संपूर्ण लेख

आणखी किती जोशीमठ खचायला हवेत?

उत्तराखंडमधलं जोशीमठ शहर खचत असल्याच्या बातमीनं देशभरात खळबळ उडालीय. या भागात जमीन खचत असल्यामुळे जोशीमठच्या इमारतींना, घरांना आणि…
संपूर्ण लेख

निसर्गाला संकटात आणणाऱ्या ५ मुद्यांची चर्चा

जैवविविधतेवर काम करणाऱ्या ‘बायोडायवर्सिटी अँड इकोसिस्टिम सर्विसेस’ या संस्थेनं नुकताच एक ‘जागतिक मूल्यांकन रिपोर्ट’ जाहीर केलाय. या रिपोर्टमधे…

जैवविविधता कराराचा सांगावा, पृथ्वीला वाचवा

निसर्गातली जैविक साखळी शाळेत असताना आपण सगळेच शिकलोय. पण गेल्या काही वर्षांपासून आपण निसर्गाची हानी करतोय आणि त्यामुळे…
संपूर्ण लेख

मधमाशांचं अस्तित्व धोक्यात ही तर आपल्या विनाशाची सुरवात

जगभरात मधमाशांच्या जवळपास २० हजार प्रजाती आढळतात. संशोधनानुसार या सर्वच प्रजाती धोक्यात आल्या आहेत. वाढतं प्रदूषण आणि किटकनाशकांमुळे…
संपूर्ण लेख

वूड वाईड वेब: झाडांची मुळं एकमेकांशी बोलत असतात

जमिनीवर असलेल्या झाडांच्या मुळांशी एक अनोखं जग दडलंय. या जगाला जोडणारं सूक्ष्म बुरशीचं एक विस्तीर्ण जाळं असतं. यालाच 'वूड वाईड वेब' असं म्हणतात. बुरशीचं हे अद्भुत जग झाडांचा परस्परांशी संवाद घडवतं. आपल्याला ते दिसत नसलं तरी जंगलातल्या झाडांचं आरोग्य सांभाळण्याचं काम हे जाळं करतं. आपल्याला निसर्गाचं सौंदर्य मोहात पाडतं. पण त्याला उभं करणारं हे जग फार मोलाचं आहे.
संपूर्ण लेख

छत्तीसगढचं हसदेव जंगल वाचवण्यासाठी धडपडतेय आदिवासींची चळवळ

छत्तीसगढच्या उत्तरेकडचं हसदेव जंगल हे मध्य भारताचं फुफ्फुस समजलं जातं. हा सगळा भाग जैवविविधतेनं नटलाय. पण मागचं दशकभर कोळसा खाणींमुळे जैवविविधतेसोबतच इथल्या आदिवासींचं अस्तित्व धोक्यात आलंय. एकीकडे या आदिवासींच्या 'सेव हसदेव' आंदोलनाला जगभरातून पाठिंबा मिळत असताना हे जंगल अदानी समूहाच्या घशात घालण्याचा डाव केंद्रातल्या भाजप आणि राज्यातल्या काँग्रेस सरकारनं आखलाय.
संपूर्ण लेख

जागतिक जलसंपत्ती दिवस: मानवकेंद्री नको, पृथ्वीकेंद्री विचारांची गरज

आज जागतिक जलसंपत्ती दिवस. पाणी हा अधिवास आहे. पृथ्वीवर पाण्यामुळे जीवन विकसित झालं. वाळवंटीकरण, दुष्काळ आणि पाण्याची समस्या आपल्या ५५- ६० वर्षांतल्या पृथ्वीविरोधी वर्तनात आहे. त्यालाच ‘विकास’ नाव आहे. त्यामुळे आपण मानवकेंद्री विचारपद्धती सोडून पृथ्वीवरचे सजीव म्हणून जीवनकेंद्री, पृथ्वीकेंद्री विचार केला पाहिजे.
संपूर्ण लेख

प्रदूषणामुळे नदीचं सौंदर्य हरवलं, एका प्रोजेक्टनं ते मिळवून दिलं

गेली एक दशकं ईशान्य भारतातल्या मेघालय राज्यातली लुखा नदी प्रदूषणामुळे आपलं वेगळेपण हरवून बसली होती. या नदीमुळे आसपासच्या ६० टक्के लोकांना रोजगार मिळायचा. निसर्ग आणि जैवविविधतेनं नटलेल्या या भागाला पर्यटनामुळे नवी ओळखही मिळाली. लुखा नदीच्या प्रदूषणामुळे इथलं पर्यटन, पर्यावरण आणि रोजगार संकटात आले.  पण आता मेघालय सरकारच्या एका प्रोजेक्टमुळे हे सगळं चित्र पालटलंय.
संपूर्ण लेख

क्लार्ट ऍप: ग्रामीण भागातल्या पाणी संकटाला आधार

पर्यावरणावर काम करणाऱ्या 'फाउंडेशन फॉर इकॉलॉजीकल सिक्युरिटी ' या भारतीय संस्थेनं 'क्लार्ट' नावाचं एक ऍप आणलंय. नीती आयोगाच्या आकडेवारीनुसार भारतातल्या ६० कोटी लोकांना पाण्याचं संकट सतावत असल्याचं म्हटलंय. अशावेळी जल संवर्धनाची इत्यंभूत माहिती देण्यासोबत आपल्यावर त्याची जबाबदारी टाकणारा हा 'क्लार्ट ऍप' वरदान ठरू शकेल.
संपूर्ण लेख

विदेशी तणांची घुसखोरी, देशी तणांवर भारी!

विदेशी वनस्पतींचा होणारा विस्तार भीतीदायक आहे. प्रामुख्याने टिथोनिया किंवा मेक्सिकन सनफ्लॉवर, कॉस्मॉस, रानमोडी किंवा जंगलमोडी आणि घाणेरी या चार वनस्पतींचा विस्तार इतक्या झपाट्याने होतो की, त्या भागातली जैवविविधताच धोक्यात येते. या वनस्पतींचा प्रसार वेगाने होतोच; पण या सहजीवी न राहता इतर वनस्पतींचं अस्तित्व संपवतात.