Claudia Goldin
संपूर्ण लेख

बाईपण भारी सांगणाऱ्या अर्थशास्त्राला नोबेल!

अर्थशास्त्रातील सर्वोच्च नोबेल सन्मान मिळवणाऱ्या क्लॉडिया गोल्डीन या विद्यार्थीप्रिय संशोधक, शिक्षिका आहेत. नोबेलचे यशही त्यांनी विद्यार्थ्यांसोबत साजरा केले.…
संपूर्ण लेख

मेमोरियल: मानवी हक्कांसाठी लढणारी नोबेल विजेती संस्था

यावर्षीच्या नोबेल पुरस्कार विजेत्यांची यादी नुकतीच जाहीर झालीय. त्यानुसार यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार एका व्यक्तीला आणि दोन संस्थांना…
संपूर्ण लेख

स्वांते पाबो: आपल्या बापांचं मूळ शोधणारा बापमाणूस

नोबेल पुरस्कार संस्थेकडून यावर्षीच्या नोबेल पुरस्कार विजेत्यांची यादी नुकतीच जाहीर झालीय. त्यानुसार वैद्यकीय क्षेत्रातल्या अमूल्य योगदानाचा गौरव करणारा…
संपूर्ण लेख

डेस्मंड टुटू: दक्षिण आफ्रिकेच्या वर्णभेदविरोधी चळवळीचे आयकॉन

दक्षिण आफ्रिकेच्या वर्णभेदविरोधी चळवळीतलं महत्वाचं नाव असलेल्या डेस्मंड टुटू यांचं नुकतंच निधन झालं. धर्मगुरू आणि सामाजिक कार्यकर्ते अशी त्यांची ओळख होती. दक्षिण आफ्रिकेतल्या वर्णद्वेषाविरोधात त्यांनी अहिंसक लढा दिला. एलजीबीटी समूहाच्या बाजूने त्यांनी घेतलेली ठाम भूमिका कायम चर्चेत राहिली. १९८४ला त्यांना नोबेल शांतता पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.
संपूर्ण लेख

पुलित्झरसारखं वागणाऱ्या पत्रकारांनाच पुलित्झर मिळालाय

पत्रकारितेतला नोबेल समजला जाणाऱ्या पुलित्झर पुरस्कारांची ११ जूनला घोषणा झाली. यावर्षी जॉर्ज फ्लॉईडची हत्या, ब्लॅक लाइव मॅटर चळवळ आणि कोरोना साथरोगाचं पडद्यामागचं सत्य सांगणाऱ्या पत्रकारांनीच बहुतेक पुरस्कार पटकावलेत. फक्त बातम्या नाहीत तर त्यापलीकडचे संदर्भ आणि दृष्टिकोन देणारे हे पत्रकार आहेत.  ज्यांच्या नावाने हा पुरस्कार दिला जातो त्या जोसेफ पुलित्झर यांचा वारसा चालवणारे हे पत्रकार आहेत.
संपूर्ण लेख

२०२०चा नोबेल मिळालेली नवीन लिलाव पद्धत भारतात का फसली?

डॉ. पॉल मिलग्रोम आणि डॉ. रॉबर्ट विल्सन यांनी मांडलेल्या लिलावाच्या नव्या पद्धतीमुळे अनेक देशांतले ग्राहक, विक्रेते, करदाते तसंच तिथलं सरकार यांना लाभ झाला. या योगदानाची दखल घेऊन २०२० चं अर्थशास्त्राचं नोबेल पारितोषिक या गुरू-शिष्यांना जाहीर झालं. मात्र, त्यांनी सांगितलेल्या पद्धतीनं भारतातल्या टेलिकॉम कंपन्यांचं गणित बिघडलं. त्यात भारतीय सरकारचीच चूक होती.
संपूर्ण लेख

बाहेरच्या झगमगाटात काळजात कँडल पेटवते ग्लुकची कविता

२०२० चं साहित्याचं नोबेल लुईझ ग्लुक यांना मिळालं. त्यांच्या कवितेत अमेरिकन कुटुंबाच्या साठोत्तरी जीवनाचं प्रतिबिंब पडलेलं दिसतं. कसलाही स्त्रीमुक्तीचा आव न आणता स्त्री म्हणून नव्हे. तर माणूस म्हणून स्वतःच्या अनुभवविश्वाची मांडणी करणार्यार उत्तरस्त्रीवादी म्हणजे पोस्टफेमिनिस्ट साहित्यिकांत त्यांच्या समावेश होतो. 
lock
संपूर्ण लेख

…तर मी नक्कीच नोबेल स्वीकारला असता

स्वीडिश अकादमीतर्फे देण्यात येणारा नोबेल पुरस्कार लेखक जाँ-पॉल सार्त्र यांनी नाकारला होता. या नकारामागची भूमिका त्यांनी १९६४ मधे आजच्याच दिवशी अकादमीला पत्र लिहून कळवली. आजही हे पत्र अनेक अर्थांनं औचित्याचं म्हणता येईल असं...