संपूर्ण लेख

‘एआय’मुळे फेक कंटेंटवाल्यांचा बाजार जोरात!

जगभरातील माणसं काय विचार करतात हे त्यांना काय माहिती मिळते, त्यावर ठरतं. ते जो विचार करतात तशी खरेदी…
संपूर्ण लेख

मोबाईलने आज पन्नाशी गाठलीय, त्याचा बाप काय म्हणतोय?

मानवाच्या मुलभूत गरजांमधे आपलं स्थान मिळवू पाहणारा मोबाईल आज पन्नाशीत पोचलाय. जगातला सगळ्यात पहिला मोबाईल फोन ३ एप्रिल…
संपूर्ण लेख

आणखी किती जोशीमठ खचायला हवेत?

उत्तराखंडमधलं जोशीमठ शहर खचत असल्याच्या बातमीनं देशभरात खळबळ उडालीय. या भागात जमीन खचत असल्यामुळे जोशीमठच्या इमारतींना, घरांना आणि…
संपूर्ण लेख

एलॉन मस्कचा मेंदूत चीप बसवण्यामागचा गेमप्लॅन

एलॉन मस्क सध्या मानवी मेंदूत इलेक्ट्रॉनिक चीप बसवण्याच्या भन्नाट प्रयोगामुळं जागतिक चर्चेचा केंद्रबिंदू ठरले आहेत. कोणत्याही समाजात लोकसमूहाच्या…
संपूर्ण लेख

आरोग्य क्षेत्रातल्या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे कुणाचं भलं होणार?

कॅन्सर, डायबेटीस, हृदय, रक्तवाहिन्यांसंबंधीच्या आजारांमधे कृत्रिम बुद्धिमत्तेचं तंत्रज्ञान वापरात आणण्याचं भारताने ठरवलंय. २०२५ पर्यंत भारत त्यावर ११.७८ बिलियन…
संपूर्ण लेख

आरबीआयचं टोकन वाढवणार कार्ड पेमेंटची सुरक्षा

डेबिट, क्रेडिट कार्डमधून ऑनलाईन पेमेंट करताना अनेकदा फसवणूक होते. आपल्या कार्डची माहिती सेव झाल्यामुळे असे प्रकार घडतात. त्यालाच…
संपूर्ण लेख

कम्प्युटर, लॅपटॉपचा खेळ बिघडवेल जिओचा क्लाऊड पीसी?

उद्योगपती मुकेश अंबानी यांनी दिवाळीपर्यंत भारतातल्या चार शहरांमधे 'फाईव जी' नेटवर्क सुरू करायची घोषणा केलीय. त्यालाच जोडून जिओ क्लाऊड पीसी अर्थात वर्च्युअल कम्प्युटरचीही घोषणा करण्यात आलीय. जग कृत्रिम बुद्धिमत्तेच्या दिशेनं चाललंय. अशावेळी भारताची त्यादिशेनं झालेली वाटचाल तंत्रज्ञानाचा एक महत्वाचा पल्ला गाठणारी असेल.
संपूर्ण लेख

आपल्यातला कृत्रिमपणा घालवून ‘बी रियल’ रहायचा संदेश देणारा ऍप

'बी रियल' नावाचं एक नवं फोटो शेयरिंग ऍप आलंय. इतर ऍपपेक्षा हे थोडं हटके आहे. इथं कोणत्याही फिल्टर किंवा एडिटिंगशिवाय स्वतःच स्वतःला आजमावता येतंय. सोशल मीडियातल्या कृत्रिमपणाच्या काळात 'बी रियल' होण्याचा हा संदेश लाखमोलाचा आहे. त्यामुळे हा ऍप वापरायची शिफारस खुद्द 'वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम'नं केलीय.
संपूर्ण लेख

गर्दीतही दहशतवाद्यांना रोखणारं नाटोचं नवं सुरक्षा तंत्रज्ञान

रडार यंत्रणा, लेझर सेन्सर, आणि सॉफ्टवेअरच्या मदतीने गर्दीच्या ठिकाणी लक्ष ठेवण्यासाठी म्हणून नाटोनं एक नवं तंत्रज्ञान आणलंय. सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर हे तंत्रज्ञान ९९ टक्के काम करेल असं म्हटलं जातंय. असं झालं तर हल्ले होण्याआधीच सर्वसामान्यांची सुरक्षा करणं, खबरदारी घेणं सोपं जाईल.
संपूर्ण लेख

चंद्रावरल्या शेतीचे वेध लावणारी नासाची अपोलो मोहीम

हॉलीवूडच्या काही सिनेमांमधला नायक इतर ग्रहांवर जाऊन शेती करून उदरनिर्वाह करताना दाखवला गेला आहे. पण हे वास्तवात कधी येईल का? असा प्रश्न होता. आता चंद्रावर शेती करण्याच्या दृष्टीने एक छोटंसं पाऊल टाकत चंद्राच्या मातीत एक वनस्पती वाढवण्यात शास्त्रज्ञांना यश आलंय. ही माती नासा या अमेरिकी अंतराळ संस्थेच्या ‘अपोलो’ मोहिमेदरम्यान पृथ्वीवर आणण्यात आली होती.