कोल्हापूरचं युरोप कनेक्शन सांगणारं प्रदर्शन अमेेरिकेत

आपण आज जी गावं किंवा शहरं बघतो, त्या जमिनीवर आपल्याआधी कित्येक शतकं आधीही माणसं राहत होती. तेव्हा तिथले…
संपूर्ण लेख

बाबासाहेब म्हणाले होते की, शाहूंचा वाढदिवस सणासारखा साजरा व्हावा!

राजर्षी शाहू महाराज यांचे विचार हे काळाच्या किती तरी पुढे होते. भारतीय संसदेने १९५५ साली राज्यघटनेच्या सतराव्या कलमान्वये…
संपूर्ण लेख

कोल्हापूरच्या सलोख्याची इमारत एवढी तकलादू नाही!

पाच पंचवीस दगड पडले म्हणून खिळखिळी होईल एवढी तकलादू कोल्हापूरची सलोख्याची इमारत नाही. राजर्षी शाहू छत्रपती महाराजांनी या…
संपूर्ण लेख

भावा, कोल्हापूरच्या फुटबॉलचा नादच खुळा!

कतारमधे फिफाचा फुटबॉल वर्ल्डकप सुरू आहे. त्यानिमित्ताने कोल्हापूरच्या फुटबॉलची चर्चा होतेय. स्वातंत्र्यपूर्व काळापासून कोल्हापूरच्या जनतेनं फुटबॉल आणि कुस्ती…
संपूर्ण लेख

शाहू महाराज: रयतेच्या कल्याणाचा जाहीरनामा मांडणारा राजा

राजर्षी शाहू महाराजांनी जे महान ऐतिहासिक कार्य केलं; त्याची नोंद अर्वाचीन काळातला महाराष्ट्राचा, एवढंच नाही, तर भारताचा इतिहास लिहिणार्‍यांना करावीच लागेल. येत्या ६ मेपासून राजर्षी शाहू स्मृतीशताब्दीला सुरवात होतेय. त्यानिमित्तानं राजर्षी शाहू यांच्याविषयी, तसंच जन्मशताब्दी ते स्मृतीशताब्दीदरम्यान झालेल्या विविधांगी कार्याचा आढावा घेणारा हा लेख.
संपूर्ण लेख

पाऊस कमी झाला किंवा थांबला तरी पूर ओसरत का नाही?

अतिवृष्टीमुळे पूर येणं स्वाभाविक आहे. मात्र तो पाऊस थांबल्यावर न ओसरणं अनैसर्गिक आहे, याचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. महामार्ग, संगमाठिकाणची भौगोलिक स्थिती, कृष्णा आणि पंचगंगेच्या पात्राची समुद्र सपाटीपासूनची उंची, अलमट्टी धरण, पूर भागात झालेली बांधकामं, खणिकर्म असे अनेक घटक यामागे आहेत.
संपूर्ण लेख

पाऊस, पूर आणि दरडींना जबाबदार कोण?

गेल्या तीन ते चार दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात मुसळधार पावसाची मालिका सुरू आहे. सततच्या पावसाने नद्यांना पूर आलेत, कुठे घरं कोसळतायत, कुठे दरड पडतेय तर कुठे जमीन खचतेय. निसर्गानं अचानक असा तांडव का सुरू केलाय? त्यामागचं नेमकं कारण काय? याबद्दलचा एक वीडियो पर्यावरणतज्ञ  आणि पत्रकार अभिजित घोरपडे यांनी त्यांच्या 'भवताल' या युट्यूब चॅनेलवर टाकलाय. या वीडियोचं हे शब्दांकन.
संपूर्ण लेख

माधवी देसाई : तपोवन आश्रमाची निसर्गकन्या

आज १५ जुलै. एकापेक्षा एक दर्जेदार साहित्यकृती देणाऱ्या माधवी देसाई यांचा स्मृतिदिन. प्रसिद्ध कादंबरीकार रणजित देसाई यांच्या त्या पत्नी. त्यांचं बालपण शाहू महाराजांच्या शैक्षणिक विचारांचे प्रयोग करणाऱ्या कोल्हापुरातल्या तपोवन या आश्रमात गेलं. इथल्या अनुभवांचा त्यांच्या साहित्यावर खूप मोठा प्रभाव दिसून येतो. त्यांच्या याच आश्रमातल्या लहानपणावर प्रकाशझोत टाकणारा हा लेख.
संपूर्ण लेख

मिशनऱ्यांचा विरोध डावलून शाहू महाराजांनी लावलं डॉक्टर मित्राचं लग्न

प्रेयसीसोबत पळून जाऊन लग्न करायचं असतं, तेव्हा आठवतो जिवलग मित्र. पण तो जिवलग मित्र एखादा राजा असेल तर? मग काय, तुमच्या लग्नाचा थाट काही औरच! असंच काहीसं घडलं होतं मिरजेच्या मिशनरी हॉस्पिटलमधल्या डॉ. विलियम वानलेस यांच्याबाबतीत आणि तो मित्र होता दस्तुरखुद्द राजर्षी छत्रपती शाहू महाराज. ही रोमँटिक लवस्टोरी शाहू महाराजांच्या बंडखोरीची साक्ष देते.
संपूर्ण लेख

अलिबाग से आया हैं क्या?

इंडियन आयडॉल १२ च्या एका एपिसोडमधे आदित्य नारायणने 'हम अलिबाग से आए हैं क्या?' असं वाक्य उच्चारलं. त्यावरून मनसेचा एक पदाधिकारी भडकला. त्याने फेसबुक लाइव करत थेट कानाखाली आवाज काढण्याची भाषा केली. कुणालाही अपमानास्पद वाटेल, असं बोलणं टाळावं हे खरं असलं तरी ऊठसूट निषेधाच्या पाट्या घेऊन हिंडू लागलो तर जगण्यातली मजाच निघून जाईल.