संपूर्ण लेख

केजरीवालांचा अ‍ॅक्शन प्लॅन कितपत यशस्वी होईल?

दिल्लीपाठोपाठ पंजाबमधली सत्ता आणि राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळाल्यानंतर अरविंद केजरीवालांच्या राष्ट्रीय महत्त्वाकांक्षांना धुमारे फुटले आहेत. दिल्लीतल्या प्रशासकीय…
संपूर्ण लेख

प्रदूषणामुळे मुंबई स्वप्ननगरीचा श्वास गुदमरतोय!

देशातल्या महानगरांमधे आतापर्यंत नवी दिल्लीत सर्वाधिक प्रदूषण असल्याची नोंद सातत्याने होत होती. पण आता यात देशाची राजधानी दिल्लीला,…
संपूर्ण लेख

सरकार किमान हमी किंमतीचा कायदा कधी आणणार?

दिल्लीमधे अलीकडेच शेतकर्‍यांनी एक दिवसाचं धरणे आंदोलन केल्यामुळे सरकार काहीसं सजग झालंय. खरं तर, मागे झालेलं शेतकर्‍यांचं ऐतिहासिक आंदोलन मागे घेताना किमान हमीभावाबद्दल कायदा करण्याचं आश्वासन सरकारनं दिलं होतं. पण याबद्दल नंतरच्या काळात फारसं गांभीर्य दाखवलं नाही.
संपूर्ण लेख

शरद पवारांसाठी दिल्ली किती दूर?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शरद पवारांचा वाढदिवस नुकताच झाला. या निमित्ताने २०२४च्या लोकसभा निवडणुकीत चमत्कार घडवण्याची चर्चा रंगायला लागलीय. पवारांनी देशाचं नेतृत्व करावं असं पक्षाच्या कार्यकर्त्यांना वाटतंय. पण त्यांनी व्यक्‍त केलेली भावना आणि नेमकं वास्तव काय हेही समजून घ्यायला हवं.
संपूर्ण लेख

राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धा: महाराष्ट्रातल्या सायकलपटूंचे अच्छे दिन!

नुकतीच राष्ट्रीय सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा पार पडली. सायकलिंग स्पर्धा म्हटलं की, रेल्वे आणि सेनादल या टीमच्या खेळाडूंचं वर्चस्व असं समीकरण असायचं. पण गेल्या सहा-सात वर्षांत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या स्पर्धांमधे आणि शर्यतीत अव्वल दर्जाचं यश मिळवत अपेक्षा उंचावणारी कामगिरी केलीय.
संपूर्ण लेख

आपली दिल्ली व्हायची नसेल तर हवेच्या प्रदूषणावर नियंत्रण हवं

दिल्लीतलं प्रदूषण गंभीर झाल्यामुळे लॉकडाऊनच्या पर्यायाचा विचार सुरू आहे. हा इशारा ओळखून इतर शहरातल्या नागरिकांनी सुज्ञपणे वागायला हवं. हवेच्या प्रदूषणामधे महत्त्वाची भूमिका असणारी संसाधनं मर्यादित असली, तरी जगाचा विनाश होईल इतकं प्रदूषण करायला सक्षम आहेत. त्यामुळे त्यांचा वापर नियंत्रणात आणणं महत्त्वाचं आहे.
संपूर्ण लेख

स्मॉग टॉवर: हवा प्रदूषण रोखणारं पर्यायी मॉडेल

दिल्लीच्या स्मॉग टॉवरची सध्या देशभर चर्चा होतेय. हिवाळ्यामधे दिल्ली धूळ-धुराने माखलेली असते. हवेच्या प्रदूषणामुळे हे राजधानीचं शहर जगातलं टॉपचं प्रदूषित शहर बनलंय. या सगळ्या पार्श्वभूमीवर दिल्लीतलं स्मॉग टॉवरचं मॉडेल दूषित हवेवर प्रक्रिया करून स्वच्छ हवा लोकांपर्यंत पोचवेल. यानिमित्ताने हवा प्रदूषणामुळे जीव कोंडलेल्या दिल्लीकरांना मोकळा श्वास घेता येईल.
संपूर्ण लेख

अलिबाग से आया हैं क्या?

इंडियन आयडॉल १२ च्या एका एपिसोडमधे आदित्य नारायणने 'हम अलिबाग से आए हैं क्या?' असं वाक्य उच्चारलं. त्यावरून मनसेचा एक पदाधिकारी भडकला. त्याने फेसबुक लाइव करत थेट कानाखाली आवाज काढण्याची भाषा केली. कुणालाही अपमानास्पद वाटेल, असं बोलणं टाळावं हे खरं असलं तरी ऊठसूट निषेधाच्या पाट्या घेऊन हिंडू लागलो तर जगण्यातली मजाच निघून जाईल.
संपूर्ण लेख

दिल्लीच्या नव्या विधेयकामुळे वाद का निर्माण झालाय?

२४ मार्चला संसदेत दिल्लीच्या नायब राज्यपालांना अधिक अधिकार देणारं विधेयक पास झालं. राज्यसभेत एकच गदारोळ झाला. विरोधक एकटवले. नायब राज्यपाल आणि दिल्लीचं अरविंद केजरीवाल सरकार यांच्यात अनेक निर्णयांवरून सातत्याने संघर्ष होत आलाय. अशातच सरकार म्हणजे नायब राज्यपाल असं या विधेयकात गृहीत धरल्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय.
संपूर्ण लेख

मोदींच्या गुगलीवर फसले आहेत ‘आंदोलनजीवी’

राजकारण हे आरोप, प्रत्यारोपावर चालत असतं. पण बदलत्या राजकारणात हे चित्र अधिकच भडक झालंय. दररोज कोणत्या ना कोणत्या मुद्यावरून योग्य आणि अयोग्य असे दोन गट पडतायत. अशातच आंदोलनजीवी हा शब्द वापरून नरेंद्र मोदींनी पद्धतशीरपणे गुगली टाकलीय. त्यांनी चाणाक्षपणे टाकलेल्या या गुगलीवर आपल्या सगळ्यांची मात्र विकेट गेलीय.