संपूर्ण लेख

भारतीय हॉकीसाठी आता मिशन पॅरिस ऑलिम्पिक

सामना कोणताही असो, तो ज्याप्रमाणे एखाद्या मैदानात खेळला जातो, त्याचप्रमाणे ‘माईंड गेम’मधूनही खेळला जातो. फरक इतकाच असतो की…
संपूर्ण लेख

‘खेलो इंडिया’: ऑलिम्पिकसाठी व्हावी भक्कम पायाभरणी

आयपीएलमधून भारताला क्रिकेटमधे नवनवे खेळाडू मिळाले, तसंच खेलो इंडियाबद्दल व्हायला हवं. भविष्यातले ऑलिम्पिकवीर घडवण्याचा एक महत्त्वपूर्ण टप्पा, असंच या स्पर्धेचं स्वरूप उत्तरोत्तर विकसित झालं पाहिजे. एखादाच नीरज चोप्रा ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकतो, हे चित्र बदलण्याची वेळ आता आलीय. 
संपूर्ण लेख

भारतीय खेळाडूंनी सर्वोत्तम कामगिरी केली तरच सुवर्णसंधी

टोकियो ऑलिम्पिकमधे भारतीय टीम १२६ खेळाडूंसह सहभागी होतेय. कधी काळी ऑलिम्पिकमधे हॉकी आणि कुस्ती यावर भारतीयांचं प्रभुत्व होतं. मात्र अलीकडच्या काळात जागतिक स्तरावर भारतीय खेळाडूंनी बॅडमिंटन, नेमबाजी, भालाफेक, तिरंदाजी, बॉक्सिंग या क्रीडा प्रकारांमधे लक्षणीय यश मिळवलंय. त्यामुळेच भारताच्या पदकांची संख्या वाढेल अशी अपेक्षा आहे.