संपूर्ण लेख

तमिळनाडूला ‘दही’ आणि इटलीला ‘इंग्रजी’ का नको?

तमिळनाडूसह दक्षिणेकडच्या राज्यांना हिंदीचा राग आहे, हे आजवर अनेकदा दिसलंय. आता त्यांनी डब्यातून मिळणाऱ्या दह्यावरच्या ‘दही’ या शब्दाला…
संपूर्ण लेख

तमिळनाडूच्या सत्ताथेटरात घराणेशाहीच्या तिसऱ्या पिढीचा शो

तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी पुत्र आमदार उदयनिधी यांची मंत्रिमंडळात वर्णी लावलीय. उदयनिधी हे स्वतः तमिळ अभिनेता,…
संपूर्ण लेख

भाषिक वादापेक्षा भाषिक सौंदर्याची चव अमृताहुनही गोड

नुकताच अमित शहा यांच्या निमित्ताने हिंदी विरुध्द तमिळ असा संघर्ष पुन्हा एकदा पाहायला मिळाला. तमिळनाडूच्या राजकीय नेत्यांसोबतच संगीतकार ए. आर. रेहमान यानेही एक ट्विट करत या वादात उडी घेतलीय. रेहमानचं हे ट्विट म्हणजे एक पोस्टर आहे. आपल्या भाषेचं सौंदर्य एखादा व्यक्ती किती नव्या पद्धतीने मांडू शकतो याचं हे एक उदाहरण आहे.
संपूर्ण लेख

तमिळनाडूतल्या बहुजन पुजाऱ्यांची प्रार्थना आता तरी पूर्ण होईल?

तमिळनाडूतल्या मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी सरकारचे १०० दिवस पूर्ण व्हायच्या आत २०० बहुजन पुजाऱ्यांना राज्याकडून चालवल्या जाणाऱ्या मंदिरात नियुक्त करण्याचं वचन दिलंय. २००७ ला त्यांचे वडील एम. करुणानिधी यांनी सुरू केलेल्या शैव अर्चक या ट्रेनिंग कोर्समधले हे पुजारी आहेत. असे ट्रेनिंग कोर्स ते महिलांसाठीही सुरू करणार आहेत. त्यांच्या या निर्णयामुळे ब्राह्मणेतर पुजाऱ्यांची हाक देवापर्यंत पोचतेय का पहावं लागेल.
संपूर्ण लेख

काँग्रेस पक्ष इतका का गोंधळलाय?

देशाला प्रबळ विरोधी पक्ष हवा आहे. तो देण्याची क्षमता या निवडणुकांनी तपासून पाहिली. काँग्रेस त्यात अपयशी ठरलाय. एका हाताच्या बोटांइतकी म्हणजेच पाच राज्यांतल्या काँग्रेस आघाडीची सत्ता वगळता सगळी राज्य भाजप आणि प्रादेशिक पक्षांच्या ताब्यात गेलीत. येत्या विधानसभा निवडणुकांमधेही याहून वेगळं काही चित्र राहण्याची शक्यता फार कमीच आहे.
संपूर्ण लेख

पाच पोलचा पाच पाच पॉइंटमधला पंचनामा

निवडणुकांचे निकाल हे खूप काही सांगत असतात. त्यांचा अन्वयार्थ मोठमोठ्या लेखांमधे सोडा, पुस्तकांमधेही सामावत नाही. कारण निकालात आकड्यांच्या पलीकडेही खूप गोष्टी असतात. त्यामुळे निकालांच्या चर्चेनंतरही उरलेले प्रत्येक निवडणुकांचं सार थोडक्यात सांगणारे हे पाच पाच मुद्दे.
संपूर्ण लेख

निवडणुकीच्या राजकारणात राजकीय नेत्यांमुळे कोरोनाचं फावलं?

फेब्रुवारीत देशातल्या पाच राज्यांमधे निवडणुकीची घोषणा झाली. राजकीय पक्षांच्या सभा, मेळाव्यांनी  वातावरण तापलं. लाखोंच्या सभा झाल्या. त्याचवेळी या राज्यांमधल्या कोरोना पेशंटच्या संख्येत कित्येक पटीने वाढ झाल्याचं समोर आलंय. गेल्या तीन दिवसात कोरोनाच्या आकडेवारीत रोज दोन लाखाची भर पडतेय. निवडणूक आयोगाच्या निवडणुकीतल्या कोरोना गाईडलाईनचे राजकीय पक्षांनी तीनतेरा वाजवलेत. 
संपूर्ण लेख

तमिळनाडूच्या नेतृत्व पोकळीतली निवडणूक कोण जिंकणार?

द्रमुक आणि अण्णाद्रमुक हे पक्ष तमिळनाडूच्या सत्ता वर्तुळाचं केंद्र आहेत. करुणानिधी, जयललिता यांच्या निधनानंतर राजकारणात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली. अण्णाद्रमुकमधे दोन गट पडले. तमिळनाडूचं व्यक्तिकेंद्री राजकारण सध्या मुद्द्यांकडे वळतंय. जयललिता आणि करुणानिधी यांच्या हयातीत हे शक्य नव्हतं. या दोन नेतृत्वामधल्या पोकळीचा फायदा स्टॅलिन यांना होताना दिसतोय.
संपूर्ण लेख

चार राज्यांमधला सत्तासंघर्ष नेमका कुणाच्या फायद्याचा?

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, केरळ आणि आसाम या चार राज्यांमधल्या विधानसभा निवडणुकीतला राजकारणाचा पट एकसंध नाही. फक्त भाजपचं वर्चस्व असं चित्र दिसत नाही. भाजपला आघाडी करून मुसंडी मारता येऊ शकते. तसंच योग्य दृष्टिकोन विकसित केला तर काँग्रेसला आसाम आणि केरळमधे पुढे जाता येईल. पश्चिम बंगालमधे मात्र भाजप विरुद्ध तृणमूल काँग्रेस अशीच सत्तास्पर्धा आहे.