संपूर्ण लेख

जागतिक पुस्तक दिन: थोरामोठ्यांना प्रेरणा देणारी पुस्तकं

पुस्तक हे केवळ मनोरंजनाचं साधन नाही. पुस्तकांमधे मानवी मनाला नवचेतना, नवसंजीवनी देण्याचं, प्रेरणा आणि स्फूर्ती देण्याचं एक अलौकिक…
संपूर्ण लेख

हक्कसोड : ग्रामीण भागातल्या बदलत्या नातेसंबंधांचं चित्रण

बाप आणि मुलीचं नातं फार हळवं असतं. दोघांच्याही नात्याकडे तसंच पाहिलं जातं. पण याच नात्यामधे पैसा आणि संपत्तीच्या…
संपूर्ण लेख

देवनुरु महादेव: असहिष्णूतेचा लॉकअप तोडणारा लेखक

सुप्रसिद्ध कन्नड साहित्यिक देवनुरु महादेव यांच्या ‘आरएसएस: आळा मत्तू अगला’ या नव्या कन्नड पुस्तकाचा ‘रा. स्व. सं: खोली…
संपूर्ण लेख

सोलापुरातल्या बाबासाहेबांच्या चळवळीची प्रेरणा देणारं पुस्तक

ज्येष्ठ कार्यकर्ते, लेखक, संपादक दत्ता गायकवाड यांचं ‘चैतन्याचे प्रणेते डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ हे पुस्तक. १९२४ ते १९५४ या काळातल्या सोलापूरच्या संदर्भात बाबासाहेबांच्या भेटींची, परिषदांची, निवेदनांची, ठरावांची, वृत्तपत्रांतल्या वृत्तांकनांची, लोकांच्या प्रतिसादाची नोंद या पुस्तकात आहे. सोलापुरातल्या बाबासाहेबांच्या चळवळीचे तपशीलात वर्णन करणारं हे पुस्तक एक मौलिक दस्तावेज झाला आहे.
संपूर्ण लेख

‘जनसंपर्काच्या अंतरंगा’चा सर्वंकष वेध घेणारं पुस्तक

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर युनिवर्सिटीच्या जर्नालिझम विभागाचे प्रमुख डॉ. रवींद्र चिंचोलकर यांच्या ‘जनसंपर्काचे अंतरंग’ या पुस्तकाचं प्रकाशन १४ नोव्हेंबरला सोलापूर इथं झालं. जनसंपर्क क्षेत्राविषयी एक अत्यंत महत्त्वाचं पुस्तक या निमित्ताने मराठीत आलंय. या पुस्तकाविषयी माहिती देणारा डॉ. आलोक जत्राटकर यांचा हा लेख.
संपूर्ण लेख

पिवळा पिवळा पाचोळा: निरागस आणि कोवळ्या संवेदनेची कथा

पपायरस प्रकाशनचा अनिल साबळे लिखित ‘पिवळा पिवळा पाचोळा’ हा कथासंग्रह नुकताच प्रकाशित झालाय. माणसं कशी जगतात हा न संपणारा शोध आहे. हा कथासंग्रह या शोधाचाच एक भाग आहे खरंतर. या कथांचं निवेदन करणाऱ्या एका किशोरवयीन मुलाचं कुतुहलपूर्ण सर्जक, मुक्त आणि नैसर्गिक जगणं या कथांच्या केंद्रस्थानी आलंय. त्याचाच शोध घेणारी नंदकुमार मोरे यांची ही फेसबुक पोस्ट.
संपूर्ण लेख

भारताच्या कुस्ती कलेचा इतिहास बोलकं करणारं पुस्तक

'भारतीय कुस्ती इतिहास आणि परंपरा' हे प्रसिद्ध कुस्ती समालोचक शंकरराव पुजारी यांचं पुस्तक. कोल्हापूरच्या तेजस प्रकाशनानं ते प्रकाशित केलंय. आदिमानवापासून मानव संरक्षणासाठी लढाया आणि चढाया करत होता. त्यातून कुस्तीचा उगम झाला. त्यामुळेच अगदी रामायण काळापासून ते २०२० पर्यंतच्या कलेचा आढावा या पुस्तकातून त्यांनी घेतलाय. त्याला समकालीन असा खूप चांगला संदर्भही आहे.
संपूर्ण लेख

गोल्डा मेअर: ज्यूंचा संघर्ष जगभर पोचवणारं इस्त्रायलचं वादळ

गोल्डा मेअर या इस्त्रायलच्या पहिल्या महिला पंतप्रधान. अल्पसंख्यांक असलेल्या ज्यूंचा आवाज त्यांनी जगभर पोचवला. पुरुषांच्या बरोबरीने आपणही काम करू शकतो हा विश्वास त्यांनी त्यावेळच्या ज्यू स्त्रियांना दिला. 'गोल्डा - एक अशांत वादळ' हे वीणा गवाणकर यांनी लिहिलेलं पुस्तक या अशांत व्यक्तिमत्वाच्या वेगवेगळ्या पैलूंची ओळख करून देतं.
संपूर्ण लेख

व्यंकटेश माडगूळकर :  लिहिणं कमी, सांगणं जास्त

आज ६ जुलै. व्यंकटेश माडगूळकर यांचा जन्मदिवस. २०-२२ वर्षांचे असतानाच नियतकालिकात प्रसिद्ध होणाऱ्या व्यक्तिचरित्रातून त्यांनी वाचकांचं लक्षं वेधून घेतलं. स्वातंत्र्यपूर्व काळातल्या मराठी लेखकांच्या पिढ्यांनी दिल्या त्यापेक्षा त्यांच्या कथा कितीतरी वेगळ्या होत्या. त्यांच्या संपूर्ण साहित्यातच कथेचं प्राबल्य आहे. या कथा पाच प्रकारात समाविष्ट करता येऊ शकतात.
संपूर्ण लेख

आपल्याला काय त्याचं : तरूणाच्या स्थित्यंतराची तरूणीनं सांगितलेली गोष्ट

राजगृह या नव्या प्रकाशनाचं पहिलं पुस्तक ‘आपल्याला काय त्याचं’ आज प्रकाशित होतंय. खेड्यातून शहरात आल्यावर पुरोगामी चळवळीशी जोडलेल्या तरुणाच्या आंतरिक बदलाची ही गोष्ट. स्त्रीपुरूष समानता कृतीत आणत माणूस बनण्याचा त्याचा प्रवास उलगडणारी श्वेता सीमा विनोद या तरुणीची ही कादंबरी. त्यातला छोटा भाग इथं देत आहोत.