संपूर्ण लेख

महाराष्ट्रात पुन्हा वादग्रस्त वक्तव्यं करणारे राज्यपाल का?

महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून रमेश बैस यांची नियुक्ती करण्यात आलीय. याआधी त्रिपुरा आणि झारखंड या राज्यांचं राज्यपालपद त्यांनी सांभाळलंय.…
संपूर्ण लेख

फेक न्यूजची बाधा न हो कोणे काळी!

परवा शेतकरी आंदोलकांनी लाल किल्ल्यावरचा तिरंगा उतरवून तिथे शिखांचा भगवा झेंडा फडकवला.  अशी न घडलेली खोटीनाटी गोष्ट सोशल मीडियातून लाखो लोकांच्या डोक्यात बसवली गेली. खरंतर, तिरंगा असतो तिथेच सन्मानाने फडकत राहिला. त्याच्यापासून थोडं लांब एका काठीवर आंदोलकांनी शिखांचा झेंडा लावला. तेही चुकीचंच होतं हे मान्य करताना तिरंगा लाल किल्ल्यावरून उतरवलेला नाही, हे वास्तवही लक्षात ठेवायला हवं.