lock
संपूर्ण लेख

देशाला नवं वळण देणारे दहा ‘आउट ऑफ द बॉक्स’ बजेट

देश मंदीच्या कात्रीत सापडला असताना आज संसदेत सादर होणाऱ्या बजेटला फारच महत्त्व आहे. खरंतर, अशा परिस्थितीचा आपल्या अर्थव्यवस्थेने आधीही सामना केलाय. अशावेळी महत्वाकांक्षी निर्णय घेत अर्थव्यवस्थेला पुन्हा रुळावर आणण्याचं काम तेव्हाच्या सरकारांनी केलंय. देशाला दिशा देणारे इतिहासातले असे दहा 'आऊट ऑफ द बॉक्स' बजेट.
lock
संपूर्ण लेख

लोकसभा सदस्यांची संख्या वाढवून प्रतिनिधित्व मिळणार की वाद होणार?

लोकसभा सदस्यांची संख्या दुपटीने वाढवून किमान एक हजार करायला हवी, असं मत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी मांडलंय. लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व मिळत नसल्याचा युक्‍तिवाद त्यांनी केलाय. परंतु कायदे करणार्‍या संसदेत आणि राजकीय पक्षांतसुद्धा मूठभर लोकच निर्णय घेतात, हा अनुभव आहे. शिवाय लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्व दिल्यास उत्तर-दक्षिण वाद वाढू शकेल.